एकूण 169 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : तेलगु चित्रपट 'सेरा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि साऊथस्टार चिरंजीवी एकत्र दिसणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेतला चेहरा दिसतो आणि त्यानंतर 'भारत माता की जय' असे नारे...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला बॉलिवूडसह राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावतात. बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोन हिनेही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, मात्र ती अनवाणी आली होती. ती कोणत्या कारणाने अनवाणी दर्शनाला आली, याबाबत चर्चांना सुरवात झाली आहे. मुंबई : लालबागच्या...
सप्टेंबर 08, 2019
यंदा ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ असे बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असताना सगळ्यात जास्त चर्चा होती ती ‘सॅक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वेब सिरीजमध्ये येण्याचं सूतोवाच केलंय आणि अक्षयकुमार तर या विश्वात प्रवेशासाठी सज्जही झाल्याची...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यानंतर आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहूतील 'प्रतिक्षा' बंगल्याच्या परिसरात पाणीच पाणी झाले आहे.  अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरून एका वाहनचालकाने व्हिडिओ काढला आहे....
ऑगस्ट 25, 2019
दरवर्षी येणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच महिने आधीपासून करण्यास सुरवात होते.  कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला असून, सरकारच्या अर्थनितीविरोधात समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर टीकेचे सूर उमटू लागले आहेत. रुपयाच्या किमतीत विक्रमी घट झाल्याचे वृत्त आल्यानंतर संतापलेल्या काही नेटकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 21, 2019
PUBG या गेमचं सगळ्यांना वेड लागलंय, वेड नाही तर व्यसनच लागलंय म्हणा ना... सर्वच वयोगटामध्ये या गेमची क्रेझ आहे. भारतातच नाही तर जगभरात या गेमवर सगळे तुटून पडतात. पण जे लोक हा गेम इतका मनापासून खेळतात, त्यांना या गेमचा म्हणजेच PUBG या शब्दाचा फुलफॉर्म माहितेय का? हा प्रश्न चक्क केबीसीमध्येही विचारला...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई - अभिनेते अमिताभ बच्चन यांनी लोकांना क्षयरोग (टीबी) या आजाराबाबत जागरूकतेचा संदेश देत स्वतःला क्षयरोग झाल्याचा खुलासा केला आहे. ७६ वर्षीय अमिताभ बच्चन क्षयरोग या गंभीर आजाराशी सामना करत असून, त्यांचे ७५ टक्के यकृत या आजारामुळे निकामी झाल्याचे समोर आले आहे. मागील २० वर्षांपासून त्यांचे यकृत...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीसाठी 5 कोटी रुपयांची मदत केली आहे. मुकेश अंबानींचे सुपूत्र अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून शिक्षणापासून ते...
ऑगस्ट 19, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीतू चंद्रा, अभिनेत्री मी मूळची पाटण्याची. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ कॉलेजमध्ये झाले. मी बारावी झाल्यानंतर मॉडेलिंग करण्याचे ठरविले. त्यासाठी मुंबईत आले. मुंबईत आल्यावर मॉडेलिंग क्षेत्राकडे वळले. प्रियदर्शनी सरांना भेटले. त्यांनी मला माझ्या पहिल्या जाहिरातीची...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई - बॉलिवूड कलाकार मदत करतात; पण त्याची जाहिरात करत नाहीत. त्यापैकी मी एक आहे, असे उद्‌गार अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत काढले. कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत; मात्र या पूरग्रस्तांकडे बॉलिवूड कलाकारांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे....
ऑगस्ट 04, 2019
जग सन २००८ मध्ये एका आर्थिक पेचातून जात होतं. या काळात इंटरनेटवर एका विशिष्ट समूहामध्ये सातोशी नाकामोटो नावाच्या व्यक्तीनं एक शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधामध्ये सातोशीनं बिटकॉईन नावाच्या चलनाची क्रांतिकारक संकल्पना मांडली होती. ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करून हे इलेक्ट्रॉनिक चलन कसं...
जुलै 12, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त ट्विटवरून शुभेच्छा दिल्या. त्यांनी चक्क मराठीतून सर्वांना शुभेच्छा दिल्या. आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा, असे त्यांनी ट्विटरवरून सांगितले. तसेच त्यांनी पालखी सोहळ्याचा व्हिडिओही ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.   मोदींनी...
जुलै 07, 2019
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन म्हटलं की त्यांचं आणि रेखा यांच्या अफेयर हे सर्वात आधी समोर येतं. अमिताभ बच्चन व रेखा यांचे अफेयर बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अफेयरपैकी एक आहे. ऐंशीच्या दशकाच्या सुरूवातीला रेखा व अमिताभ बच्चन वेगळे झाले होते. ते एकमेकांच्या समोर येणेदेखील टाळायचे. त्या दोघांचे बरेच किस्से...
जुलै 05, 2019
लखनौः बॉलिवूडचे महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन चक्क रिक्षातून फिरले. पण, त्यांना कोणीही ओळखू शकले नाही. रिक्षातून फेरफटका मारत असतानाचे त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. बच्चन यांनीही त्यांच्या वेगवेगळ्या लूकची छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. अमिताभ बच्चन सध्या 'गुलाबो...
जुलै 02, 2019
मुंबई : मुंबईचे जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे. विविध ठिकाणी भिंती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीही साचले आहे. मुंबईच्या 'तुंबई' स्थितीबद्दल बिग बी अमिताभ बच्चन यांनीही पालिकेला चिमटा काढला आहे. थोडक्यात मुंबई पालिकेवर टीका करण्यासाठी आता सेलिब्रिटिही पुढे आले आहेत. ...
जून 23, 2019
गेल्या काही दिवसात अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांचे अफेयर सुरु असल्याच्या चर्चा जोरात आहेत. दोघांना बरेचवेळा सोबत स्पॉट केले गेले आहे. सध्या तर दोघेही सोबत लडाख येथे सुट्टी घालविण्यासाठी एकत्र गेले आहेत. अजूनपर्यंत दोघांपैकी कुणीच प्रेमाची कबुली दिली नसली तरी त्यांचे...
जून 13, 2019
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील तब्बल दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे.  अमिताभ यांनी या शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्याची माहिती स्वत: ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. याबाबतचे आश्वासन त्यांनी यापूर्वीच दिले होते. अखेर त्यांनी बुधवारी माहिती उघड करत शेतकऱ्यांचे कर्ज...
जून 13, 2019
सासवड - विविध सण-उत्सव आणि सांस्कृतिक, घरगुती कार्यक्रमात आपण रांगोळी काढतो. पण, सासवड (ता. पुरंदर) येथील सोमनाथ भोंगळे यांनी आपल्या कमर्शिअल जी. डी. आर्टसच्या जोरावर व अभ्यासपूर्ण कल्पनाशक्तीने आगळ्या ‘रांगोळी’चा ठसा उमटविला आहे. त्यांच्या ‘थ्री-डी रांगोळी’ची भुरळ राज्यासह जगभर पडू लागली आहे....
जून 12, 2019
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्‌विटर अकाउंट हॅक झाल्याचे सोमवारी (ता. १०) रात्री निदर्शनास आले. मात्र, काही तासांनंतर त्यांचे अकाउंट पूवर्वत झाले. यानंतर आज त्यांनी ट्‌विट केले.  अकाउंट हॅक झाल्यानंतर अमिताभ यांच्या छायाचित्राच्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे छायाचित्र...