एकूण 17 परिणाम
November 26, 2020
नवी दिल्ली - डिसेंबर महिन्यात तुमची बँकेतील काही कामे असतील तर लवकर करून घ्या. पुढच्या महिन्यात जवळपास 14 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. ख्रिसमसशिवाय इतर सुट्ट्या लागून असल्यानं अर्धा महिना बँका बंद असतील. त्यामुळे तुमची कामे अडून राहू नयेत यासाठी बँका कधी बंद आणि कधी सुरू असणार आहेत याची माहिती...
November 23, 2020
मुंबई,ता. 23 : आज 800 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,76,507 झाली आहे. तर आज 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत मृतांचा आकडा 10,687 वर पोचला आहे. आज 372 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,52,499 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 92 टक्के इतका झाला आहे. महत्त्वाची...
November 23, 2020
मुंबई, ता. 23 : भायखळा माहिम आणि वडाळा परीसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहीन्या बदलून नव्या जलवाहीन्या टाकण्यात येणार आहेत. या जलवाहीन्या रेल्वे मार्गातून येत असल्याने रेल्वे सुरुक्षा आयुक्तांच्या विविध परवानग्या मिळवण्यासाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. यासाठी 3 कोटी 88 लाख...
November 23, 2020
मुंबई, ता. 23 : बनावट कंपन्यांच्या माध्यमातून बनावट पावत्या वितरीत करून 185 कोटी रुपयांचे जीएसटी नुकसान केल्याप्रकरणी राज्य वस्तू व सेवा कर विभागाने (जीएसटी) एका कंपनीच्या संचालकाला अटक केली आहे. आरोपीने 30 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून बनावट पावत्या वितरीत करून 2100 कोटी रुपयांचा बनावट व्यवहार...
November 23, 2020
मुंबई, ता. 23 : महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर  भारतीय जनता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी वाढत आहे. भाजपचे जुनेजाणते नेते फडणवीस यांच्या नेतृत्वात नाराज असल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काॅग्रेसमधे प्रवेश करत आहेत...
November 23, 2020
मुंबई  : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मागील वर्ष कमालीचं अनपेक्षित असंच राहिलं. याला कारण म्हणजे महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका. निवडणुका झाल्यानंतर सुरु झाल्यात राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्रातील राजकारण राज्यातील राजकीय घडामोडींनी कमालीचं ढवळून निघालं. महाराष्ट्रात नक्की...
November 20, 2020
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नगरोटा एन्काउंटर झाल्यानंतर त्याबाबत ही बैठक घेण्यात आली. दहशतवादी 26/11 हल्ल्याला 12 वर्ष होत असल्याच्या...
November 17, 2020
मुंबई-   साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुष हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता आहे. धनुषने त्याच्या अनोख्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. मात्र सध्या धनुष त्याच्या एका गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. ते गाणं म्हणजे ‘राउडी बेबी’. या गाण्यात तो अभिनेत्री साई...
November 17, 2020
मुंबईः : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचं संकट असल्यानं शिवतीर्थावर गर्दी न करण्याचं आवाहन,...
November 17, 2020
मुंबईः : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचं संकट असल्यानं शिवतीर्थावर गर्दी न करण्याचं आवाहन,...
November 16, 2020
मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. बाळासाहेब हे वीरपुरुष होते. त्या वीरास अखेरची मानवंदना देण्यासाठी 17 नोव्हेंबर, 2012 रोजी शिवतीर्थावर 40 लाख...
October 31, 2020
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अशा शब्दांत त्यांनी ट्विट केलं आहे. 1984 मध्ये 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांची हत्या झाली...
October 31, 2020
पथ्रोट (जि. अमरावती) : व्यापाऱ्यांच्या भावाला बळी न पडता संत्रा फळाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांनी नफा मिळवणे सुरू केले असून प्रत्येकच संत्रा उत्पादकांना हिंमत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सध्या संत्रा फळांच्या विक्रीचा व्यवसाय अत्यंत डबघाईस आलेला आहे. बाजारपेठेत संत्रा फळांना भाव...
October 22, 2020
मुंबई - ज्युनिअर एनटीआर हा आरआरआर या चित्रपटात  काम करत आहे. हा चित्रपट नेमका काय आहे याच्याविषयी सर्वांना उत्सुकता होती. अखेर त्याचा टिझर गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच त्याला लाखो हिटस मिळाले आहेत. ज्युनिअर एनटीआरने यात कोमराम भीम नावाची मुख्य़ भूमिका केली आहे. त्याचा टिझर मोठ्या प्रमाणात...
October 21, 2020
मुंबई - करिनाने सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यापासून तिचे त्याच्याविषयीचे प्रेम आणखीनच बहरत चालले आहे. वेगवेगळ्य़ा ठिकाणचे फोटो व्हायरल करुन ती त्यानिमित्ताने चर्चेत आली आहे. आता तर तिने सैफच्या अभिनयाचे कौतूक केलं असून 100 सुपरस्टार एकत्र केले तरी त्याची तुलना होऊ शकत नाही असे म्हटले आहे. अर्थात...
October 09, 2020
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो या वर्षी त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला असतो. यावर्षी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस आहे. मात्र त्यांनी तो साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारण म्हणजे...
September 28, 2020
मुंबई- शहीद भगत सिंह यांची आज २८ सप्टेंबर रोजी जयंती. भगतसिंह यांनी त्यांच्या विचारधारेने आणि हेतूने इंग्रजांच्या हुकुमशाहीला उलथवून टाकलं आणि तरुणांमध्ये क्रांतीची लाट आणली. भगतसिंह यांच्यावर बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमे बनवले गेले. यामध्ये अनेक कलाकारांनी त्यांची भूमिका पडद्यावर गाजवली. भगतसिंह...