एकूण 7 परिणाम
January 16, 2021
देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 3 कोटी जणांना लस टोचली जाणार आहे. मोदींनी देशात लसीरकण सुरु झाल्याचं सांगत कोविन अॅपचं उद्घाटन केलं. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोरोना लस टोचून घेतली. दरम्यान, कोरोना लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर...
January 16, 2021
मुंबई : मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आनंदराव अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी ED चौकशीची मागणी देखील केली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी अवैधरित्या एचडीआयएल (HDIL) या कंपनीकडून देणगी...
January 07, 2021
1.मोदी म्हणतात, वॉशिंग्टनमधील दंगल पाहून अस्वस्थ; लोकशाहीत शांतपणे सत्तेचे हस्तांतरण आवश्यक डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून आत घुसून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी  घटना घडली आहे. या धुमश्चक्रीत एका आंदोलक महिलेचा मृत्यू...
January 07, 2021
तिवसा (जि. अमरावती ) : बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि शिवसेना नेते व अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यातील वाद पुन्हा शिगेला पोहोचला आहे.  रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी अडसूळविरोधात ईडी कार्यालयात कागदपत्रे सादर करून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आता आनंदराव...
December 30, 2020
नवी दिल्ली : भारतीय आयकर विभाग आणि सक्तवसुली संचनालय या दोन्ही तपास यंत्रणा गेल्या दहा वर्षांत अनेक कारवाया करत आहे. यापूर्वी या यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कारवायांचा दर फार कमी होता. मात्र, आता दोन्ही यंत्रणा जास्तच सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये ईडीने पीएमएलए अंतर्गत 1700...
December 29, 2020
मुंबई: पश्चिम रेल्वेप्रमाणेच इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)कडून मराठी भाषेला डावलले जात आहे. समाज माध्यमावरून, प्रसिद्धी पत्रकातून इंग्रजी आणि हिंदीचा वापर केला जातो. त्यामुळे त्रिभाषा सूत्री नियमांचे उल्लंघन केले जात आहे....
December 05, 2020
अमरावती : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या समृद्धी महामार्गाचे म्हणजेच आजच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामार्गाच्या कामाची पाहणी केली आणि १ मे २०२१ म्हणजेच महाराष्ट्र...