एकूण 32 परिणाम
October 27, 2020
मुंबई - अभिनेत्री पायल घोषने अभिनय सोडून राजकीय क्षेत्रात घेतलेली उडी सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे. यापूर्वी प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करुन चर्चेत आलेली पायल आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) ची उपाध्यक्ष झाली आहे. तिने आपले चित्रपट क्षेत्र सोडून अचानक...
October 26, 2020
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोषने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मध्ये प्रवेश घेतला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्ष प्रवेश करून पक्षाचं संघटन वाढवण्याचं काम करणार असल्याचे घोष हिने...
October 23, 2020
मुंबई - बिहारमधल्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यावरुन इलेक्शन फिव्हर तयार होऊ लागला आहे. मागील काही दिवसांपूर्वी भाजपचा जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यावरुन लगेचच वादाला सुरुवात झाली. सोशल माध्यमांतून चर्चेला तोंड फुटले. यात अनेकांनी त्यांच्या जाहिरनाम्यावर टीका केली आहे....
October 10, 2020
मुंबई - प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणा-या पायलने या प्रकरणात अभिनेत्री रिचा चढ्ढाचेही नाव घेतले होते. यामुळे संतापलेल्या रिचाने पायलच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. रिचाने या केसच्या संदर्भात जो निकाल पुढे आला त्याची माहिती सोशल मीडियातून प्रसिध्द केली आहे...
October 02, 2020
मुंबई- अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावत मुंबईपोलिसांकडे एफआयआर दाखल केली होती. पायलच्या तक्रारीवरुन १ ऑक्टोबरला पोलिसांनी चौकशीसाठी अनुरागला बोलवलं होतं. ८ तास चाललेल्या या चौकशीत अनुरागने पायलचे सगळे आरोप फेटाळून लावले. अनुरागची वकिल प्रियांका खिमानीने...
October 02, 2020
मुंबई : मुंबईमध्ये ‘सार्स-कोविड 2’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्सचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबवण्यात येत आहे. आता याच संशोधनांतर्गत दुस-या फेरीतील...
October 01, 2020
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैगिक अत्याचाराचे आरोप केल्याप्रकरणी गुरूवारी वर्सोवा पोलिसांनी दिग्दर्शक अनुराग कश्यपची तब्बत आठ तास चौकशी केली.  मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स पाठवुन गुरूवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. पायल घोषसोबत गैरवर्तन...
September 30, 2020
मुंबई-  दिग्दर्शक अनुराग कश्यपला लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. अनुरागवर बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने बलात्कारासोबतंच अनेक गंभीर आरोप केले होते. अनुराग कश्यपला गुरुवारी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचावं लागणार असल्याचं कळतंय.  हे ही वाचा: अमिताभ बच्चन बनले...
September 29, 2020
मुंबई- आज मंगळवार रोजी बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. पायलने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणाशी संबंधित गोष्टींसाठी पायलने महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत तिने कोश्यारींसमोर तिची बाजु...
September 29, 2020
मुंबई- काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तिने चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तथापि हे आरोप समोर आल्यानंतर हुमा कुरेशी, तपासी पन्नू, कल्की कोचलीन, अंजना सुखानी, सुरवीन चावला यासारख्या अन्य...
September 28, 2020
मुंबई : अभिनेत्री पायल घोष यांच्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्याप अनुराग कश्यप यांची चौकशी केली नाही. येत्या सात दिवसांत मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप यांच्यावर कोणती कारवाई केली नाहीतर मुंबईत रिपब्लिकन पक्षातर्फे...
September 25, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपुत प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रगच्या दिशेने तपास सुरु आहे. या प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर येताच नारकोटीक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबी ऍक्शन मोडमध्ये आली आहे. सुशांत प्रकरणात आरोपी म्हटल्या जाणा-या रिया चक्रवर्तीच्या घरात छापा टाकल्यानंतर तिची बराचवेळ चौकशी करण्यात...
September 24, 2020
मुंबई- बॉलीवुडमधील आणखी एका पती पत्नीचं भांडण आता समोर आले आहे. स्टार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिने त्याच्या विरोधात बलात्कार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिने मुंबईतील वर्सोवा  पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात...
September 23, 2020
मुंबई  -  ड्रग्स घेणा-यांच्या यादीत सारा अली खान, श्रध्दा कपुर नंतर दीपिका पदुकोनचे नाव आले आहे. तिला आता अंमली पदार्थ विभागाकडुन चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. यावर अभिनेञी रविना टंडन हिने चला आता सफाई करण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे. तिने दिलेल्या अशा खोचक प्रतिक्रियेमुळे उलट...
September 23, 2020
मुंबई- सोशल मिडियावर गेल्या अनेक महिन्यांपासून  नकारात्मक वातावरण पाहायला मिळतंय. बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता काही मराठी कलाकारही यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेत. नुकतंच अभिनेता सुबोध भावेने देखील असाच निर्णय घेतलेला दिसून येतोय....
September 23, 2020
मुंबई- बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपवर पायल घोषने लैंगिक शोषणनंतर आता बलात्काराचा आरोप लावला आहे. या आरोपांनंतर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी अनुराग कश्यपला पाठिंबा दिला आहे.तापसी पन्नू देखील त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे जे अनुरागचं समर्थन करत आहेत. हे ही वाचा: अनुराग...
September 23, 2020
मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या  विरोधात लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावणा-या अभिनेत्री पायल घोषने आता त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी वकिलांसोबत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या पायलने तिच्या लेखी तक्रारीमध्ये अनुराग कश्यप विरोधात अनेक गंभीर आरोप लावले आहेत. पोलिसांनी...
September 21, 2020
मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लागल्यानंतर बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये दोन गट पडलेले दिसून आले. एकीकडे अनेक कलाकार अनुरागला पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे काही कलाकार त्याला अटक करण्याची मागणी करत आहेत. यादरम्यान अनुराग कश्यपची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री कल्किने त्याचं समर्थन केलं...
September 21, 2020
मुंबई- मराठी अभिननेत्री अमृता सुभाष हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुरागसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत म्हटलंय,  'मला आतापर्यंत भेटलेल्या प्रामाणिक, प्रेमळ आणि खऱ्या व्यक्तींपैकी एक अनुराग असल्याचे म्हटलं आहे. त्याने सेटवर नेहमी माझा आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा...
September 21, 2020
मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यपने काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या मॅनेजरसोबत झालेलं व्हॉट्सअप चॅट सोशल मिडियावर शेअर केलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच एका मुलाखती दरम्यान अनुराग कश्यपने सुशांत सिंह राजपूतविषयी बोलताना सांगितलं की त्यांना सुशांतसोबत काम करायचं नव्हतं कारण...