एकूण 84 परिणाम
January 16, 2021
मुंबई  : राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील 285 केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी  लस  घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ...
January 16, 2021
कोल्हापूर : रक्तातील गाठीच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांबाबत जगभरात संशोधन होत आहे. अस्थिमज्जा प्रत्यारोपणातून हा कर्करोग बरा होण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, काही रुग्णांवर हे उपचार परिणामकारक ठरत नाहीत किंवा काही महिन्यांनी, वर्षांनी तोच आजार डोके वर काढतो. अशा रुग्णांमधील विशिष्ट...
January 05, 2021
मंडणगड (रत्नागिरी) : निसर्ग चक्रीवादळामुळे मंडणगड तालुक्‍यातील १५८ शाळांना हानी पोचली. त्यांचे ३ कोटी २८ लाख रुपयांचे नुकसान झाले. यात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ताब्यातील १३४ शाळांच्या इमारती, तसेच माध्यमिक खासगी २४ शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या २८ प्राथमिक शाळांना इमारतीसाठी ४१ लाख ५४...
January 02, 2021
चिपळूण (रत्नागिरी) : राजकारणात संघटना चालवताना रिमोट कंट्रोल एकाकडे ठेवावाच लागतो. एकहाती निर्णय घेतल्याने खेर्डीच्या राजकारणात गेल्या २० वर्षांत अनेकांना सरपंचपदाची संधी मिळाली. कार्यकर्ते पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यदेखील झाले. संघटनेतून जे मोठे झाले तेच निष्क्रिय असलेल्या विरोधकांना मिळाले...
December 30, 2020
ब्रेक्‍झिट समर्थकांनी रंगवलेले गुलाबी चित्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची वास्तविकता यात जी तफावत आहे, ती कमी करण्याचे आव्हान ब्रिटनपुढे आहे. त्याबाबतीत ब्रिटन कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने ब्रेक्झिटोत्तर कराराकडे पाहिले पाहिजे. मोठ्या प्रमाणावर चर्वितचर्वण झाल्यानंतर...
December 22, 2020
नाशिक : पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी (ता.२१) गंगापूर धरणावर उभारलेल्या ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी केली. तसेच येथील बोट क्लब प्रकल्पास भेट दिली. यावेळी त्यांनी बोटींगचे प्रथम तिकीट काढून तटकरे या बोटींग पर्यटनाच्या पहिल्या मानकरी ठरल्या. याप्रसंगी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी...
December 21, 2020
पुणे : लष्कराच्या दोन प्रशिक्षण संस्थेतून तब्बल चार वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत पुण्यातील दोन तरुण लष्करातील सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले आहेत. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ऍकॅडमीच्या (आयएमए) 147 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन सोहळा नुकताच संपन्न झाला असून प्रसाद कोहिनकर आणि अनिकेत साठे...
December 21, 2020
पुणे : इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे 12 डिसेंबरला झालेल्या दीक्षांत संचलनात पुण्यातील तरुण अनिकेत अमरेन्द्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. त्याच्या या निवडीने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.त्याची ही निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब...
December 18, 2020
रत्नागिरी  - आगामी ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. याबाबत तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची उद्या (ता. 19) समन्वय समितीची बैठक होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होणार असल्याने 479...
December 16, 2020
उरण - जेएनपीटी बंदर हे शेतकऱ्याच्या त्यागातून व हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे. आपल्या सर्वस्वाची होळी करणाऱ्या प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्या जैसे थे ठेऊन जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करून जेएनपीटी कर्मचाऱ्यांना संकटात टाकणाऱ्या केंद्रसरकार विरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा मावळचे...
December 12, 2020
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी हा सन्मान...
December 12, 2020
मोहोळ (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषी व संरक्षणमंत्री खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीमध्ये आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.  मोहोळ नागरी पतसंस्थेच्या सभागृहात या...
December 09, 2020
            उरण - केंद्र सरकारने जेएनपीटीच्या मालकीचे एकमेव उरलेल्या जेएनपीसीटी बंदराचे  खासगीकरणा  संदर्भात  आज काळे झेंडे दाखवून  कामगार संघटनांनी खाजगीकरणाला कडाडून विरोध दर्शवून जेएनपिटी भवनासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी  प्रकल्पग्रस्तच्या पिकत्या शेतीवर हे पोर्ट वसले आहे त्या शेतीची काळी...
December 04, 2020
प्रत्येक बायकोला आपला नवरा एखाद्या सुपरस्टार सारखा देखणा, पोलिसांसारखा धाडसी, राजकारण्यांसारखा रुबाबदार,  बिझेनेसमन सारखा हुशार असा हवा असतो. आपल्या नवऱ्यामध्ये हे गुण शोधणारी सर्व सामान्य बायको श्रेया. आपल्या  साधा सरळ आणि गुणी नवऱ्याला बावळट, आळशी अक्कलशुन्य समजणारी श्रेया श्रीकृष्णाला  भक्तीमधून...
December 01, 2020
मंडणगड ( रत्नागिरी ) - आई-बाबा ओरडायचे की, दिवा आणि पणती घेऊन काय करतोयस? खरेतर त्यांना यात काहीही रस नव्हता. घरच्या बंदिस्त आणि किरकिर किरकिर करणाऱ्या वातावरणात घरचे झोपल्यानंतर लाईट बंद करून रात्रभर जागून "पणती' तयार झाली. ध्रुवतारा क्रिएटर्स, एनडी प्रॉडक्‍शन, संकल्पना, लेखक आणि दिग्दर्शक अशी...
November 25, 2020
मुंबई : मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरिब रूग्णांना नियमाप्रमाणे मोफत उपचार द्यावेत, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारिच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत; मात्र, आता रूग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो....
November 21, 2020
मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०८ हुतात्म्यांनी बलिदान दिलं होतं. त्यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यामुळे हुतात्म्यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे जाऊन हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण केली. यावेळी महाराष्ट्राच्या...
November 16, 2020
अमरावती ः विदर्भातील फलोत्पादन क्षेत्रातील सर्वांत मोठे क्षेत्र असलेल्या संत्र्याला राजाश्रय मिळण्याचे संकेत आहेत. संत्र्यावर प्रक्रिया व ज्यूसनिर्मिती प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला आहे. फलोत्पादन मंत्री आदिती तटकरे यांनी तसे संकेत दिले असून त्यादृष्टीने आमदार देवेंद्र भुयार यांच्यासोबत बैठक...
November 13, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) : सहावी इयत्तेत शिकणाऱ्या साईशा उगवेकर या पणदूर (ता. कुडाळ) येथील एका चिमुकलीने शिक्षणाचे ऑनलाइन धडे घेत असतानाच, पणत्या रंगविण्याचीही कला आत्मसात केली. तब्बल दीडशे पणत्या आकर्षक रंगानी सजवून त्याची ऑनलाइनच्या माध्यमातून विक्रीही करून स्वयंरोजगाराचा आदर्श बालवयात निर्माण केला...
November 13, 2020
खेड (रत्नागिरी) : खासदार सुनील तटकरे यांच्यावर दाखल केलेल्या हक्कभंगाला राष्ट्रवादी काँग्रेस घाबरत नाही. तुमची तक्रार ही हक्कभंग होतच नाही. त्यामुळे तुम्ही अशा पोकळ धमक्‍या द्यायच्या बंद करा, तुमच्या तक्रारीला केराची टोपलीच दाखवली जाईल, असे संजय कदम यांनी आमदार योगेश कदम यांना सुनावले आहे.  आमदार...