एकूण 498 परिणाम
डिसेंबर 12, 2018
पनवेल : पनवेल महापालिका व "द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई आंतरदेशीय विमानतळाची सफर घडविण्यात आली.या सफरीत विमानतळ कसे असते,विमानांच्या उड्डाणांचे नियोजन कशा पद्धतीने करण्यात येते तसेच प्रवासी प्रत्यक्षात कसा प्रवास...
डिसेंबर 12, 2018
पुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे दर्शनच्या दोन बसपैकी एक बस आठवड्यातून चार दिवस बंद करण्यात आली आहे. विमानतळ बस सुविधा सुरू असली तरी, प्रवास भाडे आणि वेळेत होणारा बदल यांमुळे प्रवाशांची...
डिसेंबर 11, 2018
येरवडा : नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून वेश्‍या व्यवसायाला प्रवृत्त करणाऱ्या शुभम सुखदेव सोनवणे (वय 25, रा. संजय पार्क, लोहगाव) याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. शुभम हा दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांचा मुलगा आहे.  सोनवणे यांच्यासह इतर दोन आरोपींनी फिर्यादी युवतीला पश्‍चिम बंगालमधून...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर : चीनी भाषा वर्गातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सोलापुरातील चार कन्यांची हवाई सुंदरी पदासाठी निवड झाली. या चारही कन्या डॅा. द्वारकानाथ कोटणीस यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या.  सोलापूरचे विमानतळ सुरु होईल तेंव्हा होईल, मात्र स्मार्ट सोलापुरातील स्मार्ट आणि कर्तृत्ववान कन्यांनी मात्र...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शनिवारी (ता. ८) २४ तासांत १००७ उड्डाणांचा नवा विक्रम केला. मुंबई विमानतळाने यापूर्वी पाच जूनला २४ तासांत १००३ उड्डाणांचा विक्रम नोंदवला होता. उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा हिच्या विवाहासाठी मुंबईतील खासगी...
डिसेंबर 07, 2018
पणजी : गोव्यात सक्रीय सरकार हवे यासाठी कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु केले खरे पण सरकारने सक्रीयता दाखवणे सुरु केल्याने पहिल्यास दिवशी सरकार सतावणूक करत असल्याचा आरोप करण्याची वेळ कॉंग्रेसच्या नेत्यांवर आली. या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्याचे धोरण सरकारने अवलंबल्याने कॉंग्रेस काय करणार याकडे लक्ष...
डिसेंबर 07, 2018
पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या ८३२ हेक्‍टर जागेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली; तसेच या प्रकल्पासाठीचे व्यवस्थापन कार्यालय पुण्यात...
डिसेंबर 07, 2018
नवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या वसाहतीकडे गुंतवणूकदारांचा ओढा असून दिवसेंदिवस घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ होत आहे. नुकतीच सुरू झालेली लोकल सेवा आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ...
डिसेंबर 06, 2018
नांदेड : पोलिस खात्यात असताना वादग्रस्त व सध्या निलंबीत असलेले पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रऊफ यांची परवानाधारक बंदुक गहाळ झाली. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन विमानतळ ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. परभणी नानलपेठ पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्यावर असतांना एका आरोपीचा मारहाणीत पोलिस...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली...
डिसेंबर 06, 2018
नागपूर : मोहनसिंहने दादर एक्‍सप्रेसचे तिकीट काढून दिल्यामुळे अमिताभ दुसऱ्या दिवशी "आनंद'च्या शूटिंगला वेळेत पोहोचले. पुढे "आनंद' आणि "जंजीर'ने अमिताभ बच्चन नावाच्या सुपरस्टारला जन्म दिला होता. दरम्यान, मोहनसिंह आणि अमिताभ यांच्या नागपुरात आणि मुंबईत दोन-तीन धावत्या भेटी झाल्या. पण, सत्तरच्या...
डिसेंबर 05, 2018
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नेमलेल्या दोन्ही सल्लागार कंपन्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) भूसंपादनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भूसंपादनाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना द्यावयाचे पॅकेज आणि त्यासाठी लागणारा सुमारे 14 हजार कोटी...
डिसेंबर 04, 2018
नागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या "झुंड' या हिंदी चित्रपटाच्या "शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी अधिक उशीर न करता दुपारी "शूटिंग'ला सुरुवातही केली. अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी परिसरात त्यांच्या...
डिसेंबर 03, 2018
मुंबई, ता.3: आर्थिक संकटातून जात असलेल्या जेट एअरवेज समोर आता नवीन समस्या निर्माण झाली आहे. दोन महिन्याचा पगार न मिळाल्याने सिनियर विमान चालकांनी रविवारी तब्बेतीचे कारण देत, सुट्या घेतल्या आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरून विविध भागात जाणाऱ्या जेट एअरवेजच्या 14 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे....
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद - जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ पाहण्यासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांना वेठीस धरण्याचे धोरण पोलिसांनी सुरू केले आहे. शनिवारी (ता. एक) पोलिसांनी जपानी पर्यटकांची बस तब्बल ४५ मिनिटे अडवून धरली. बस शहरात आलीच कशी? असा सवाल करीत पोलिसांनी विदेशी पर्यटकांसमोर कार्यतत्परतेचे ओंगळ दर्शन घडवले.  ...
डिसेंबर 02, 2018
फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...
डिसेंबर 01, 2018
येरवडा : गेल्यावर्षी तब्बल ३६ हजारापेक्षा अधिक पुणेकर सिंगापूरला गेले होते. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जेट एअरवेजची १ डिसेंबर पासून पुणे ते सिंगापूर दरम्यान विनाथांबा सेवा सुरू होत आहे. याचा फायदा पर्यटक, उद्योजकांना होणार असून पुण्यातील ताजी फळे, भाजीपाला सिंगापूरला निर्यात होणार असल्याची...
नोव्हेंबर 30, 2018
अमरावती : बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून टेक-ऑफचा मार्ग सुकर झाला आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी गुडगाव येथील एका खासगी कंपनीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) दोन विकल्प दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात मुंबई कार्यालयात लवकरच बैठक घेऊन निर्णय...
नोव्हेंबर 28, 2018
बांगलादेशातील आगामी निवडणूक जिंकून पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची अवामी लीग विजयाची हॅटट्रिक करेल अशी चर्चा आहे. पण ‘बीएनपी’ने विरोधी पक्षांची आघाडी उभारून आव्हान दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दु सऱ्या महायुद्धानंतर आशियात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. आज दक्षिण आशियातील जवळजवळ सर्व...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबईः बॉलिवूडमधील ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ यांचे आज (मंगळवार) येथील नानावती रुग्णालयात निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. बॉलिवूडसह बंगाली व ओडिया चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली होती. मोहम्मद अझीझ यांचा कोलकता येथे सोमवारी गाण्याचा कार्यक्रम होता. आज (मंगळवार) दुपारी मुंबई विमानतळावर आल्यानंतर...