एकूण 25 परिणाम
डिसेंबर 23, 2018
सुमितच्या आई-बाबांनी भाऊ-वहिनीला नमस्कार केला. काकूंनी ताईला छानसा ड्रेस दिला आणि सुमितला एक डझन संत्री आणि भारीपैकी क्रिकेटचा सेट. तो पाहून सुमित आश्‍चर्यचकित झाला आणि म्हणाला ः ""काकू, अहो कशाला इतकं?'' काकू म्हणाल्या ः ""सुमित तू रोज येत होतास. त्यामुळं किती बरं वाटायचं माहितेय? त्याच्यापुढं हे...
ऑक्टोबर 26, 2018
रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर - जिल्ह्यातील पंढरपूर परिसरातील काही द्राक्ष बागांमध्ये आॅक्टोबर छाटणीच्या काळातच ‘स्टेम गर्डलर बीटल’ अर्थात खोडास चक्राकर पद्धतीने नुकसान करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. द्राक्षातील नेहमीच्या किडीपेक्षा ही कीड वेगळी असल्याने शेतकऱ्यांना त्याची अोळख व नियंत्रणाची...
ऑक्टोबर 24, 2018
टेकाडी - नजीकच्या गोडेंगाव पाल नगर येथे ११ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग व जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी पीडिता शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच ‘आई मी इथे कशी, माझा गणिताचा पेपर गं’ या तुटक्‍या शब्दात विचारणा केली अन्‌ आप्तांचे डोळे पाणावले.  या प्रकरणातील आरोपी आतिश यादव याने...
ऑक्टोबर 12, 2018
सातारा - नवरात्रातील उपवासामुळे बाजारपेठेत फळांची रेलचेल वाढली आहे. मात्र, दरात फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे उपवास करणाऱ्या महिलांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. देशी फळांबरोबर परदेशातील फळेही बाजारपेठेत दाखल झाली आहे.  नवरात्राच्या कालावधीत महिला नऊ दिवस कडक उपवास करतात. अनेक महिला नऊ दिवस भोजन...
सप्टेंबर 21, 2018
फुलंब्री : पिंपळगाव वळण (ता. फुलंब्री) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार वाटप करण्यात आला. सरपंच कांताबाई अरुण वाहटूळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडीच्या मुलांना केळी, सफरचंद, बिस्कीट, डाळिंब, संत्रा, खारीक- खोबरे आदी...
सप्टेंबर 15, 2018
तुर्भे - गणेशोत्सवामुळे फळांच्या मागणीत दुप्पट वाढ झाल्याने त्यांच्या दरातही 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. सफरचंद, मोसंबी, डाळिंब या फळांचे दर वाढले आहेत.  एपीएमसीच्या घाऊक बाजारात सध्या फळांच्या दररोज 250 ते 300 गाड्या येत आहेत. सफरचंद, डाळिंब, सीताफळ, मोसंबी, संत्री यांचा हंगाम सुरू झाल्याने रायगड...
सप्टेंबर 11, 2018
पिंपरी - अवघ्या तीन दिवसांवर गणरायाचे आगमन येऊन ठेपले आहे. लाडक्‍या बाप्पांच्या दागिन्यांची व्हरायटी सराफ पेढ्यांमध्ये दिसून येत आहे. घरच्या बाप्पासाठीदेखील चांदीचा मूषक, मोदक, मुकुट, जास्वंदाचे फूल, कमळ, केवडा खरेदी करण्यासाठी देखील अनेकांची पावले सराफी पेढ्यांकडे वळत आहेत. गणपतीसाठी पारंपरिक...
ऑगस्ट 07, 2018
पुणे - रंगाने लाल-पिवळसर, चवीला गोड असणारे आणि भारतातच उत्पादित होणाऱ्या सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरवातीला त्याचे भाव जास्त असले तरी पुढील काळात ते कमी होतील, असा अंदाज आहे. पुण्याच्या बाजारपेठेत वर्षभर उपलब्ध होणारे फळ म्हणजे सफरचंद. हिमाचल प्रदेश...
जुलै 31, 2018
एकदा गुड न्युज आहे असं कळालं की सगळ्यांच्या काय खायचं, काय नाही हे सल्ले ऐकायला तयार राहायलाच हवं. यात सगळ्यात जास्त सूचना कोणाच्या असतील तर त्या आईच्या असतात. हे खा, ते खाऊ नको.. मग अमुक एक पदार्थ नक्की खायचा की नाही खायचा...कळेनासं होतं. नवीन आई होणाऱ्या सगळ्यांना याबाबत अनेक प्रश्न असतात..शिवाय...
जुलै 24, 2018
कोल्हापूर - ऑल मोटर्स ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाचा परिणाम आज शहरातील बाजारपेठांवर लक्षणीय प्रमाणात दिसत होता. वाहतूक बंद असल्याने धान्य, कांदा-बटाटा यांची आवक प्रचंड घटली. पुढील दोन दिवसांनी कांदा-बटाट्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील सुमारे...
