एकूण 9 परिणाम
February 08, 2021
नागपूर : विदेशी सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांच्या समर्थनात ट्विट करत चिंता व्यक्त केली होती. त्यावर भारतरत्नांनी आणि इतर बॉलिवूड कलाकारांनीही ट्विट केलं होतं. मात्र आता त्यांच्या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मात्र यावर भाजप खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली...
February 07, 2021
तिवसा (जि. अमरावती) : शहराला लागूनच असलेल्या सुरवाडी येथील वैशाली शिंदे या तरुणीने विविध सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळी काढून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कलेच्या माध्यमातून रोजगार उभा केला आहे. तिने रांगोळी रेखाटून जनजागृती करीत तालुक्‍यात प्रथम मानदेखील मिळविला आहे. त्यामुळे तिचे सर्वच...
January 20, 2021
मुंबई  : मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते अमरावतीदरम्यान सुपरफास्ट दैनिक विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. ही (02111) सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी मंगळवार, 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रोज सायंकाळी 7.55 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी 7.55 वाजता...
January 01, 2021
भारतात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? असा प्रश्न विचारला तर आपल्या डोळ्यापुढे सहजच महात्मा फुले यांचे नाव येते. पण कुठे सुरू केली अस विचारलं तर कुठल्या तरी, वाड्यात सुरू केली होती असं उत्तर ऐकायला मिळतं. आणखी पुढे जाऊन त्यांनी ती कोणत्या वर्षी असे विचारले तर आपल्यापैकी बहुतेकांना ते सांगता येत...
December 07, 2020
अमरावती : शहरातील माधवनगरात सुवर्णकाराच्या कुटुंबीयांवर सशस्त्रहल्ला करून ९० ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले गेले. या प्रकरणाचा तपास अद्यापही लागलेला नाही. राजापेठ पोलिसांचे एक पथक गुन्ह्याच्या तपासात नुकतेच वर्धा येथे जाऊन आले. वर्धा पोलिसांनी एकास अटक केली होती. परंतु, येथील माधवनगरात पडलेल्या...
December 06, 2020
वर्धा : शासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी आणली आहे. या बंदी असलेल्या तंबाखूची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कायद्याने कारवाई करण्याचे अधिकारी अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. असे असताना येथील वर्ध्यात या प्रतिबंधित तंबाखूची सर्रास विक्री सुरू आहे. याकडे मात्र या विभागाचे दुर्लक्ष होत आहे...
December 03, 2020
अचलपूर (जि. अमरावती) : सण, उत्सव, वाढदिवस, थोर पुरुषांच्या पुण्यतिथी, जयंत्या, अभिनंदन, आभार निमंत्रण यांच्यासह लग्नपत्रिका, मरण पावलेल्या व्यक्तीची कार्यक्रमाची पत्रिका अशा विविध प्रकारच्या आमंत्रण पत्रिका तथा शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. त्यामुळे पाहिजे त्या पद्धतीने थेट...
November 09, 2020
अमरावती : चोरांनी दुचाकी चोरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्या बेवारस सोडल्या. मात्र विल्हेवाट लावण्यासाठी मूळ चोरट्यांनी उचलण्यापूर्वीच त्या दुचाकी अन्य काही चोरांनी चोरून नेल्या. म्हणजे चोरांनी चोरलेल्या दुचाकींचीही अनेकदा चोरी झाल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी...
October 31, 2020
पथ्रोट (जि. अमरावती) : व्यापाऱ्यांच्या भावाला बळी न पडता संत्रा फळाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांनी नफा मिळवणे सुरू केले असून प्रत्येकच संत्रा उत्पादकांना हिंमत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सध्या संत्रा फळांच्या विक्रीचा व्यवसाय अत्यंत डबघाईस आलेला आहे. बाजारपेठेत संत्रा फळांना भाव...