एकूण 4 परिणाम
December 06, 2020
नव्या वास्तूत प्रत्येक राज्याची कलाकृती; ९७१ कोटी रुपये खर्च अपेक्षित नवी दिल्ली - नव्या संसद भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन १० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.  लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज पंतप्रधानांना भूमिपूजनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून औपचारिक निमंत्रण दिले.   - ताज्या...
December 05, 2020
सिंगापूर-  जगातील सर्वांत मोठी लस उत्‍पादक कंपनी असलेल्या पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनावरील लशीसाठी ‘सीरम’ने’ ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश औषध कंपनी ॲस्ट्राझेनेका...
December 05, 2020
रांची : झारखंडमध्ये एक चमत्कारीक घटना समोर आलीय. मनरेगा अंतर्गत दररोज 198 रुपयांच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या एका कामगाराला तब्बल 3.5 कोटी रुपयांची जीएसटी न भरल्याच्या कारणावरुन काही काळासाठी अटक करण्यात आली होती. ही घटना आहे झारखंडमधील जमशेदपूरजवळील घाटशीलामधील. लादुम मुर्मू असं या कामगाराचं नाव...
September 14, 2020
औरंगाबादः मुलीच्या लग्नासाठी जमा करुन ठेवलेली सव्वा लाख रुपयांची पुंजी भामट्याने एटीएम कार्डद्वारे लांबविल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार मार्च ते एप्रिल २०२० या काळात छावणीतील शांतीपुरा भागात घडला. विशेष म्हणजे मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली जमापुंजीच भामट्याने लांबवल्याने एमआयडीसीतील एका कंपनीच्या...