एकूण 248 परिणाम
मे 21, 2019
'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' असं म्हणत नागराज मंजुळे 'कोण होणार करोडपती' हा नवीन शो घेऊन येत आहेत. आंग्रीया क्रुझवर या शोची पत्रकार परिषद मोठ्या दिमाखात पार पडली. यानिमित्ताने या शोचे सूत्रसंचालक नागराज मंजुळे यांच्याशी केलेली ही बातचीत - प्रश्न : दिग्दर्शक म्हणून कॅमेराच्यामागे उत्तम काम केलंय...
मे 09, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा खालील दिलेल्या लिंकवर... पुण्याजवळील उरुळी देवाची येथे दुकानाला आग, 5 कामगारांचा मृत्यू (...
मे 09, 2019
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन "एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात विशेष महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. येत्या 20 मेपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत एका ठिकाणी एक भला मोठा हॉल चित्रीकरणासाठी घेण्यात आला आहे. तेथे तीन ते पाच दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण चालणार...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी (ता. २९) मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना ‘पोझ’ दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. ‘आम्ही मतदान केले, तुम्हीही करा’ असा...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे...
एप्रिल 15, 2019
बॉम्बे डॉकमध्ये घडलेल्या त्या भयंकर धमक्याला काल ७५ वर्षे पूर्ण झाली. १४ एप्रिल १९४४ ला लागलेल्या त्या भीषण आगीत ८०० ते १३०० लोकांनी आपला जीव गमवला होता आणि ८०,००० लोकांना आपल्या डोक्यावरचे छप्पर गमवावे लागले होते, या आगीशी लढताना अग्निशामक दलाचे ६६ साहसी सदस्य मृत्यूमुखी पडले.       तेव्हापासून ते...
एप्रिल 09, 2019
सेलिब्रिटी टॉक - तापसी पन्नू, अभिनेत्री अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी मी एक मॉडेल आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. दिल्लीमधून इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल्यानंतर मी मॉडेलिंग सुरू केलं. ‘व्ही’ वाहिनीवर ‘गेट गॉर्जेस’ या कार्यक्रमासाठी मी ऑडिशन दिली होती आणि त्यात माझी निवड झाली. त्यानंतर मॉडेल म्हणून...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली: मोदीजींची चौकशी करायला हवी, ते गांजा ओढत तर नाही ना? एखादी सडकछाप व्यक्तीच राजकीय पक्षांसाठी शराब, हेरोईन आणि कोकेन असे शब्द वापरू शकते, असे आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना 'सराब' संबोधल्यामुळे राजकीय वातावरण तापले...
मार्च 28, 2019
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आपली प्रमुख भूमिका असावी यासाठी कित्येक कलाकार धडपडत असतात. भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्यास अभिनेत्री तापसी पन्नू हिचे नशीब फळफळले. पण तिचा आनंद जास्त काळ टिकू शकलेला नाही. कारण आता या चित्रपटात तापसी ऐवजी दीपिका पदुकोण हिचे नाव फायनल करण्यात आले आहे. अमृता...
मार्च 24, 2019
कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला...
मार्च 08, 2019
सुजॉय घोष यांचे "कहानी' किंवा "तीन'सारखे चित्रपट पाहिलेल्यांना हा दिग्दर्शक थ्रिलर चित्रपट कशा पद्धतीनं पेश करतो, याचा अंदाज आहेच. त्यांनी "द इन्व्हिजिबल गेस्ट' या स्पॅनिश चित्रपटाचा रीमेक करीत "बदला' या चित्रपटातून एक भन्नाट कथा मांडली आहे. क्षणाक्षणाला ट्‌विस्ट घेणारं कथानक, अत्यंत नेमकी पटकथा,...
मार्च 08, 2019
गुमगाव - शौचालयाचा उपयोग करून संपूर्ण भारत देशाला निर्मल आणि स्वच्छ करण्यासाठीचा निर्धार प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शासन ज्या नारीशक्तीकडून करण्याचा असा निर्धार करीत आहे त्याच नारीशक्तीची हिंगणा तालुक्‍यातील गुमगावमध्ये...
मार्च 06, 2019
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा बहुचर्चित चित्रपट 'ब्रह्मास्त्र' प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकताच या चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला. लोगोचा हा लॉन्चिंग सोहळा इतका हटके होता की, तो पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले.  प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात 'ब्रह्मास्त्र'चा...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - काश्‍मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली. यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय इंडियन फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन डायरेक्‍टर्स असोसिएशनने (...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय चित्रपट उद्योगाने ठराव करीत पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्‍टर्स असोसिएशनने याबाबतची घोषणा केली. पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केले जाणार नाही, असे असोसिएशनचे...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई : बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी दानशूरपणा दाखवत पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या प्रत्येक कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले. या...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई : 'बदला' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी चित्रपटानिमित्ताने एकत्र काम केले आहे. पण महानायकच चित्रपटाच भूमिका करताना दिसतील तर चित्रपट निर्मात्याची धुरा शाहरुख खानने सांभाळली आहे. अमिताभ बच्चन व अभिनेत्री तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेला...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : अभिनेता शाहरुख खानने महानायक अमिताभ बच्चन यांना थेट सोशल मिडीयावरुन बदला घेण्याची धमकी दिली आहे! विश्वास नाही ना बसत? अहो, पण हे खरं आहे. तुम्हीच बघा हे शाहरुख खानचे ट्विट...   Main aap se Badla lene aa raha hoon @SrBachchan saab! Taiyaar rahiyega... — Shah Rukh Khan (@iamsrk) February 11,...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याच्या घरचा पत्ता गुगलवर शोधून एका चाहत्याने मंगळवारी (ता. 5) मध्यरात्री अक्षय कुमारच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, अंकित गोस्वामी (वय 20) असे त्याचे नाव आहे. अंकित हा हरियानातील सोनिपत जिल्ह्यातील दतौली गावचा रहिवासी आहे. अक्षय...
जानेवारी 30, 2019
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन व अभिनेत्री रेखा यांची जोडी 36 वर्षांपूर्वी सिलसिला या चित्रपटापासून विशेष चर्चेत आली. अमिताभ बच्चन व रेखा समोरासमोर आले की प्रेमाच्या आठवणी ताज्या होतात. परंतु एकमेकांसमोर येऊ नये यासाठी काळजीही घेतली जाते. एका कार्यक्रमादरम्यान रेखा यांनी बच्चन यांचे छायाचित्र...