एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
पुणे : लोणीकंद पोलिस स्टेशनच्या पाठीमागील तलावात दोन मृतदेह आढळले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. लोणीकंद पोलिसात काल नवरा बायको बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लोणीकंद जवळील सुरभी हॉटेल समोरील तलावात अनोळखी तरुण तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लोणीकंद पोलिसांना...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज पहाटे 3 वाजल्या पासूनच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला 'अंगारकी चतुर्थी' का म्हणतात? आज दिवसभर मंदिरात गणेश याग केला जाणार आहे. नेहमीप्रमाणे मंदिराला फुलांची...