एकूण 72 परिणाम
एप्रिल 12, 2019
रत्नागिरी - खंबाटा कंपनीचा पगार घेऊन नीतेश राणेच काम करणारे कामगार होते, असे अंजली दमानियांनी सिद्ध करून दाखवावे. त्या कामगारांच्या बॅंक खात्याची डिटेल्स दाखवली, तर त्यांना बरखास्त करू, असे ठाम मत स्वाभिमानचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी व्यक्‍त केले. रत्नागिरीतील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते...
एप्रिल 11, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... ''मोदी टीकाही करतात, आणि म्हणतात पवार तुम्ही इकडे या'' शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा: तावडे भाजपच्या...
एप्रिल 11, 2019
मुंबई - खंबाटा एव्हिएशनचे कामगार देशोधडीला लागण्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि नारायण राणे कुटुंबीय, हे दोघेही जबाबदार असल्यामुळे या दोन्ही उमेदवारांना मतदान करू नका, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. मुंबईच्या विमानतळावरील...
एप्रिल 09, 2019
रत्नागिरी - खंबाटा कामगारांच्या तोंडचा घास काढून खाणारे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि नितेश राणे या तिघांनाही खंबाटा कामगारांच्या प्रश्‍नावरुन राजकारण सुरु केले आहे. ते राजकारण बंद करा, असा इशारा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी दिला. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी - खंबाटा एव्हिएशनमधील भ्रष्टाचाराला खासदार विनायक राऊत जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पावणेतीन हजार कामगार, त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागले. कामगारांसाठी काहीच करू शकणार नाहीत, ते लोकांना काय न्याय देणार? असा टाहो फोडत कामगारांनी राऊतांना लक्ष्य केले. खंबाटाचा भ्रष्टाचार सुमारे ४०० कोटींचा...
जानेवारी 21, 2019
पाली - शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना विद्यापीठ गडचिरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या आविष्कार आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात त्यांना गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील २०...
जानेवारी 16, 2019
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची भारतीय कामगार सेना (बीकेएस) हे कामगारांच्या हितासाठी कधीही लढत नाही. मराठी-मराठी म्हणत मराठी माणसाला त्यांनी लुटलं, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला.  बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे...
जानेवारी 15, 2019
नाशिकः नंदूरबारच्या दुर्गम भागातील अंजली रहासे (वय 14 वर्षे) या मुलीला नाशिकच्या एच. सी. जी. मानवता कॅन्सर सेंटरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लान्टद्वारे जीवनदान मिळाले. मेंदूतील रक्तस्त्रावर सेंटरच्या तज्ज्ञांनी मिळवलेले नियंत्रण तिला वरदान ठरले.      एकेदिवशी दैनंदिन काम करतांना अंजलीला थकवा जाणवू...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : 'ठाकरे' चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत शिवसेनेच्या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र विरोध केला. त्यावर दमानिया म्हणाल्या, ''आपण सर्व लोकशाहीत राहत आहोत. येथे कायद्याचे राज्य असून, जुलूमशाही नाही. शिवसेनेची अशी हिंमत होते कशी? यांसारख्या लोकांना तुरुंगात टाकावे''. 'ठाकरे'...
डिसेंबर 06, 2018
गडचिरोलीला जाताना मनात अनेक शंका होत्या. परतताना केवळ चैतन्य होते. आमच्या भटक्‍या आयुष्यातील सर्वांत आनंददायी सहल म्हणजे गडचिरोलीतील डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्यासोबत घालवलेला काळ. त्यांच्या "सर्च' शोधग्राम प्रकल्पात आमचे अतिशय आस्थेने स्वागत झाले. अत्यंत साधेपणा व कमालीची स्वच्छता ही...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि इतर पाच जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी दिले.  अंजली दमानिया आणि...
ऑक्टोबर 18, 2018
पावसाळी रात्र. मंदिरात थोडी कोरडी जागा पाहून पथारी अंथरली. तेथेच आसपास सापांची वेटोळीही होती. तीस वर्षांपूर्वीची घटना; पण कालच घडल्याप्रमाणे मनात ताजी आहे. जुलै महिना होता. "राजगड' ट्रेक ठरला होता. मी, माझा भाऊ अभिजित व आमचा मित्र विवेक वैद्य असे तिघे निघालो. मार्गासनीला उतरलो, तर मुसळधार पावसाने...
सप्टेंबर 07, 2018
जळगाव - भाजप नेते एकनाथ खडसेंनी बनावट धनादेश व डीडी सादर केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी अंजली दमानियांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना आज औरंगाबाद खंडपीठाने हे धनादेश व डीडी खरे असतील तर ते नेमके कुठून आणले? असा जाब विचारला. यासंदर्भात दमानियांसह पोलिसांनाही...
सप्टेंबर 03, 2018
तबरेज नुरानी दिग्दर्शित आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘लव सोनिया’मध्ये सई ताम्हणकर दिसणार आहे. 14 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या या सिनेमामध्ये वेश्याव्यवसायातल्या अंजली या भूमिकेत दिसणाऱ्या सई ताम्हणकरला देहविक्रीच्या व्यवसायाविषयी चित्रीकरणाआधी अभ्यास करावा लागला. लव सोनिया करताना केलेल्या निरीक्षणाविषयी सई...
ऑगस्ट 28, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरील यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्दसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल असून, खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात खडसेंना प्रतिवादी करण्याचे आदेश देत राज्यशासन व यावल (जि....
जून 27, 2018
सातारा - आजारपणामुळे पतीला नोकरी सोडावी लागली... त्यातच त्यांच्या औषधांचा खर्च... मुलांचे शिक्षण आणि संसार कसा चालवायचा... एक ना अनेक प्रश्‍न उभे राहिले... तरीही त्या डगमगल्या नाहीत... घरगुती उत्पादने तयार करून सर्वांच्या खर्चाची जबाबदारी उचलली अन्‌ ती समर्थपणे पेललीही... गेली 12 वर्षे ही सावित्री...
जून 23, 2018
जळगाव - "न्यायालयात मानहानीचे अनेक खटले प्रलंबित आहेत. सामान्य दाव्यांप्रमाणेच आपल्या खटल्याचेही कामकाज होईल,' या शब्दांत न्यायालयाने आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांची तत्कालीन आमदार व विद्यमान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध दाखल दाव्यातील कामकाज जलदगतीने चालविण्याची मागणी फेटाळून...
जून 22, 2018
जळगाव : अंजली दमानिया यांनी टि्वरच्या माध्यमातून न्यायालय तसेच माजी मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांची बदनामी केली. याप्रकरणी खडसे यांनी आज (शुक्रवार) जळगाव जिल्हा न्यायालयात अंजली दमानिया यांच्याविरोधात मानहाणीचा फौजदारी खटला दाखल केला.   जिल्हा न्यायालयात आज अंजली दमानिया यांच्याविरोधात...
जून 22, 2018
जळगाव - बनावट डीडी व चेक बनवून माजी मंत्री एकनाथ खडसेंवर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप करत बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांवर मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात चौकशीअंती आज चोपडा अर्बन बॅंकेचे व्यवस्थापक, रोखपाल व वसुली अधिकारी अशा तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या...
जून 21, 2018
जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा खोटा असून, त्यांनीच न्यायालयाची फसवणूक केल्याने कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सुरेश जैन हेदखील भ्रष्टाचारी असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा...