एकूण 5 परिणाम
December 06, 2020
नव्या वास्तूत प्रत्येक राज्याची कलाकृती; ९७१ कोटी रुपये खर्च अपेक्षित नवी दिल्ली - नव्या संसद भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन १० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.  लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज पंतप्रधानांना भूमिपूजनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून औपचारिक निमंत्रण दिले.   - ताज्या...
December 05, 2020
नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या (जीएचएमसी) निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) सर्वाधिक 56 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु, त्यांना बहुमत मिळू शकलेले नाही. भाजपने जबरदस्त मुसंडी मारत दुसऱ्या...
December 05, 2020
हैदराबाद- ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. त्याचा परिणाम निकालात पाहायला मिळाला आहे. भाजपने जबरदस्त मुसंडी घेत तब्बल 48 जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टि्वट करुन भाग्यनगरच्या भाग्योदयास प्रारंभ होत असल्याचे म्हटले आहे. गत...
November 29, 2020
हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून या शहराला मुक्त करू,’’ असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांनी आज दिले. बृहद हैदराबाद महापालिकेच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून अमित शहा यांनी आज रोड शो केला. त्यापूर्वी चार मिनार जवळील भाग्यलक्ष्मी...
October 06, 2020
औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या विशेष अनुमती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. एमआयएमच्या माजी नगरसेवकाने साथीदारांच्या मदतीने...