एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 29, 2018
सुरत : येथील प्रसिद्ध हिरे व्यावसायिक आणि तब्बल सहा हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या "हरी कृष्णा एक्‍स्पोर्ट'चे प्रवर्तक सावजी ढोलकिया यांनी पुन्हा एकदा प्रामाणिक आणि कर्तुत्ववान कर्मचाऱ्यांना महागडे गिफ्ट देऊ केले आहे. मागील पंचवीस वर्षांपासून कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या तीन वरिष्ठ...
जून 21, 2018
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे लग्न झाले आहे आणि ते माझ्यासाठी राम आहेत. एका सुशिक्षित महिलेकडून (आनंदीबेन) एका शिक्षेकेबाबत असे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे, असे सांगणारा जशोदाबेन यांचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नरेंद्र मोदी हे...
एप्रिल 28, 2018
चित्रकूट : मतांसाठी गरीब आणि गरजू मुलांना दत्तक घ्या, असा अजब सल्ला मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन यांनी भाजप नेत्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकारण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे. देशात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता यावी, यासाठी भाजप नेत्यांनी गरीब आणि गरजू मुलांना...
एप्रिल 14, 2018
महू (मध्य प्रदेश) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महू येथील डॉ. आंबेडकर यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. महू येथील कालीपलट भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी जाऊन राष्ट्रपतींनी आदरांजली...
फेब्रुवारी 27, 2018
नवी दिल्ली - गुजरातचे उपमुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्‍वासातील मानले जाणारे नितीन पटेल यांनी नव्या मंत्रिमंडळात मनासारखी खाती न मिळाल्याने उघडपणे केलेली बंडाची भाषा भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. पटेल यांना पाहिजे त्या 3 पैकी किमान दोन खाती त्यांच्याकडे...
फेब्रुवारी 27, 2018
भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास आज राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या भाषणाने सुरवात झाली. विरोधी पक्ष कॉंग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी करत पेट्रोलवरील मूल्यवर्धित कराबद्दलही जोरदार टीका केली. कॉंग्रेसच्या मुकेश नायक, सुंदरलाल तिवारी, डॉ. गोविंद सिंह, बाला बच्चन आणि...
डिसेंबर 18, 2017
अहमदाबाद : हार्दिक पटेल यांच्या पाटीदार आरक्षणाच्या आंदोलनाच्या धगीत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागू शकतो. आज (सोमवार) सकाळी 9.30 पर्यंत आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार, रुपानी आणि नितीन पटेल हे दोघेही त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत...
नोव्हेंबर 21, 2017
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री सौरभ पटेल आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आर. सी. फालदू यांची नावे आज जाहीर केलेल्या 28 उमेदवारांच्या यादीत आहेत. भाजपने आतापर्यंत 182 जागांपैकी 134 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.  आनंदीबेन पटेल यांच्या...
सप्टेंबर 29, 2017
गुजरात विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम तीन महिने उरले असून, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाकाय नर्मदा धरणाचे लोकार्पण या दोन सोहळ्यांतून भाजपच्या प्रचारमोहिमेचा नारळ वाढविल्यानंतर कॉंग्रेसला किमानपक्षी प्रचाराच्या मैदानात...
जुलै 26, 2017
नवी दिल्ली : नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी कार्यक्रम आटोपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातकडे धाव घेत पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. तसेच मोदी यांनी तातडीने पाचशे कोटी रुपयांचा मदतनिधीही जाहीर केला. मॉन्सूनच्या मुसळधार पावसानंतर गुजरातला पुराचा फटका बसला आहे....