एकूण 28 परिणाम
January 10, 2021
पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल स्वतःजवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस असा 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गोपाळ ऊर्फ रोहित बंडू गवळे (वय 22, रा. समर्थनगर, अप्पर इंदिरानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे....
January 07, 2021
मुंबई- अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. सिनेमात गँगस्टरची भूमिका साकारणा-या अक्षय कुमारचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहेत. मात्र त्यांची ही प्रतिक्षा आता संपली आहे. कारण 'बच्चन पांडे' सिनेमाच्या...
January 02, 2021
मुंबई- अक्षय कुमार केवळ सिनेमातूनंच नाही तर सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील चाहत्यांचं मनोरंजन करण्याची संधी सोडत नाही. ट्विटर, इंस्टाग्रामवर त्याची खूप जास्त फॅन फॉलोईंग आहे. तो अनेकदा यावर मजेशीर पोस्ट करत असतो. आता पुन्हा एकदा त्याने अशीच एक पोस्ट केली आहे. अक्षय कुमारने चार्जिंगच्या सॉकेटचा...
December 28, 2020
मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि करिना कपूर यांचा कॉमेडी सिनेमा 'गुड न्युज'ला १ वर्ष पूर्ण झालं आहे. हा सिनेमा २७ डिसेंबर २०१९ ला रिलीज झाला होता. या आनंदात अक्षय कुमारने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या चर्चेत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने याची तुलना २०२० सोबत केली आहे. या...
December 27, 2020
अहमदनगर : शहरातील पाइपलाइन रस्त्यावरील गावडे मळा परिसरात पाणी अंगावर उडाले म्हणून चौघांनी जणांनी एका डॉक्‍टरला घरात घुसून मारहाण केली. ही घटना आज सकाळी घडली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  सुवर्णा गावडे, विवेक गावडे अन्य दोन अनोळखी व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत डॉ....
December 08, 2020
मुंबई- अक्षय कुमार बॉलीवूडच्या त्या अभिनेत्यांपैका एक आहे जो त्याच्या अनेक सिनेमांमधून सामाजिक संदेश देत असतो. वर्षभरात जास्त  सिनेमे करण्यामध्ये अक्षय कुमारचा नंबर पहिला लागतो. अक्षय आत्तापर्यंत ऍक्शन सिनेमापासून ते कॉमेडी सिनेमापर्यंत वेगवेगळ्या जॉनरमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता तर...
December 06, 2020
मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार एका वर्षात किती सिनेमे करतो हे सगळ्यांनाच माहित आहे. बॉलीवूडमध्ये एका वर्षात जास्त सिनेमे करण्याचा रेकॉर्ड जर कोणाचा असेल तर तो म्हणजे अक्षयचा. मात्र २०२० मध्ये देशात कोरोनाच्या महारोगराईमुळे गेले आठ ते दहा महिने शुटींग ठप्प झालं होतं. अनलॉक केल्यापासून पुन्हा...
December 05, 2020
मुंबई - हॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान हा त्याच्या आगळ्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार करण्यासाठी प्रसिध्द आहे. त्यानं आजवर केलेल्या चित्रपटांना जागतिक पातळीवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा खास असा चाहता वर्गही आहे. विशेषत; साय फाय या जॉनरचे चित्रपट तयार करणा-या नोलानचा नुकताच...
December 05, 2020
उमरेड (जि. नागपूर) : बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास शहरापासून अगदी ४-५ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवापूर तलावाच्या पुलावरून तोल जाऊन पाण्यात बुडून २५ वर्षीय प्रवीण हंसराज मेश्राम या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने सूर्य मावळतीकडे जाईपर्यंत मृतदेहाचा शोध घेण्याचा...
December 02, 2020
मुंबई- अभिनेता अक्षय कुमारने बुधवारी एक ट्विट करत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. त्याने एक पोस्टर शेअर केलं आहे ज्यामध्ये अक्षय दिग्गज अभिनेते कुलभूषण खरबंदासोबत दिसून येतोय. अक्षयने सोशल साईटवर हा पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.   हे ही वाचा: कंगनाने बहीण रंगोलील दिलेलं बर्थ डे ...
November 26, 2020
मुंबई- एकीकडे कोरोनाचा फटका संपूर्ण सिनेसृष्टीला बसला असताना बॉलीवूडच्या काही कलाकारांनी मात्र या काळातही जबरदस्त कमाई केली आहे. अनेकांनी डिजीटल माध्यमाच्या पर्याय स्विकारला तर काहींनी या काळात खबरदारी घेत शूटींग संपवल्या. त्यामुळे साहजिकंच त्यांना नवीन प्रोजेक्टसाठी वेळ मिळाला. या सगळ्यात नंबरवनवर...
November 25, 2020
मुंबई - बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेता अक्षय कुमार आता जागतिक पातळीवर जाऊन पोहचला आहे. सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत त्याने जगात सहाव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. नुकतीच फोर्ब्स हायेस्ट पेड अॅक्टर 2020 च्या यादीत त्याने 48.5 मिलियन डॉलरची कमाई केल्याचे नमूद करण्यात आले आहे. अक्षयने कमाईच्या बाबतीत...
November 25, 2020
मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड आणि बहुचर्चित सिनेमा दुर्गामती: द मिथचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर खुपच थरकाप उडवणारा आहे. या सिनेमाचा निर्माता अक्षय कुमार असून मुख्य भूमिकेत भूमी पेडणेकर दिसून येणार आहे. या सिनेमाचं नाव पहिले 'दुर्गावती' होतं मात्र नंतर ते...
November 18, 2020
मुंबई-  बॉलीवूड आणि बी-टाऊनच्या पार्ट्यांची चर्चा हा सगळ्यांचाच आवडता विषय. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत पार्टी करायला कोणाला आवडणार नाही? सेलिब्रिटींना तर पार्टी म्हणजे सजुन धजुन जाण्याची आणि ऍन्जॉय करण्याची एक संधीच असते. अनेक कलाकार मोठ्या पडद्यापासून दूर असले तरी ते पार्टीपासून...
November 17, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा नुकताच 'लक्ष्मी' हा सिनेमा रिलीज झाला. भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा ९ नोव्हेंबर रोजी रिलीज केला गेला. या सिनेमाला सिनेसमीक्षकांची पसंती मिळाली नाही सोबतंच प्रेक्षकांना देखील हा सिनेमा तितका आवडला नाही. भारतासोबतंच हा सिनेमा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, फीजी,...
November 11, 2020
मुंबई- बॉलीवूडचे असे अनेक सिनेमे आहेत ज्यामध्ये अनेक दिग्गज कलाकार एकमेकांसोबत काम करताना दिसले आहेत. काही कलाकारांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलेलं असत, काहींनी अगदी कमी केलेलं असतं तर काही सेलिब्रिटी असे आहेत ज्यांनी कधीच एकमेकांसोबत काम केलेलं नाही. यापैकीच एक आहेत ते म्हणजे अक्षय कुमार आणि...
November 10, 2020
मुंबई -  आपल्याकडे एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या नावावरुन, कथेवरुन वाद होण्याचे प्रकार अधिक आहेत. मुळात एखादा चित्रपट होण्याअगोदरच त्याच्या कथानकाविषयी, पात्रांविषयीची माहिती समोर येते कशी हे काही कळायला मार्ग नाही. अनेकदा काही निर्मात्यांकडूनच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी याप्रकारच्या...
November 07, 2020
मुंबई- अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर लक्ष्मी हा सिनेमा ९ नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात अक्षय कुमार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. अक्षयला या अवतारात पाहण्यासाठी त्याचे चाहते...
November 06, 2020
मुंबई- अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांचा 'सुर्यवंशी' आणि '83' हे दोन्ही सिनेमे खूप चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमांच्या रिलीजविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. मात्र आता या दोन्ही सिनेमांच्या रिलीजसाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. हे ही वाचा: शाहरुखच्या...
November 05, 2020
मुंबई- अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'लक्ष्मी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने कियारा गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर ट्रेंड आहे. मात्र यावेळी ती चर्चेत आली आहे तिच्या लव लाईफ आणि लग्नामुळे.   हे ही वाचा: विद्या बालनच्या सिनेमातून विजय राज यांना...