एकूण 237 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
पुणे : पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाले आहे, असे वाटत आहे. वातावरणाचा रूपांतर मतांमध्ये झाले तर पक्षाच्या जागांची संख्या 3 वरून तब्बल 5 ने वाढून 8 पर्यंत होऊ शकते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीकडे सध्या एकही आमदार नाही....
ऑक्टोबर 22, 2019
बारामती शहर : येथील विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक आजिनाथ माने यांना आज आमराई परिसरात मारहाण करत तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात अशोक आजिनाथ माने हे बारामती शहर पोलीस ठाण्यात गेले असून तेथे त्यांची फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू असल्याची...
ऑक्टोबर 21, 2019
Vidhan Sabha 2019 :  बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत 20.7 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. गेली दोन दिवस बारामती शहर व परिसरात पावसाचा जोर कायम होता. परंतु आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मतदार उत्साहाने मतदानाला...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 21, 2019
बारामती : बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसह मतदान केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. बारामती येथील रिमांड होम या मतदान केंद्रामध्ये आज (सोमवार) सकाळी खासदार सुप्रिया सुळे, प्रतिभाताई पवार, रणजित पवार, शुभांगी पवार...
ऑक्टोबर 21, 2019
बारामती शहर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार ,आशाताई पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार या सर्वांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज (सोमवार) सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये या राज्यात परिवर्तन होईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला....
ऑक्टोबर 21, 2019
बारामती शहर : अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला सर्वात जास्त आनंद होईल. कुठल्या आईला असं वाटत नाही की आपला मुलगा राज्याचा मुख्यमंत्री व्हावा. त्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे आणि लोकांनी त्याला ही संधी द्यावी, अशी अपेक्षा अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली....
ऑक्टोबर 20, 2019
पुणे : मुसळधार पाऊस व वाहतूक कोंडीतच शनिवारी पुण्यातील प्रचाराची सांगता झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून लढत असल्याने सत्ताधाऱ्यांनी पुण्याकडे सर्वाधिक लक्ष घातले. तर, पाटील यांना हरविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने ऐनवेळी मनसेला पाठिंबा दिल्याने पुण्यातील निवडणूक चर्चेचा...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. समाजातील सर्व घटकांना आपलेसे वाटणारे, समजून घेणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्व. खासदार विठ्ठल तुपे यांच्या विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. हीच ताकद त्यांना...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : साताऱ्याच्या सभेत भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण करून सगळे वातावरण पवारमय केले आहे. यावरच आता अजित पवार यांनी व्टीट केले आहे. दरम्यान, साताऱ्याच्या सभेत भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण करून सगळ्या महाराष्ट्राला भावनिक करून ही निवडणूकच पवारमय केली आहे...
ऑक्टोबर 19, 2019
बारामती शहर : बारामती परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नियोजित सांगता सभा आज (ता. 19) दुपारी तीन वाजता मिशन ग्राउंड वर होणार असल्याची माहिती प्रचार प्रमुख बाळासाहेब तावरे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष शिकलकर यांनी दिली....
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेऊन मैदान गाजवलेले असताना, पुण्यात मात्र मुसळधार पावसाने राष्ट्रवादीसह सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली खोळंबल्या होत्या. सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या रॅलीला उशीर झाला अन् हडपसर येथे अजित पवार, खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांना...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : चंपा (चंद्रकांत पाटील) हा शब्द माझ्याकडे कोणी वापरला हे मी निवडणूक झाल्यानंतर सांगेन. मी एका भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे गेलो होतो, त्यावेळी त्यांनी चंपा माझे ऐकतील असे वाटत नाही असे बोलल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील यांच्याबद्दल...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेऊन मैदान गाजवलेले असताना, पुण्यात मात्र मुसळधार पावसाने राष्ट्रवादीसह सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली खोळंबल्या आहेत. सकाळी ९ वाजता सुरू होणार्या रॅली अद्याप सुरू झालेल्या नाहीत. हडपसर येथे अजित पवार यांनी रोड शो रद्द केला. तर,...
ऑक्टोबर 19, 2019
सातारा ः लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेले महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने धडधडणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांच्या तोफा उद्या (ता. 19) सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. यानिमित्ताने गेले महिनाभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उडालेला राजकीय धुरळाही खाली बसणार आहे. जाहीर प्रचाराची सांगता...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : बारामती शहर - बारामतीकरांनी यंदाच्या निवडणुकीत चमत्कार करून त्याचे साक्षीदार व्हायला हवे. बारामतीत भाजपचे कमळ फुलवा, अशी हाक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.  बारामती मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ शारदा प्रांगणात आयोजित सभेत चंद्रकांत...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील २१ विधानसभा मतदारसंघांवर वरचष्मा राखण्यासाठी भाजप - शिवसेना महायुती प्रयत्नशील आहे, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी अस्तित्त्वाची लढाई निकराने लढत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे यांना...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा  2019 : पिंपरी - ‘मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आणि त्यांना नगरसेवक केले. वास्तविक, अजित पवार यांचा नकार होता, तरीही मी निवडून आलो. परंतु, याची जाण न ठेवता मलाच गाडले जाईल, असे आरोप सभांमध्ये केले जात आहेत. यासाठी अतिशय खालच्या पातळीवर भाषा वापरली जात आहे. पराभव...