एकूण 14 परिणाम
जानेवारी 18, 2020
माणगाव (वार्ताहर) : आज पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंती उत्सवाला हजेरी लावून मानवंदना दिली. एक राज्यमंत्री म्हणून आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन. उद्योग, क्रीडा युवक कल्याण,...
सप्टेंबर 20, 2019
तळा (बातमीदार) : युती सरकार पाच वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, नोकरीची मेगा भरती यात सपशेल अपयशी झाली आहे, अशी टीका करत डॉ. अमोल कोल्हे यांनी या सरकारला आता जागा दाखवून द्या, असे आवाहन गुरुवारी (ता. १९) झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नागरिकांना केले.  राष्ट्रवादी...
सप्टेंबर 19, 2019
महाड (बातमीदार) : महाड शहरात नगर परिषदेतर्फे २५ एकर जागेवर भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार माणिक जगताप यांनी बुधवारी येथे केली. महाड नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या विविध कामांचा शुभारंभ माणिक जगताप, आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते....
सप्टेंबर 18, 2019
तळा (बातमीदार) : तालुक्‍यातील पंचायत समितीची इमारत ही तळा तहसील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर आहे. गेल्या वर्षापासून या इमारतीला पावसामुळे गळती लागल्याने पंचायत समितीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  प्रशासन विभागाची ही इमारत दुमजली असून तळमजल्यावर तळा तहसील कार्यालय आणि वरच्या मजल्यावर पंचायत...
ऑगस्ट 23, 2019
तळा (बातमीदार) : तळा तालुक्‍यातील विजेचा खेळखंडोबा सुरूच असून त्या विरोधात वर्षभरात दोन मोर्चे निघूनही त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे सिद्ध झाले आहे. तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये आजही आठ-आठ दिवस वीज नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नळ...
ऑगस्ट 22, 2019
अलिबाग : राष्ट्रवादी आणि अध्यक्ष शरद पवार यांना सोडण्याचा विचार कधीही केलेला नसताना राजकीय हेतूपोटी माझ्याबद्दल पक्षांतराच्या अफवा पसरविण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. गुरुवारी सकाळपासून सुनील तटकरे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते...
मे 29, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचा निर्धार आज व्यक्‍त करण्यात आला. राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
एप्रिल 14, 2019
रोहा : ''राष्ट्रवादीच्या कामाचे श्रेय घेऊन कार्य अहवाल छापतात आणि असे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणारे रोह्यात नदी संवर्धनासाठी 80 कोटीचा निधी दिल्याचे सांगतात पण, त्यांचेच शिवसैनिक या कामाला विरोध करतात. हा निवडणूकीचा जुमला आहे. तो स्वीकारायची की नाही ते रोहेकरांनी ठरवावे. रोहेकर सुनील तटकरे...
फेब्रुवारी 20, 2019
चिपळूण - लोकसभेसाठी युती झाल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला बळ मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळेल.  रायगडमध्ये शेकापने मागील निवडणुकीत स्वतंत्र उमदेवार दिला होता. मोदी लाट असताना शिवसेनेचे अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा...
जानेवारी 20, 2019
रोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर सीएफमध्ये करार होणार असून, या करारानंतर पेण अलिबाग या मार्गाचा प्रश्न मार्गी लागेल व या कामाचे भूमिपूजन फेब्रुवारीमध्ये करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय अवजड...
डिसेंबर 24, 2018
रोहा :''आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होणारच यात मला शंका नाही. सत्तांतरानंतर सर्वप्रथम कुंभार समाजाला विधीमंडळातही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्याचे तसेच माती कला मंडळाला स्वतंत्र निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्याचे आश्वासन'' राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी रोहा...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : दोन महिन्यांपूर्वी बुलडाण्यातील शेतमजूर गोविंदा गवई यांचा मृत्यू भूकबळीने झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालाच्या आधारे राज्य सरकारने सारवासारव केली असली, तरी आधार कार्डची नोंद शिधापत्रिकेवर नसल्याने रेशनिंग दुकानावर धान्य नाकारण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. तसेच, गोविंदा गवई यांच्या...
ऑक्टोबर 15, 2018
पाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने जनता होरपळली आहे. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी केली. पालीतील भक्तनिवास क्रमांक १ मध्ये रविवारी (ता.)...
जून 28, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील  राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार पदाधिकाऱ्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ग. रा. म्हात्रे, पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघ अध्यक्षा गीता पालरेचा, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे आणि पाली शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर...