एकूण 10 परिणाम
January 31, 2021
मुंबई: राज्यात २०१९ला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणातलं चित्र बदलेलं पाहायला मिळालं. शिवसेनेनं भाजपपासून काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत ऐतिहासिक आघाडी करत सत्ता स्थापन केली. या घडलेल्या घडामोडीनंतर भाजप आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांसाठी नव्या साथीदाराचा शोध घेत असल्याचं...
January 15, 2021
लखनऊ- बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुका कोणासोबतही आघाडी न करता लढण्याचा निर्णय घेतला आहे. मायावतींचे म्हणणं आहे की, आघाडीमुळे त्यांना नुकसान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसपाचा विजय निश्चित आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात,...
December 27, 2020
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता देशभरात पोहोचली आहे. याचाच फटका केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला बसत आहे. नवीन शेती कायदे आणि त्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून आता राजस्थानमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या...
December 24, 2020
कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा (West Bengal Assembly Election) निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने डाव्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि पश्चिम बंगालचे राज्य अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी याची घोषणा केली.  अधीर रंजन...
November 15, 2020
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये निसटता विजय प्राप्त केल्यानंतर सत्ताधारी एनडीएची आज रविवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत भाजप-जेडीयू यांच्या नेतृत्वातील एनडीएच्या मुख्य नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल. मुख्यमंत्री नितीश कुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री राहतील अशी दाट शक्यता...
October 21, 2020
नवी दिल्ली - महाराष्ट्रात दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानं पक्षाला राज्यात धक्का बसला आहे. त्यानंतर आता पश्चिम बंगालमधूनही भाजपला दणका दिला आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख विमल गुरुंग यांनी म्हटलं की, केंद्राने गोरखालँडबाबत दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही त्यामुळे आम्ही...
October 19, 2020
नवी दिल्ली- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाकडून Enforcement Directorate (ED) चौकशी केली जात आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशियन Jammu and Kashmir Cricket Association (JKCA) घोटाळ्याप्रकरणी त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे अब्दुल्ला...
September 27, 2020
मोदी सरकारला काल एका मोठा धक्का बसला आहे.  तीन कृषी कायद्यातील सुधारणांवरुन देशभरात संतापाचे वातावरण बनले आहे. प्रमुख विरोधी पक्षांसह देशभरातील शेतकरी संघटनांनी या कायद्यांना विरोध केला आहे. हे कायदे शेतकरीविरोधी असून अंतिमत: त्यात श्रीमंत भांडवलदारांचेच हित दडलेले असल्याचा आरोप शेतकरी आणि विरोधी...
September 20, 2020
नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास सुरु असतानाच कंगना रानौतने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर कंगनाने अनेकांवर आरोप केले. मुंबईत येण्याआधी पंगा घेतलेल्या कंगनाला धमक्याही दिल्या जात होत्या. त्या पार्श्वभूमीवर तिला वाय प्लस सुरक्षाही केंद्र...
September 19, 2020
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यवस्थात्मक बदल करीत भारताला जगात अग्रेसर करण्याचे कार्य हाती घेतले असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.गरीबकल्याण हा त्यांच्या निर्णयांचा कणा असतो असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...