एकूण 9 परिणाम
एप्रिल 12, 2019
रत्नागिरी - खंबाटा कंपनीचा पगार घेऊन नीतेश राणेच काम करणारे कामगार होते, असे अंजली दमानियांनी सिद्ध करून दाखवावे. त्या कामगारांच्या बॅंक खात्याची डिटेल्स दाखवली, तर त्यांना बरखास्त करू, असे ठाम मत स्वाभिमानचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी व्यक्‍त केले. रत्नागिरीतील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी - खंबाटा एव्हिएशनमधील भ्रष्टाचाराला खासदार विनायक राऊत जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पावणेतीन हजार कामगार, त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागले. कामगारांसाठी काहीच करू शकणार नाहीत, ते लोकांना काय न्याय देणार? असा टाहो फोडत कामगारांनी राऊतांना लक्ष्य केले. खंबाटाचा भ्रष्टाचार सुमारे ४०० कोटींचा...
सप्टेंबर 07, 2018
जळगाव - भाजप नेते एकनाथ खडसेंनी बनावट धनादेश व डीडी सादर केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी अंजली दमानियांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना आज औरंगाबाद खंडपीठाने हे धनादेश व डीडी खरे असतील तर ते नेमके कुठून आणले? असा जाब विचारला. यासंदर्भात दमानियांसह पोलिसांनाही...
जून 23, 2018
जळगाव - "न्यायालयात मानहानीचे अनेक खटले प्रलंबित आहेत. सामान्य दाव्यांप्रमाणेच आपल्या खटल्याचेही कामकाज होईल,' या शब्दांत न्यायालयाने आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांची तत्कालीन आमदार व विद्यमान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध दाखल दाव्यातील कामकाज जलदगतीने चालविण्याची मागणी फेटाळून...
जून 22, 2018
जळगाव - बनावट डीडी व चेक बनवून माजी मंत्री एकनाथ खडसेंवर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप करत बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांवर मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात चौकशीअंती आज चोपडा अर्बन बॅंकेचे व्यवस्थापक, रोखपाल व वसुली अधिकारी अशा तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या...
एप्रिल 18, 2018
अंजली दमानियांच्या कथित कटाची चौकशी  जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपासून केलेले आरोप व गेल्या आठवड्यात कल्पना इनामदार यांनी दमानियांकडून लाच प्रकरणात अडकविण्याचे षडयंत्र रचल्याचा केलेला आरोप, यासंदर्भात मुंबई पोलिस आयुक्त अंतर्गत विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी,...
एप्रिल 18, 2018
जळगाव - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपासून केलेले आरोप व गेल्या आठवड्यात कल्पना इनामदार यांनी दमानियांकडून लाच प्रकरणात अडकविण्याचे षड्‌यंत्र रचल्याचा केलेला आरोप, या संदर्भात मुंबई पोलिस आयुक्तअंतर्गत विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे...
सप्टेंबर 07, 2017
दमानियांविरुद्ध कोणतेही आक्षेपार्ह विधान केले नाही मुंबई - नाथाभाऊ तसे आवडते नाव आहे. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणे काही जणांना आनंदाचा क्षण वाटतो. मधल्या काळात बंद असलेली आरोपांची प्रक्रिया अंजली दमानिया यांनी सुरू केली आहे. राज्यात एवढे गंभीर विषय असताना त्यावर कधी प्रतिक्रिया आली नाही...
सप्टेंबर 06, 2017
मुंबई : 'गैरव्यवहार केल्याचे आरोप माझ्यावर झाले.. माझ्या पीएने लाच घेतल्याचे आरोप झाले.. दाऊदशी संबंध असल्याचे आरोप झाले.. या सगळ्याची सरकारने, अँटी करप्शन विभागाने आणि लोकायुक्तांनीही चौकशी केली. पण त्यातून समोर काय आले? शून्य! भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणांमध्ये बोलायचे नाही आणि फक्त 'एकनाथ खडसे'...