एकूण 5 परिणाम
November 12, 2020
मुंबई : मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करण्याबाबत बैठकीचे आयोजन वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले होते...
October 23, 2020
नवी मुंबई : पावसाळा संपताच थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात होण्याआधीच आता बाजारात नागपूरच्या संत्र्यांचा हंगामही सुरू झाला आहे. नागपूरसोबत नगर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात वाशीच्या एपीएमसी बाजारात संत्री दाखल झाली आहेत. एकाच वेळेस दोन्ही भागांतून संत्र्यांचा माल येण्यास सुरुवात झाल्याने घाऊक बाजारात...
October 20, 2020
तुर्भे ः परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे घाऊक बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. आज घाऊक बाजारात कांदा तब्बल 85 रुपये किलोवर गेला होता; तर सोमवारी (ता. 19) 60 ते 70 रुपये किलोने घाऊक बाजारात विक्री होणाऱ्या कांद्यात...
September 28, 2020
मुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनावर भेटलेत. देशाच्या संसदेत पारित करण्यात आलेल्या कृषी कायद्यांच्या संदर्भात काँग्रेस नेत्यांनी राज्यपालाची भेट घेतली. यावेळी संसदेत पारित कृषी कायदे ताबडतोब रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केलीये. सरकारने...
September 28, 2020
नवी दिल्ली - कृषी विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर शेतकऱ्यांमधील आंदोलनाचा भडका जास्तच पेटला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात सोमवारी सकाळी आंदोलकांनी इंडिया गेटसमोर एका ट्रॅक्टरला आग लावली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. पंजाब युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी...