एकूण 30 परिणाम
मे 23, 2019
स्लिम फिट - श्रद्धा कपूर मी आधीपासूनच व्हॉलिबॉल, बास्केटबॉल हे खेळत असल्याने माझा फिटनेस चांगला होता. पण मी चित्रपटातून काम करायला सुरवात केल्यापासून फिटनेसवर अधिक भर द्यायला लागले. मी डाएट आणि वर्कआऊट या दोन्हीला तेवढेच महत्त्व देते. आठवड्यातून ४ ते ५ दिवस जसा वेळ मिळेल त्यानुसार जिमला जाते. मला...
एप्रिल 29, 2019
जळगाव - गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानाने पंचेचाळिशीपार केली आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांपासून शरीराला गारवा मिळावा यासाठी शीतपेयांना अधिक पसंती दिली जात आहे. शहरात दिवसाला दोन हजारांपेक्षा अधिक मसाला ताकाची, तर ५० लिटरच्या एक हजार जारची रोज मागणी होत आहे. उन्हाचा...
एप्रिल 26, 2019
उन्हाळ्याच्या झळा वाढत जातात; तशी जठराग्नीची शक्‍ती अर्थात पचनशक्‍ती कमी कमी होत जाते. वाढलेल्या उष्णतेने जसे नद्या, झऱ्यांचे पाणी कमी होते, विहिरी खोल जातात, तसेच शरीराचे प्रीणन करणारा, तृप्ती देणारा रसधातूही अशक्‍त होतो. अर्थातच, वातावरणातील व शरीरातीलही रुक्षता वाढते. थकवा, निरुत्साह जाणवायला...
ऑक्टोबर 14, 2018
मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. माझे वय ६५ वर्षे आहे. मी पाच-सहा महिन्यांपूर्वी घरात पडले. डॉक्‍टरांकडून जाऊन तपासणी केली असता, मान व पाठ यामधील मणक्‍यात दोन ठिकाणी छोटे फ्रॅक्‍चर आहे. यासाठी त्यांनी दिलेली औषधे घेतली, पण अजून त्रास होतो आहे. सकाळी उठताना त्या ठिकाणी थोडे दुखते. कृपया...
सप्टेंबर 21, 2018
माझा मुलगा एक महिन्याचा आहे. मात्र, मला दूध योग्य प्रमाणात येत नाही. त्यामुळे मुलाचे पोट व्यवस्थित भरत नाही. तरी कृपया दुधाचे प्रमाण सुधारण्यासाठी काही उपाय सुचवावा. ...पांडवउत्तर - स्तन्यनिर्मिती योग्य प्रमाणात होण्यासाठी आईचा रसधातू परिपोषित होणे महत्त्वाचे असते. यादृष्टीने तुमच्या आहारात दूध,...
सप्टेंबर 10, 2018
प्राथमिक उपचारांची माहिती आणि ज्या व्यक्‍तीला उपचारांची गरज आहे त्या व्यक्‍तीबद्दल असलेली ओढ व प्रेम या दोन्ही गोष्टी प्राथमिक उपचारातच मोडतात. गाडीत प्राथमिक उपचारांची पेटी ठेवावी, असा कायदा असला, तरी त्या पेटीत कोणत्या गोष्टी आहेत व कोणती वस्तू कोणत्या वेळी वापरायची, याची माहिती नसल्यास त्या...
ऑगस्ट 24, 2018
सदतिसाव्या वर्षी माझे गर्भाशय काढावे लागले, तेव्हापासून थोडी चिडचिड वाढल्यासारखी वाटते. जास्त वेळ बसले किंवा पाठीवर झोपले तर पाठीला रग लागते. तसेच शस्त्रकर्मानंतर पोट वाढण्यासही सुरुवात झाली आहे. या सर्वांवर काही उपाय सुचवावा. ... देशमुख उत्तर - स्त्रीआरोग्य, स्त्रीसंतुलन यासाठी गर्भाशय हा एक...
जुलै 22, 2018
माझ्या वडिलांना दोन महिन्यांपूर्वी हार्ट ॲटॅक आला होता. त्यांच्या दोन हृदयवाहिन्यांमध्ये अवरोध असल्याचे तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले. त्यांना दम लागतो असे वाटते. डॉक्‍टरांनी लवकरात लवकर अँजिओग्राफी करण्यास सांगितले आहे. तरी या बाबतीत आपण मार्गदर्शन करावे. ... झंवर  उत्तर - हृदयवाहिन्यांमध्ये अवरोध...
जुलै 09, 2018
झाडे लावा, मुली जगवा-शिकवा, हे सूत्र पिपालात्रीची ख्याती डेन्मार्कपर्यंत घेऊन गेलं. राजस्थानमधील पिपालात्री गावच्या सरपंचांच्या लक्षात आले, की त्यांच्या गावात मुली म्हणजे एक ओझे समजण्यात येते. गरिबीमुळे त्यांच्या शिक्षण आणि लग्नाचा खर्च करणे कठीण आहे. स्त्रीभ्रूणहत्या, गर्भपात आदींच्या द्वारे...
