एकूण 116 परिणाम
एप्रिल 24, 2019
मुंबई : भारताचा भरवशाचा सलामीवीर , तंत्रशुद्ध आणि फटकेबाज फलंदाज, भल्या भल्या गोलंदाजांची धुलाई करणारा, उंचीने कमी पण कर्तृत्वाने महान अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 46वा वाढदिवस.  दादरच्या एका महाराष्ट्रीय कुटुंबात त्याचा 1973मध्ये जन्म झालेला. त्याच्या वडिलांनी दिग्गज संगीतकार सचिन देव...
एप्रिल 09, 2019
रत्नागिरी - हिंदू महासभेच्या एबी फॉर्ममधील तांत्रिक त्रुटींमुळे पक्षाकडून रिंगणात उतरलेल्या अजिंक्‍य गावडेंना अपक्ष म्हणून राहावे लागले; मात्र त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याऐवजी उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठिंबा देत असल्याचे रत्नागिरीत पत्रकार परिषदेत...
मार्च 12, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेटमधील जंटलमन अशी ओळख असणारा अजिंक्य रहाणेने त्याची माणुसकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेतकऱ्यांचे आभार मानणारा व्हिडिओ शेअर केला आहे.  तो स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याला शेतकऱ्यांविषयी खूप आदर आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच आपण सुखाचे घास...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या संभाव्य भारतीय संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी रिषभ पंत आणि अजिंक्‍य रहाणे यांना अजूनही संधी आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनीच हे संकेत दिले आहेत. अष्टपैलू विजय शंकर यालाही भारतीय संघात स्थान मिळविण्याची अंधूक संधी असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले...
जानेवारी 10, 2019
मुंबई- बाजीराव पेशवे  यांचे जीवन, कारकीर्द, कर्तृत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 'अजिंक्य योद्धा'- श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ हे एक भव्य महानाट्य लवकरच रंगभूमीवर झळकणार आहे. या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार असून संजय पांडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या...
जानेवारी 06, 2019
पुणे : "मी प्रकाशात राहावं म्हणून माझ्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक लोकांचा आज सन्मान होत आहे, याचा मला आनंद आहे. देशभरातील लोकांनी माझ्या कामासाठी मला प्रेम दिलं. तुमचं हे प्रेम मला आधी कळलं असतं, तर मी याहूनही अधिक उत्तम काम केलं असतं,'' अशी भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी "...
डिसेंबर 09, 2018
अॅडलेड : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या मोलाच्या भागीदारीच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात 307 धावांचा पल्ला गाठला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचे आव्हान असताना त्यांचे दोन्ही सलामीवीर आणि उस्मान ख्वाजा स्वस्तात माघारी परतल्याने भारताच्या विजयाच्या संधी वाढल्या आहेत.  चौथ्या...
डिसेंबर 06, 2018
 अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फलंदाजांनी केले. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक खेळपट्टीवर पाच प्रमुख भारतीय...
डिसेंबर 06, 2018
अ‍ॅडलेड : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फलंदाजांनी केले. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक खेळपट्टीवर पाच...
ऑक्टोबर 08, 2018
मुंबई : अभिनेता अजय देवगणची निर्मिती आणि मुख्य भुमिका असलेल्या 'तानाजी' या सिनेमाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरवात झाली आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर मावळे तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. अजय देवगण या सिनेमाच्या माध्यमातून तानाजी मालुसरे यांचे शौर्य मोठ्या पडद्यावर...
ऑक्टोबर 03, 2018
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरवात होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात मुंबईकर पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. या संघात लोकेश राहुलच्या जोडीने सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ मैदानात उतरण्याची...
सप्टेंबर 26, 2018
सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून स्थायी सभापतीपदासाठी त्यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. एकूण सात समित्यांपैकी सहा समित्यांवर भाजपचे वर्चस्व राहणार असून एक...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
ऑगस्ट 21, 2018
ट्रेंट ब्रीज : पहिल्या डावात चुकीच्या फटक्‍यामुळे हुकलेले शतक विराट कोहलीने दुसऱ्या डावात पूर्ण केले. विराटला तोलामोलाची साथ देणारा चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांच्याही शानदारी फलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या डावातील आपली स्थिती अधिक भक्कम केली आणि इंग्लंडविरुद्धचा हा तिसरा कसोटी सामना...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली- भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत स्वीकारलेल्या शरणागतीची बीसीसीआयनेही दखल घेतली आहे. तिसऱ्या कसोटीसाठी तुमची कोणती व्यूहरचना असणार आहे, असे काही प्रश्‍न बीसीसीआय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीसमोर उपस्थित करणार आहे.  तिसरा कसोटी सामना येत्या...
ऑगस्ट 12, 2018
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते जुलै महिन्यातील पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या  मार्गावरील पदभ्रमंती मोहीमेचे. वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभु अशा शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांच्या बलिदानाचा इतिहास या मोहिमेतून जागृत ठेवला जात आहे. आजूबाजूच्या परिसरात...
मे 30, 2018
कोलकता - भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यात एकदिवसीय संघातून वगळलेल्या अजिंक्‍य रहाणेला त्याची खंत नाही. तो म्हणाला, ""वगळल्याचे वाईट नाही. उलट आता कसोटी सामन्याच्या तयारीला मला अधिक वेळ मिळेल.  रहाणे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र,...
मे 15, 2018
मुंबई - राजस्थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणे याला मुंबईविरुद्ध निर्धारित वेळेत षटके पूर्ण न झाल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला. मोसमात राजस्थानकडून असे प्रथमच घडले; पण त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला.   
मे 09, 2018
बंगळूर - भारतात आयपीएलचा धूमधडाका सुरू असताना पुढील महिन्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यापूर्वीच्या सरावासाठी सरेकडून इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळण्यास विराट कोहली जाणार असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात...
मे 08, 2018
बंगळूर - अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी होईल. कौंटीतील पदार्पणात व्यग्र राहणाऱ्या विराट कोहलीऐवजी मुंबईच्या श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. १४ जूनपासून बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियवर सुरू होणाऱ्या कसोटीत मुंबईकर अजिंक्‍य रहाणे...