जुलै 10, 2018
मोखाडा - आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेतील विद्यार्थांना दिला जाणारा फळं आणि अंडीचा पौष्टिक आहार बंद केला आहे. त्याऐवजी दुध देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या निवीदा प्रक्रीयेच्या दिरंगाईने सुमारे 17 हजार 540 आदिवासी विद्यार्थ्यांना तो मिळत नसल्याचे भिषण...
जून 24, 2018
कितीही नकोसा वाटला, तरी हा एकांत फायदेशीर असतो. तो काही प्रमाणात आवश्‍यकही असतो. एकांतात आपली कल्पनाशक्ती भराऱ्या मारते, तिला बहर येतो. एकटं असताना आपला आपल्याशी एक छान संवाद चालू असतो. एकाकीपणा मात्र वेगळा. त्याचे परिणाम भयंकर होतात. काही जण त्यात तसेच खोलखोल जात राहून नैराश्‍याला बळी पडतात, किंवा...
जून 17, 2018
पुस्तकं म्हणजे अनेकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक...काहींना रिकाम्या वेळात, तर काहींना अगदी झोपण्यापूर्वीही पुस्तक वाचायची सवय असते. ज्यांना पुस्तकं वाचायची असतात, ते कसेही, कुठंही पुस्तकं वाचू शकतात. काही पुस्तकप्रेमींच्या घरात पुस्तकांसाठी खास ग्रंथालयस्वरूप अशी मोठी जागा असते. काहीजणांसाठी...
जून 01, 2018
दवाखान्यातील रुग्णांना भेटायला केव्हा जावे, तसेच रुग्णास खाण्यास काय न्यावे, काय नेऊ हे पथ्य सर्वांनी पाळणे आवश्‍यक आहे. यासाठी काय काळजी घ्यायची हे लक्षात घेतले पाहिजे. दवाखान्याच्या दिलेल्या वेळेनुसार भेटावयास जावे.  कोणत्याही कार्यक्रमाहून उदा. लग्न, मुंज, इ ठिकाणाहून एकदम नट्टापट्टा केलेले...
मे 13, 2018
मोबाईल किंवा इतर उपकरणांवरची गाणी ऐकवण्यापलीकडं अनेक गोष्टी करणारे "स्मार्ट स्पीकर' सध्या लोकप्रिय व्हायला लागले आहेत. तुम्ही नुसत्या सूचना करायच्या आणि त्यानुसार हे "आवाजाचे दूत' कामं करणात. इंटरनेटवरच्या काही गोष्टी सर्च करण्यापासून, घरातली स्मार्ट उपकरणं नियंत्रित करण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण...
मे 11, 2018
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कुपोषणामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो, तर स्थूलत्वामध्ये तिसरा. गरिबी आणि आहाराची आबाळ ही कुपोषणाची निमित्ते असतात, तर नवश्रीमंती, बदलत्या जीवनशैलीतील अयोग्य आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव, ही वाढत्या वजनाची वाढती कारणे असतात.  स्थूल आणि जाड- कुठल्याही वयाच्या...
एप्रिल 30, 2018
औरंगाबाद - तापमापकाने चाळिशी पार केली तशी फळांच्या बाजारात उलाढाल वाढली; मात्र कमी काळात अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी काही व्यापारी घातक रसायनाचा वापर करून फळांना कृत्रिमरीत्या पिकवत आहेत. परिणामी, ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत रसदार फळांची मागणी वाढते. हेच हेरून...
मार्च 18, 2018
"काळाचे भाष्यकार', "ब्रह्मांडाचे प्रवासी' अशी अनेकानेक विशेषणं फिकी पडावीत असं काम करणारे जगद्विख्यात शास्त्रज्ञ, लेखक डॉ. स्टीफन हॉकिंग यांचं बुधवारी (14 मार्च) निधन झालं. व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडातल्या अनेक रहस्यांचा उलगडा करणारे हॉकिंग यांचं आयुष्य जगभरातल्या विज्ञानप्रेमींसाठी आणि...
मार्च 16, 2018
कोल्हापूर - रक्षाविसर्जनासाठी झालेल्या गर्दीने सकाळी पंचगंगा स्मशानभूमी फुललेली असते. प्रथा परंपरेचा भाग म्हणून रक्षाविसर्जनानंतर चितेच्या जागी नैवेद्य ठेवण्याची पद्धत असते. घरचा नैवेद्य, आजोळचा नैवेद्य, माहेरचा नैवेद्य, मित्र परिवारांचा नैवेद्य अशी वेगवेगळ्या आहारांची रास नैवेद्याच्या रूपातून...
मार्च 15, 2018
‘धर्म आणि विज्ञान’ या विषयात मी शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. करत होतो. या अभ्यासासाठी स्टीफन हॉकिंग यांचे ‘दि ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ हे पुस्तक अभ्यासले होते. त्यामध्ये धर्म आणि विज्ञान याबाबत स्पष्ट कल्पना आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या चहाच्या किटलीचे झाकण उडाले ही लोककथा आहे...