एकूण 16 परिणाम
जानेवारी 07, 2020
नवी दिल्ली : अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) स्पेक्‍ट्रमसाठी ठेवलेली अनामत रक्कम कंपनीला परत द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहेत. यामुळे आरकॉमला 104 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  केंद्र सरकारने...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई - दिवाळखोरीत निघालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या (आरकॉम) संचालकपदावरून अनिल अंबानी यांनी दिलेला राजीनामा कर्जदात्यांनी नामंजूर केला आहे. अंबानी यांच्यासमवेत छाया विरानी, रायना कारानी, मंजरी काकेर आणि सुरेश रंगाचर यांनीसुद्धा कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, या चार संचालकांचा...
नोव्हेंबर 16, 2019
कर्जविळख्यात सापडलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या (आरकॉम) संचालक पदावरून अनिल अंबानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. अनिल अंबानी यांच्या बरोबरच छाया विराणी, रायना करानी, मंजरी केकर, सुरेश रंगाचार यांनी देखील संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. रेग्युलेटरी फाइलिंग मिटिंगमध्ये त्यांनी याबाबतची घोषणा...
नोव्हेंबर 16, 2019
अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत तब्बल 30,142 कोटी रुपयांच्या तोट्याची नोंद केली आहे. सरकारला द्यावयाच्या थकबाकीसाठी तरतूद केल्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्सला जबरदस्त तोटा झाला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा रिलायन्स कम्युनिकेशन्सने नोंदवलेला तोटा...
नोव्हेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मोठा दिलासा देत या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका फेटाळली आहे. तसेच न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भविष्यात या प्रकरणी...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : अनिल अंबानी यांच्याविरोधात चीनमधील तीन बँकांनी लंडनमधील कोर्टात याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना (IECBC), चायना डेव्हलपमेंट बँक आणि   एक्सपोर्ट-इंपोर्ट बैंक ऑफ चायना यांनी अनिल अंबानी यांच्यावर यांच्यावर कर्जबुडवेगिरीचे आरोप लावलेत.  या...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : आर्थिक संकटात सापडलेली अनिल अंबानींची रिलायन्स कॅपिटल आपल्या दोन सहाय्यक कंपन्या डिसेंबरअखेर बंद करणार आहे. रिलायन्स कॅपिटलच्या दोन वित्तीय कंपन्या, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या दोन कंपन्या डिसेंबरअखेर बंद होणार आहेत. या दोन्ही कंपन्यांची एकत्रित मालमत्ता 25,000...
मे 04, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील अर्ध्याहून जास्त निवडणुका पार पडल्या असून, आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मोदी सरकारचा पराभव होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. LIVE: Congress President @...
मे 02, 2019
जयपूर : 'चौकीदारा'च्या मुद्दावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. येथील जाहीरसभेत ते म्हणाले, तुम्ही कधी एखादा कामगार, शेतकरी किंवा बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर चौकीदाराला पाहिले का? अनिल अंबानींच्या घराजवळ किती चौकीदार आहेत? तिथे चौकीदारांची रांग...
एप्रिल 25, 2019
मुंबई : बालाकोटमध्ये पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारले गेले नाहीत, असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. तसेच बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे तर मग भाजपने आता सांगावे की सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...
एप्रिल 13, 2019
नवी दिल्ली : राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानींच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला 143.7 मिलियन युरो म्हणजे सुमारे 1120 कोटी रुपयांची करमाफी दिली, याबाबतचा दावा फ्रेंच वृत्तपत्र 'ले माँड'ने केला आहे. त्यानंतर आता ही माहिती समोर आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून राफेल...
एप्रिल 12, 2019
तासगाव - शेतकऱ्यांना साले म्हणणारे आणि त्याच्या मुलांना लावारीस म्हणणाऱ्यांना आता मते मागायला येताना शरम तरी कशी वाटत नाही. भाजपवाल्यांना सत्तेचा माज आलाय, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे भाजपवर केली. नेहमी टोकाची टिका टाळणाऱ्या पवार यांनी आज मात्र भाजपवर कठोर शब्दाचे आसूड ओढले. सांगली...
एप्रिल 10, 2019
अमेठी : राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालामुळे हे सिद्ध झाले आहे, की चौकीदारच चोर आहे. त्यामुळे मी मोदींना खुले आव्हान देतो की तुम्ही म्हणाल तिथे मी तुमच्याशी राफेलवर चर्चा करण्यास तयार आहे, असे खुले आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.  राहुल गांधी यांनी आज (बुधवार)...
डिसेंबर 09, 2018
नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइकवरून राजकारण होत असल्याच्या लष्कराच्या उत्तर विभागाचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "मि. 56' असा उल्लेख करताना लेफ्टनंट...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी भारतीय सुरक्षा दलांविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे', असे टीकास्त्र गांधी यांनी सोडले.  राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अन्य...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी "डसॉस्ट'ने "ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार करण्याची शिफारस भारत सरकारने केली होती व "डसॉस्ट'ला ती स्वीकारण्याखेरीज पर्याय नव्हता, अशा आशयाचे विधान राफेल विमान खरेदी कराराच्या वेळी फ्रान्सचे अध्यक्ष...