एकूण 8 परिणाम
February 27, 2021
तब्बल २२ वर्षांनंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व अभिनेता अजय देवगण एकत्र काम करणार आहेत. भन्साळींच्या आगामी 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी अजयने शूटिंगला सुरुवात केली आहे. यासाठी मुंबईत भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. याआधी १९९९ मध्ये 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटासाठी अजयने भन्साळींसोबत...
February 03, 2021
भारतात राजधान दिल्लीच्या सीमेवर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूड कलाकारांपासून ते जगप्रसिद्ध पॉपस्टारसुद्धा या आंदोलनावर व्यक्त होऊ लागले आहेत. अशातच बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगण याने भारतीयांना एक विनंती केली आहे. अजयने ट्विट करत भारतीयांना...
January 21, 2021
मुंबई - अजय देवगणला मागील वर्षी चांगलेच लाभदायी ठरले होते. त्याच्या तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफीसवर चित्रपटाने भरपूर कमाई केली होती. आता अजय देवगणनं त्याच्या आणखी एका नव्या चित्रपटाला सुरुवात केली आहे. त्याच्या मुहूर्ताचे फोटो त्यानं सोशल...
January 11, 2021
मुंबई- बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजामस्करी करताना एखादी व्यक्ती हजारवेळा विचार करेल. मात्र अभिनेता अजय देवगण बॉलीवूडच्या त्या काही व्यक्तींमधील आहे जो बिग बी यांच्यासोबत प्रँक करुन त्यांना वर्षानुवर्षे या मस्करीबाबत काही सांगत देखील नाही. याबाबतचा खुलासा अजय देवगणने नुकताच 'द कपिल...
January 09, 2021
मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर देशभरात पाहायला मिळाला. बॉलीवूडमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून आला. बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कोरोनाचं प्रकरण होतं ते म्हणजे बच्चन कुटुंबाचं. जुलै महिन्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता...
November 26, 2020
मुंबई-  अर्जेंटिनाचेप्रसिद्ध माजी फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं निधन झालं आहे. ते ६० वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. जबरदस्त खेळाच्या जोरावर फुटबॉल क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या मॅरेडोना यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये देखील शोकाकुल वातावरण आहे. बॉलीवूडमधील...
November 12, 2020
मुंबई- अभिनेता-निर्माता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची मुलगी निसा देवगण सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. नुकताच निसाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये निसा तिच्या मैत्रीणींसोबत डान्स करताना दिसतेय.  हे ही वाचा: अनुष्काने शेअर केलेल्या फोटोमध्ये...
October 06, 2020
मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता अजय देवगण याचा भाऊ अनिल देवगण यांचे निधन झाले. अशी माहिती अजयने त्याच्या ट्विटवरुन दिली आहे. काल रात्रीच आपण आपल्या भावाला अखेरचा निरोप दिल्याचे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली असून आता आमचे कुटूंब पोरके झाले...