एकूण 50 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
झरे - सातारा, कोल्हापूर, सांगली येथे जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर नदीत पाणी वाढू लागले. तेव्हा खरीपाचे आवर्तन सुरु करायला हवे होते. तसे केले असते, तर दुष्काळी भागाला दिलासा मिळाला असता. शासनाकडून चारा व पाण्यावर होणारे करोडो रुपयाचे नुकसान टाळता आले असते. आमच्या हक्काचे पाणी आहे. ते आम्हाला...
जुलै 31, 2019
मलकापूर  ः भाजप सरकार कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून, तर काहींवर दबाव आणून पक्षांतर करण्यास भाग पाडत आहेत. सत्तेचा इतका गैरवापर यापूर्वी कधीच झालेला नव्हता. तो सध्या भाजपकडून होत आहे. विरोधी पक्ष संपवणे व हुकूमशाही अंमलात आणण्याचे कारस्थान सत्ताधारी करीत आहेत,...
जुलै 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज, माजी महापौर सागर चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी सौ. संगीता यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली...
जुलै 14, 2019
म्हाकवे - ‘सर्वसामान्य गरीब जनता आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या जिवावरच राजकारणात २० वर्षे लढत राहिलो. खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या साथीने शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक जोमाने लढवायची असून, कुणापुढेही गुडघे टेकणार नाही,’ असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले. अन्नपूर्णा शुगर ॲण्ड...
जुलै 12, 2019
आटपाडी - पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांची जयंती व स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथे सोमवारी (ता. 15) समान पाणीवाटप पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. भारत पाटणकर आणी आनंदराव पाटील यांनी केले आहे.  या...
जुलै 12, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या विषयावर नेते जो निर्णय घेतील, त्याबरोबर आम्ही राहू, अशी ग्वाही संचालकांनी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली. संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात झालेल्या बैठकीला संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन....
जुलै 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही एकच संस्था मल्टिस्टेट नसून जिल्ह्यातील अनेक संस्था या कायद्याखाली आहेत. असे असताना केवळ राजकीय स्वार्थापोटी ‘गोकुळ’ला टार्गेट करून संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. संघ स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठीच...
जून 25, 2019
बिजवडी - माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आंधळी धरणात जॅकवेलच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढण्याची माण विधानसभा मतदारसंघात कोणा लुंग्यासुंग्याची लायकी नाही, असे वक्तव्य करत लोकसभा निवडणुकीत मदत करणाऱ्या व विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार, भाजपच्या व इतर नेत्यांना...
जून 19, 2019
कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये काँग्रेस आघाडीकडून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील मैदानात आहेत. भाजपकडून युवा नेते मनोज घोरपडे यांची तयारी सुरू असून, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी कऱ्हाड उत्तरवर...
मे 27, 2019
ढेबेवाडी - सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीला झालेल्या मोठ्या मतदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले असले, तरी सातारकरांनी जिल्ह्यात विकासासाठी परिवर्तन घडविण्यासाठी पूर्ण कौल न दिल्याने खंतही व्यक्त केल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
एप्रिल 18, 2019
सातारा - ऐन लोकसभा निवडणुकीत इतिहासात प्रथमच साताऱ्यातील काँग्रेस सेनापतीविना वाटचाल करत आहे. जिल्हाध्यक्षाने भाजपमध्ये जाताना सहा तालुकाध्यक्षांना पदावरून दूर केले आहे. त्यामुळे सहा तालुक्‍यांतील कार्यकारिणी तसेच जिल्हा कार्यकारिणीही आता नामधारीच आहे. काँग्रेसचे वस्त्रहरण होत असताना माजी...
एप्रिल 17, 2019
कुडित्रे - ‘विना सहकार नही उद्धार’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था स्थापन केल्या. त्यांतून ग्रामीण भागाचा विकास झाला; पण या देशात आणि राज्यातील भाजप सरकारने सत्तेच्या जोरावर सहकारी संस्था मोडण्याचा डाव आखला आहे, अशी टीका माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केली....
एप्रिल 12, 2019
तांबवे - माझ्या खासदार निधीतून २५ कोटी २६ लाख रुपये स्थानिक विकासासाठी खर्च केला आहे. त्याचा पुरावा मी येथे देत आहे. माझी दहशत असती तर तुम्हाला उमेदवारी अर्जही भरून दिला नसता. अन्याय होत असेल तर मी गप्प बसत नाही, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र पाटील यांना लगावला.  वसंतगड (ता. कऱ्हाड)...
एप्रिल 02, 2019
जोतिबा डोंगर - येथील घाटात मुदत संपलेले प्लास्टिक पिशव्यातील पशुखाद्य टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पिशव्यांचा दोन ट्रक इतका कचरा येथील घाटात ओतण्यात आला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा टाकणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ व भाविकांतून होत आहे. जोतिबा डोंगर...
एप्रिल 01, 2019
शिराळा - भाजपला खेड्यापाड्यात नेण्यासाठी हातभार लावला ही माझी मोठी चूक होती. ज्यांनी आमच्या जीवावर कमळ फुलवले त्यावर मी जालीम तणनाशक शोधले आहे. आत्ता महाराष्ट्र कमळ मुक्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. येथे काँग्रेस कमिटीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते...
मार्च 24, 2019
कऱ्हाड - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) येथील सभेने होत आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या प्रचारसभेस सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी...
फेब्रुवारी 14, 2019
आष्टा - कृषी उत्पन्न बाजार समिती इस्लामपूरच्या वतीने आष्टा येथील उपबाजार आवारात हळदीचा पहिला साैदा आज झाला. पहिल्या सौद्यात आनंदा भानुदास सूर्यवंशी (रा वांगी) यांच्या हळदीला 12 हजार 625 रुपये इतका उच्चाकी दर मिळाला  वेदांताचार्य कृष्णानंद शास्त्री, सभापती अॅड विश्वासराव पाटील, उपसभापती सुरेश गावडे...
फेब्रुवारी 10, 2019
इस्लामपूर - साखराळे (ता. वाळवा) येथील अशोकनगरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाने घरगुती  कारणावरून पत्नीच्या डोक्‍यात जड वस्तू घालून खून केला. रेणुका तुकाराम कुटे (वय ५०, मूळ गाव गंगादेवी, ता. आष्टी, जि. बीड, सध्या रा. साखराळे) असे मृत महिलेचे नाव आहे. काल दुपारी बारा वाजता हा प्रकार उघडकीस आला. खून करून...
फेब्रुवारी 06, 2019
सातारा - मी कुठून निवडणूक लढणार याबाबतच्या अनेक वावड्या उठत आहेत. पुणे, नागपूर, सांगलीतून लढणार असे सांगण्यात येत आहे. मात्र, मी कुठेही जाणार नाही. आगामी विधानसभेची निवडणूक कऱ्हाड दक्षिणमधूनच लढवेन. महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी काम करीत राहणार आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज...
जानेवारी 31, 2019
आटपाडी - तालुक्यातील अंशतः आणि पूर्णतः वगळलेल्या वंचित गावांना समन्यायी प्रकल्पामुळे पाणी देण्याचा निर्णय यापूर्वी झालेला आहे. तरीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार अनिल बाबर व अन्य लोकप्रतिनिधी दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत. आमदार आणि इतर नेतेमंडळीनी वंचित गावावरून दिशाभूल...