जुलै 06, 2018
गेल्या सात वर्षांपासून माझ्या दोन्ही तळपायांत भरपूर आग होते, जळजळ होते. विशेषतः चालताना हा त्रास जास्ती जाणवतो. यावर आजपर्यंत भरपूर उपचार घेऊन पाहिले, पण उपयोग झाला नाही, डॉक्‍टरांच्या सल्ल्याने अनेक वेळा रक्‍तशर्करा तपासून घेतली; पण त्याचे रिपोर्टस व्यवस्थित आले. गेल्या पंधरा वर्षांपासून मी रक्‍...
जून 08, 2018
मा झे वय ३९ वर्षे असून मी आयटी क्षेत्रातील आहे, गेल्या दोन वर्षांपासून मला मानेच्या दुखण्याचा त्रास होतो आहे, त्यामुळे खाली वाकून पुस्तक वाचणे, काम करणे जमत नाही. तसेच कंबरही दुखते. अर्धा किलो वजनही उचलू शकत नाही. पायाचे तळवे व टाचासुद्धा दुखतात. कृपया मार्गदर्शन करावे.  .... श्रीमती वर्तक उत्तर -...
जून 08, 2018
वेळ न दवडता लागलीच करायचे उपचार म्हणजे इमर्जन्सी उपचार. इमर्जन्सी या शब्दात ‘अर्जन्सी म्हणजे तातडीचे’ हा शब्द आलेलाच आहे. सध्या हा शब्द लहान मोठ्यांच्या तोंडी बसलेला दिसतो व तो मराठी असल्यासारखाच सर्व जण वापरतात. धावपळीच्या जीवनात आणि वाढणाऱ्या रोगराईमुळे साध्या व दीर्घकालीन चालणाऱ्या रोगाबरोबरच...
जून 01, 2018
उन्हाच्या तापाशी आपल्या स्वास्थ्याचा ताळमेळ जुळविताना सगळ्यांनाच बरीच कसरत करावी लागते आहे. त्यातही रोजच्या जीवनात सर्वाधिक कार्यरत असणारे, वापरले जाणारे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे. त्यांना उन्हाची झळ बसू नये, त्यांचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे...
जून 01, 2018
टॅ-टू ऽ टॅ-टू ऽ टॅ-टू असा आवाज करत गाडी जाऊ लागली की कोणीतरी सीरिअस आहे, काही तरी इमर्जन्सी आहे हे लक्षात येते. रस्ता मोकळा मिळावा म्हणून अशा तऱ्हेचा सायरन वाजविला जाणे योग्य असले तरी त्यामुळे रुग्ण व त्याच्या नातेवाइकाच्या मनात भीती निर्माण होते हेही खरे. शिवाय ॲम्बुलन्समध्ये असलेला रुग्ण बेशुद्ध...
मे 04, 2018
बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर आनंद आहुजासोबत 8 मे ला विवाहबंधनात अडकणार आहे. या ग्रॅण्ड पंजाबी लग्नसोहळ्याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. सोमवारी (ता. 7) संगीत सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी तिच्या घरातले फारच उत्सुक आहेत. तिचे नातेवाईक व मित्र मंडळी डान्स करणारेत. इतकंच नाही तर...
मे 04, 2018
मी  ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी नियमित वाचतो. यातील मार्गदर्शनामुळे मी व माझे कुटुंब आजारपणापासून दूर असतो. आम्ही सर्वजण फक्‍त आयुर्वेदाचेच उपचार घेत असतो. माझी तब्येत ठीक आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून मन स्थिर नाही असे वाटते. काही वाचले तर लक्षात राहत नाही, बऱ्याचदा डोके दुखते. डॉक्‍टरांनी ‘...
मार्च 25, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) 'मन की बात' या आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमादरम्यान विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. यामध्ये पंतप्रधानांनी शेतकरी आणि तरूणांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर भाष्य केले. देशातील तरूणांनी आपले आरोग्य उत्तम आणि सदृढ राखण्यासाठी 'फिट इंडिया' अभियान...
मार्च 17, 2018
अक्कलकोट : वळसंग (ता.दक्षिण सोलापूर) येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पतंजलीकडून योगसाधना महोत्सव आणि शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात  संपन्न झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि शेती केलेल्या आणि नंतर सन्यासत्व स्वीकारलेल्या योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला. विवेकानंद...
मार्च 17, 2018
मांजरी (पुणे) : घर किंवा आॅफीसमध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक शोभेच्या रोपांपेक्षा कॅकट्स वर्गातील रोपांना पसंती मिळू लागली आहे. मातीशिवाय किंवा कोकोपीटमध्ये वाढणारी, देखभालीला सोपी आणि विविध आकारातील आकर्षक कुंड्यांमध्ये ही रोपे उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणातील व्यवसायिक व...
मार्च 13, 2018
दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे वाढतेय प्रमाण पुणे - शहराच्या हवेतील वाढत्या प्रदूषणाच्या पातळीमुळे दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टीव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), लहान मुलांमध्ये न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले आहे. ...