एकूण 83 परिणाम
November 28, 2020
लातूर : कोरोनावर जगात सध्या दोन ते तीन लसीची ट्रायल सुरू आहे. डिसेंबर व जानेवारीमध्ये एक ते दोन लसीला काही देशात इमर्जन्सी युजर लायसन्स मिळेल. सर्व लसीचे प्रिकॉलिफिकेशन करून आणि डेटा पाहून समाधान मिळाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून या लसीचे गावी संस्थेच्या माध्यमातूनच जगभर वितरण केले जाईल....
November 28, 2020
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची 43 वी सर्वसाधारण सभा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये अमित देशमुख यांनी राज्याच्या मनोरंजन क्षेत्राबाबत धोरण ठरवणे महत्त्वाचे असल्याचं म्हंटल आहे.  महाराष्ट्रात केवळ हिंदी किंवा मराठी...
November 27, 2020
मुंबई : राज्यामध्ये हिंदीबरोबरच अनेक प्रादेशिक भाषांतील चित्रपट तसेच जाहिराती, माहितीपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मनोरंजन क्षेत्राबाबत धोरण असणे ही काळाची गरज आहे. सध्या मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकार काम करीत आहेत. तसेच या क्षेत्रामुळे अनेक रोजगार...
November 27, 2020
लातूर  : काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्यांना थांबवण्यासाठी सध्या भाजपकडून येत्या दोन महिन्यांत आमचीच सत्ता येईल असे सांगितले जात आहे. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व न देता आपण आपले काम करत राहावे. मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी आणणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. निवडणूक...
November 25, 2020
हिंगोली  :  हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी खासदार राजीव सातव यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्यानंतर आणखी एक पुढचे पाऊल पडले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हिंगोलीला लवकरच पूर्वपाहणी पथक पाठविणार असून सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन खा. सातव यांना दिले.  मुंबईत...
November 18, 2020
संगमनेर (अहमदनगर) : एखाद्या अन्यायकारक कायद्याविरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहिम आतापर्यंत कोणत्याही पक्षाने राबवली नाही. या 60 लाख सह्या या कायद्याला असलेला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध दर्शवतात. कृषी कायद्याविरोधातील महाराष्ट्रातील हा लढा देशाला दिशादर्शक ठरला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र...
November 16, 2020
लातूर : बांबू शेतीची लागवड केल्यास एका टनाला अडीच ते तीन हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते. बांबूपासून सीएनजी गॅस निर्मिती होते. पाचशे एकरावर बांबू लागवड केल्यास रोज पाच टन गॅस निर्मिती होऊ शकते, असे बांबू शेतीचे फायदेशीर गणित माजी आमदार पाशा पटेल यांनी शनिवारी (ता. १४) पालकमंत्री अमित...
November 15, 2020
लातूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पहिल्यांदाच स्वतःचा प्रभाव पाडला. काही सदस्यांना आचारसंहितेचा बडगा दाखवत तर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या काही सदस्यांना थेट असे आरोप न करण्याबाबत सुनावले. यामुळे काही सदस्यांना तत्कालीन दबंग मुख्य...
November 15, 2020
लातूर : राज्यात वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात दोन-तीन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी आपले फिस स्ट्रक्चर वेबसाइटवर अपलोड केले आहे. अनेक महाविद्यालयांनी हॉस्टेल व मेस सक्तीची केली आहे. त्याला लाखोंची डिपॉझिटही लावले आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे हे फिस...
November 13, 2020
नवेगावबांध (जि. गोंदिया) : विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा परिसर पूर्व विदर्भ म्हणून ओळखला जातो. सुमारे दीडशे वर्षापासून चालत आलेली पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी ही हौशी रंगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. केवळ हौसेखातर रात्रभर नाटक सादर केले जाते. गेल्या वीस पंचवीस  वर्षांपासून ही...
November 12, 2020
लातूर : पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेत मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. आचारसंहितेमुळे अनेक विषय, चर्चा व आश्वासनांना बाधा पोचली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांना वारंवार आचारसंहितेची आठवण सदस्यांना करून द्यावी लागली. यातच आईवडिलांना...
November 12, 2020
निलंगा (जि.लातूर) : राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल व सरकार याचा संघर्ष ही बाब अनेक वेळा समोर आलेली आहे. अशा मध्येच मागील आठवड्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी अमित देशमुख यांच्या कामाचे कौतुक करून तुम आगे बढो असा सल्ला...
November 07, 2020
लातूर : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांची मध्यवर्ती संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी येथील डॉ. उदय मोहिते यांची निवड झाली आहे. मुंबईत शुक्रवारी (ता. सहा) झालेल्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. मोहिते हे येथील...
November 07, 2020
मुंबई : काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असे म्हटले जात होते; पण आज मराठी चित्रपट पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी चित्रपटांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी चित्रपटांचे आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहांना पुनरुज्जीवित करण्याला सरकार प्राधान्य देईल, असे...
November 07, 2020
मुंबई : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची यादी काल (शुक्रवारी) महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडून राज्यपालांना सादर करण्यात आली. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्री नवाब मलिक, शिवसेना पक्षातील मंत्री अनिल परब आणि काँग्रेच पक्षातील मंत्री अमित देशमुख या तिघांनी...
November 06, 2020
मुंबई - विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. त्याजागी नव्या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारने उमेदवारांची यादी आज राज्यपाल भगतसिंंह कोशारी यांच्याकडे सुपूर्द केली.या यादीत नेमकी कोणाची नावे असणार आहेत. तसेच राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे राजकिय...
November 04, 2020
सांगली-  कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नाट्यगृहातील प्रयोगांवर पडदा टाकण्यात आला होता. साडेसात महिन्यापासून नाट्यगृहे बंद असल्यामुळे अनेक कलाकारांसह बॅकस्टेज कलाकारांवर आर्थिक अडचणींचे संकट ओढवले होते. तीच अवस्था नाट्यगृह मालकांची देखील आहे. केंद्र सरकारने नाट्यप्रयोगांना सशर्त परवानगी दिली असली...
November 03, 2020
मुंबई ः "अनलॉक 5'अंतर्गत 10 नोव्हेंबरपासून तमिळनाडूमधील चित्रपटगृहे सुरू होत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरू होण्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसताना चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा यांनी केलेल्या ट्‌विटमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज्यातील चित्रपटगृहे 6 नोव्हेंबरपासून सुरू होतील, असे...
November 03, 2020
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजीओथेअरपी विद्याशाखांचे महाविद्यालय लवकर सुरु करावेत. त्यासाठी माझा सकारात्मक प्रतिसाद असेल, अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाशिकमध्ये दिली. विद्यापीठाच्या प्रशासकीय...
November 03, 2020
नाशिक : राज्यपाल महोदय..आपण नाशिकलाही एक राजभवन बांधावे म्हणजे आपल्या येथे येण्याने विकासकामेही लवकरात लवकर मार्गी लागतील. असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिला. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या प्रशासकिय इमातीचे उदघाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते...