एकूण 931 परिणाम
मे 26, 2019
अकोला : भाजप सरकारद्वारे शेतकऱ्यांचे शोषण केले जात असून, त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले, रविकांत तुपकर, पृथ्वीराज चव्हाण, दिनेश त्रिवेदी आदी दिग्गज नेत्यांनी अकोल्यात शेतकरी आंदोलन पेटविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कोणताच...
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या...
मे 23, 2019
अकोला : भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार संजय श्‍यामराव धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विजयाचा चौकार लगाविला. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला. आंबेडकर यांना सलग चौथ्यांना...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक,...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "कर्जामुळे आत्महत्या...
मे 21, 2019
अकोला : आज घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले...
मे 20, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. अकोल्यात खा. संजय धोत्रे टोलविणार विजयी चौकार  बदलत्या राजकीय वातारणाचा कोणताही परिणाम न झालेल्या...
मे 13, 2019
पुणे - विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही वैशाख वणव्यातील होरपळ रविवारीही (ता. 12) कायम असल्याचे चित्र दिसले. विदर्भात अजूनही उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमानाचा पारा वाढलेलाच होता. राज्यात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक म्हणजे 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 39.9...
मे 12, 2019
अकोला : रुग्णसेवा आणि नर्सेस हे नाते फार जुने आहे ! मात्र बदलत्या काळानुसार नर्सेसना भेडसावणाऱ्या समस्यांत वाढ झाली असली तरी; आजही शेकडो नर्सेस विनातक्रार रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालताना दिसून येत आहे.  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वाेपचार रुग्णालयात 1200 परिचारिकांची आवश्यकता...
मे 12, 2019
औरंगाबाद - सेवाभाव, समर्पण आणि प्रेम याचा संगम म्हणजे परिचारिका. निःस्वार्थ भावनेने सुश्रूषा करताना रुग्णांना मानसिक आधार देण्याचे कामही त्या बजावतात. म्हणून नर्स रुग्णालयाचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो. रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या या परिचारिकांच्या परिवारातही अशीच भावना तेवत ठेवली जाते. यातीलच एक...
मे 12, 2019
अकोला : यंदा आयपीएल २०१९ च्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (ता.१२) होऊ घातला आहे. या दिवशी होणारा अंतिम सामना रंगणार आहे यात शंका नाही. यामुळे शहर परिसरातील सट्टा बाजारावरही परिणाम होणार आहे. या अंतिम सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा उसळणार असल्याचे संकेत असून, आता अंतिम सामन्यासाठी शहरातील...
मे 12, 2019
अकोला : वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक आवश्यकच आहेत. पण, याच गतिरोधकांची नको तेथे, नको त्या जागी होणारी अडचण अकोलेकरांना सहन करावी लागत आहे. विशेष म्हणजे, जुने शहरातील वाशीम बायपास ते किल्ला चौक या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सुमारे अठरा गतिरोधक आहेत. एकाच रस्त्यावर बोटाच्या...
मे 12, 2019
बाळापूर, (अकोला) : खामगाव येथे विवाह समारंभासाठी जाणाऱ्या बॅण्ड पार्टी पथकाच्या वाहनावर पाठीमागून येणारा भरधाव ट्रक आदळून झालेल्या अपघातात पथकाचा वाहन चालक जागीच ठार झाला, तर अन्य तेरा वाजंत्री जखमी झाले आहेत. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर आज रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास बाळापूर जवळ भिकूंड...
मे 11, 2019
पारस (अकोला) : पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व लक्षात घेऊन वीज उत्पादन प्रक्रियेत जल संवर्धन विषयक जाणीवेतून काटकसरीने पाणी वापर, पाण्याचा पुनर्वापर, शून्य पाणी निचरा इत्यादींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील महानिर्मितीच्या महत्वाकांक्षी २x२५० मेगावाट स्थापित...
मे 10, 2019
हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सावरखेडा शिवारात गोमांस घेऊन जाणारा टेम्पो संतप्त जमावाने फोडल्याची घटना शुक्रवारी (ता. 10) सकाळी आकरा वाजता घडली आहे. यावेळी जमावाने केलेल्या रास्ता रोको मुळे कळमनुरी मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.  अकोला येथून एका ट्रकमधे गोमांस नांदेडकडे नेले जात...
मे 07, 2019
अकोला : प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले आणि अकोला शहराच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांच्या कुटुंबातील वाद सोमवारी (ता.६) विकोपाला गेला. या वादातून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दिवसाढवळ्या दुपारी बारा वाजता अग्निरोधक यंत्राचे (फायर इस्टिंग्यूशर) डोक्यात घालून हुंडीवाले यांची निर्घून...
मे 07, 2019
अकोला - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सहाय्यक संस्था निबंधक यांच्या कार्यालयात प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची दिवसाढवळ्या अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर (फायर इस्टिंग्यूशर) डोक्‍यात घालून निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 6) दुपारी घडली. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले...