एकूण 5 परिणाम
November 11, 2020
पाटणा Bihar Election 2020 - देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेच्या निकालात नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार असल्याचे सध्यातरी स्पष्ट झाले आहे. परंतु, तेजस्वी यादव यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. महाआघाडीला 110 जागांवर थांबाव लागले आहे. एनडीएने 125 जागा जिंकून सत्ता राखली आहे. Update: अद्याप...
October 28, 2020
पाटणा Bihar Election 2020 -  बिहारमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ५५ टक्के मतदान झाले. राज्याच्या एकूण २४३ पैकी ७१ मतदारसंघांमध्ये नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे ४२, संयुक्त जनता दलाचे ३५ आणि भाजपचे २९ उमेदवार रिंगणात आहेत. कोरोना संसर्ग...
October 22, 2020
पुणे : "पाकिस्तानात खूप असुरक्षित वातावरण आहे. तेथे मुले शाळेत गेली तरी घरी कधी परत येतील, अशी चिंता असायची. नातेवाईकांपासून दुरावल्याचेही दु:ख होते. त्यामुळे पाकिस्तानमधून घरदार सर्व काही सोडून कुटुंबासह पिंपरी-चिंचवडमध्ये नातेवाईकांकडे येण्याचा निर्णय घेतला. आम्ही 11 वर्षांपासून येथे राहतो....
October 13, 2020
औरंगाबाद: मराठवाड्यावर यंदा पावसाची कृपादृष्टी आहे. बहुतांश जलप्रकल्प ओसंडत आहेत. या पार्श्वभूमीवर एखादा प्रकल्प पूर्ण भरलेला असताना त्याला मोठा तडा गेला तर? परंडा तालुक्यातील खंडेश्वरी प्रकल्पाबाबत असेच झाले आहे. या प्रकल्पाला तडा गेला, सतर्कता म्हणून प्रशासनाने सांडवा फोडला आणि लाभ क्षेत्रातील...
September 15, 2020
औरंगाबाद: चार लाखांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली, मात्र पोलिसांनी केराची टोपली दाखविली. तक्रार देऊन महिना झाला तरीही पोलिस मात्र कारवाई करेनात, त्यामुळे खचलेसल्या सुरेश पाटील यांनी विषारी औषध पिऊन स्वतःला संपविले. त्यांच्या आत्महत्येनंतर मात्र ‘माणूसकीलेस’ पोलिसांना जाग आली, अन...