एकूण 7 परिणाम
November 29, 2020
रायपूर : केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि कमांडो बटालियन फॉर रिझॉल्यूट ऍक्शन (CoBRA) चे असिस्टंट कमांडो एका हल्ल्याला बळी पडले आहेत. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर इतर 10 जण जबर जखमी झाले आहेत. माओवादी नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात हे जवान जखमी झाल्यामी माहिती आहे. शनिवारी रात्री छत्तिसगढमधील...
November 28, 2020
हैदराबाद - तेलंगणानमध्ये एसआर नगर पोलिस ठाण्यात एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष बांदी संजय यांच्याविरोधात हेट स्पीच प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ग्रेटर हैदराबादद म्युनसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणूक प्रचारावेळी दोन्ही नेत्यांना भावना भडकावणारे भाषण केले होते.  एसआर नगरचे...
September 18, 2020
औरंगाबाद: हर्सुल पोलिस ठाण्यात कागदपत्रे देऊन परत घराकडे निघालेल्या भावी पोलिसाला तिघांनी रस्त्यात अडवून लुटल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार जळगाव रोडवरील नंदादीप हॉटेलजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. लुटारुंनी त्याच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी व १५ हजाराची रोकड हिसकावून पळ...
September 15, 2020
औरंगाबाद: चार लाखांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली, मात्र पोलिसांनी केराची टोपली दाखविली. तक्रार देऊन महिना झाला तरीही पोलिस मात्र कारवाई करेनात, त्यामुळे खचलेसल्या सुरेश पाटील यांनी विषारी औषध पिऊन स्वतःला संपविले. त्यांच्या आत्महत्येनंतर मात्र ‘माणूसकीलेस’ पोलिसांना जाग आली, अन...
September 14, 2020
औरंगाबादः मुलीच्या लग्नासाठी जमा करुन ठेवलेली सव्वा लाख रुपयांची पुंजी भामट्याने एटीएम कार्डद्वारे लांबविल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार मार्च ते एप्रिल २०२० या काळात छावणीतील शांतीपुरा भागात घडला. विशेष म्हणजे मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली जमापुंजीच भामट्याने लांबवल्याने एमआयडीसीतील एका कंपनीच्या...
September 14, 2020
औरंगाबादः रेल्वे स्टेशन भागातील ऑल इंडिया एस्सी, एसटी रेल्वे एम्पलॉईज असोसिएशन शाखेच्या कार्यालय परिसरात जुगार खेळणाऱ्या अकरा जुगारींना उस्मानपूरा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. या जुगारींकडून तब्बल दोन लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे...
September 13, 2020
औरंगाबाद: पत्नीशी झालेल्या वादातून मजूर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. ही घटना १२ सप्टेंबरच्या दुपारी साडेबारा वाजेदरम्यान उघडसीक आली. किरण दिलीप जाधव (२४, रा. माळीवाडा, चेलीपुरा) असे मृत मजूराचे नाव आहे. पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळल्याने त्याने आत्महत्या केल्याचे किरणच्या आईने...