एकूण 7 परिणाम
October 06, 2020
औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या विशेष अनुमती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. एमआयएमच्या माजी नगरसेवकाने साथीदारांच्या मदतीने...
September 23, 2020
औरंगाबाद: तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेत अंतिम यादी प्रसिद्ध करूनही काही उमेदवारांना नियुक्तीस मनाई केल्याच्या प्रकरणात अर्जदारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेत याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणीदरम्यान संबंधित पदभरती प्रक्रिया चार आठवड्यांत राबवावी, असे आदेश न्यायाधिकरणाचे...
September 18, 2020
औरंगाबाद: हर्सुल पोलिस ठाण्यात कागदपत्रे देऊन परत घराकडे निघालेल्या भावी पोलिसाला तिघांनी रस्त्यात अडवून लुटल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार जळगाव रोडवरील नंदादीप हॉटेलजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. लुटारुंनी त्याच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी व १५ हजाराची रोकड हिसकावून पळ...
September 15, 2020
औरंगाबाद: चार लाखांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली, मात्र पोलिसांनी केराची टोपली दाखविली. तक्रार देऊन महिना झाला तरीही पोलिस मात्र कारवाई करेनात, त्यामुळे खचलेसल्या सुरेश पाटील यांनी विषारी औषध पिऊन स्वतःला संपविले. त्यांच्या आत्महत्येनंतर मात्र ‘माणूसकीलेस’ पोलिसांना जाग आली, अन...
September 15, 2020
औरंगाबाद: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या परवानगीने नगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष असलेली तदर्थ समिती सध्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानचा कार्यभार सांभाळत आहे. हेही वाचा- एमआयएमच्या माजी नगरसेवकाने साथीदारांच्या मदतीने केला चाकूहल्ला: गुन्हा दाखल  समितीचे सचिव हे...
September 14, 2020
औरंगाबादः मुलीच्या लग्नासाठी जमा करुन ठेवलेली सव्वा लाख रुपयांची पुंजी भामट्याने एटीएम कार्डद्वारे लांबविल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार मार्च ते एप्रिल २०२० या काळात छावणीतील शांतीपुरा भागात घडला. विशेष म्हणजे मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली जमापुंजीच भामट्याने लांबवल्याने एमआयडीसीतील एका कंपनीच्या...
September 14, 2020
औरंगाबादः रेल्वे स्टेशन भागातील ऑल इंडिया एस्सी, एसटी रेल्वे एम्पलॉईज असोसिएशन शाखेच्या कार्यालय परिसरात जुगार खेळणाऱ्या अकरा जुगारींना उस्मानपूरा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. या जुगारींकडून तब्बल दोन लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे...