एकूण 880 परिणाम
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
मे 22, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 22, 2019
अहमदाबाद : अनिल अंबानी यांच्या "रिलायन्स' उद्योग समूहाने काँग्रेस नेते आणि पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नॅशनल हेरल्ड'विरोधातील पाच हजार कोटी रुपयांचा दिवाणी स्वरूपाचा बदनामीचा खटला मागे घेतला आहे. बहुचर्चित राफेल व्यवहाराबाबत कॉंग्रेस नेत्यांनी वाद्‌ग्रस्त वक्तव्ये केली होती, तसेच...
मे 17, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... मोदी आले.. मोदी बोलले.. पण उत्तरे न देताच निघून गेले!  मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना: राहुल गांधी ModiWithSakal :...
मे 17, 2019
भोपाळ : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर आता भाजपे नेते अनिल सौमित्र यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटले आहे. प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यानंतर भाजपने सूचना दिली होती. मात्र, ...
मे 16, 2019
मुंबई - माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी सभापती...
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
मे 15, 2019
मुंबई - मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हयात असताना तुम्ही आरोप केले असते, तर त्याच वेळी आपणांस योग्य उत्तर दिले असते, असा टोला विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लगावला.  मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी ताज आणि...
मे 14, 2019
मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या टीका केल्यानंतर विलासरावांचा मुलगा व अभिनेता रितेश देशमुखने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत तुम्ही आरोप करायला सात वर्षे उशीर केला असे म्हटले आहे.  पियुष गोयल यांनी सोमवारी विलासराव देशमुख...
मे 11, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... ModiWithSakal : निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी इम्रान खान यांची गुगली : मोदी...
मे 09, 2019
अकोला -  महाबीज कर्मचारी पतसंस्थेत ७१ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा तत्कालीन सहायक क्षेत्र अधिकारी व महाबीज कर्मचारी पतसंस्थेचा सचिव दिलीप नानासाहेब देशमुख याची न्यायालयाने बुधवारी (ता. ८) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.  या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम...
मे 08, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन ही दूरसंपर्क सेवा पुरवठादार कंपनी अखेर दिवाळखोरीत निघाली आहे. बॅंकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनीने ३१ बॅंकांचे सुमारे ५० हजार कोटी थकविले आहेत....
मे 07, 2019
कोल्हापूर - ‘उन्हाने पिकं होरपळत आहेत, पाच वर्षांत कृषी पंपासाठी वीज जोडण्या दिल्या जात नाहीत, तरीही महावितरण मनमानी कारभार करत शासनाच्या परिपत्रकाचा उल्लेख करत असेल, तर तुमचे परिपत्रक चुलीत घाला,’ असा संतप्त इशारा देत वीज जोडण्या कधी मिळणार? म्हणत शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले...
मे 07, 2019
पुणे - रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादले असून, बॅंकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना केवळ एक हजार रुपयांपर्यंतच रक्‍कम काढता येणार आहे. बॅंकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील, असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे.   रिझर्व्ह बॅंकेच्या...
मे 04, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील अर्ध्याहून जास्त निवडणुका पार पडल्या असून, आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मोदी सरकारचा पराभव होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. LIVE: Congress President @...
मे 04, 2019
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोप खुद्द पंतप्रधानांनी केल्यावर विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतील भाजप नेत्यांनाही स्फुरण चढल्याचे दिसत आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचे 14 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री...
मे 03, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अनिल वाजपेयी यांनी आज (शुक्रवार) भाजपमध्ये प्रवेश केला. वाजपेयी यांच्या भाजपप्रवेशाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे.  अनिल वाजपेयी यांनी भाजपचे उपाध्यक्ष आणि...
मे 02, 2019
जयपूर : 'चौकीदारा'च्या मुद्दावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. येथील जाहीरसभेत ते म्हणाले, तुम्ही कधी एखादा कामगार, शेतकरी किंवा बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर चौकीदाराला पाहिले का? अनिल अंबानींच्या घराजवळ किती चौकीदार आहेत? तिथे चौकीदारांची रांग...
एप्रिल 30, 2019
शनिवार पेठ : येथील तांबे बोळा शेजारील बांधकामामुळे अंदाजे 60 ते 70 वर्षांपूर्वीचा वृक्ष कोलमडून पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विकासाच्या नावाखाली असंख्य वृक्षतोड होत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीने अनेक आजारांमध्ये वाढ होत आहे....
एप्रिल 25, 2019
मुंबई : बालाकोटमध्ये पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारले गेले नाहीत, असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. तसेच बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे तर मग भाजपने आता सांगावे की सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...