एकूण 3 परिणाम
November 29, 2020
पुणे : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे "विरोधकांना बघून घेऊ'ही भाषा वापरत आहेत. ही आपली राजकीय संस्कृती नाही. त्यांच्या धमक्‍यांना आजिबात भीक घालत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा,' अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चॅलेंज दिले. राज्यात ऍक्‍शन-रिऍक्‍शनचा खेळ सुरू असून त्याबाबत...
October 22, 2020
पुणे : "पाकिस्तानात खूप असुरक्षित वातावरण आहे. तेथे मुले शाळेत गेली तरी घरी कधी परत येतील, अशी चिंता असायची. नातेवाईकांपासून दुरावल्याचेही दु:ख होते. त्यामुळे पाकिस्तानमधून घरदार सर्व काही सोडून कुटुंबासह पिंपरी-चिंचवडमध्ये नातेवाईकांकडे येण्याचा निर्णय घेतला. आम्ही 11 वर्षांपासून येथे राहतो....
October 22, 2020
पुणे : आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून वीजग्राहकांशी मोबाईलद्वारे थेट प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना चालू आणि थकीत देयके भरण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील 68 हजार वीजग्राहकांनी आतापर्यंत 99 कोटी 61 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला असल्याचे समोर आले आहे.  - ...