एकूण 11 परिणाम
November 26, 2020
मुंबई -  वेबसीरीज मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. त्यात दाखविण्यात येणारा आशय यावर मर्यादा आणण्याचे प्रकार सुरु आहे. त्यासाठी तो विषय सेन्सॉर बोर्डाच्या अखत्यारीत यावेत यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न केले जात आहेत. अशा नियंत्रित परिस्थितीत कलेतील नाविन्य संपून जाईल अशी भीती...
November 11, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे विजेता ज्यो बायडेन यांनी 20 पेक्षा अधिक भारतीयांचा आपल्या एजेंसी रिव्हूव टीममध्ये (ART) समावेश करुन घेतला आहे. यातील तीन भारतीय वशांचे व्यक्ती टीमचे नेतृत्व करतील. ही टीम फेडरल एजेंसिच्या प्रशासन कार्यप्रणालीची समीक्षा करेल. जेणेकरुन सत्तेचे...
October 28, 2020
मनोर : आदिवासीबहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाच्या हस्तकलेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्याने बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना संपूर्ण महाराष्ट्र, तसेच परदेशातून मागणी वाढली आहे. अडीच महिन्यांपूर्वी मोजकेच आकाशकंदील तयार करून आपल्या ग्रामपंचायत हद्दीत विक्री करण्याचा उद्देश बाळगून...
October 27, 2020
मुंबई : कोरोना रुग्णाच्या फुप्फुसाची तपासणी आता अवघ्या 16 सेकंदांत करता येणार असून त्यामुळे संसर्गाचे निदानही लवकर होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) कोव्हिड केंद्रात अत्याधुनिक "सीटी इन ए बॉक्‍स' मशीन दाखल झाले असून त्यामुळे 16 सेकंदांत तपासणी शक्‍य आहे. मशीनमुळे संसर्गाचा प्रसारही रोखता...
October 24, 2020
मुंबई - आपण तयार केलेल्या एखाद्या कलाकृतीच्या निर्मिती विषयी वाद होणे तसे नवे नाही. कित्येकदा त्यांच्याविषयीचे वादाने लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्री दिशा पटानीला अशाच प्रकारच्या एका वादाला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले आहे. तिच्या भावाने तयार केलेलं कॅरिकेचर चक्क अर्जेटिनातील व्यक्तिने आपण...
October 23, 2020
पालघर : कोरोना काळात सर्वांना घरातच राहण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात येत होता. त्या दरम्यान पालघरमधील म. नी. दांडेकर आर्यन शाळेचे कलाशिक्षक ज्ञानेश्‍वर माळी यांनी अनेक चित्र रेखाटली. या रेखाटलेल्या चित्रांतून त्यांना अनेकांकडून स्वखुशीने मिळालेली रक्कम माळी यांनी कोरोना महामारीच्या आपत्कालीन...
October 21, 2020
मुंबई - कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग सलगपणे करणे निर्मात्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत असते, कारण मोठ्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी उभारले जाणारे भव्य सेट, त्या काळाची वातावरण निर्मिती याचा मोठा खर्च असतो. अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक...
October 20, 2020
हैद्राबाद : लहानपणी प्रत्येकजणच चित्रे काढून आपल्या अंगातील कला व्यक्त करत असतो. काहींचा हा चित्रे काढण्याचा छंद पुढेही टिकून राहतो. कागदावर अथवा कॅनव्हासवर चित्रे काढलेली आपण ऐकलीच असतील  पण तांदळाच्या दाण्यावर चित्रे काढलेली एक युवती भारतात आहे, असं तुम्हाला सांगितलं गेलं तर? धक्का  बसेल ना? पण...
October 02, 2020
असं म्हणतात कोणत्याही व्यक्तीची ओळख ही त्यांनी जगाला दिलेल्या मूल्यांवर किंवा जगाला दिलेल्या वारशावर अवलंबून असते. सामान्य माणसांना असं वाटलं की समोरची व्यक्ती आपल्याशी जोडली गेली नसती तर आपलं आयुष्य जरा कमी चांगलं असतं, तर समजून चला की ती केवळ साधीसुधी व्यक्ती नसून तिचं वेगळं स्थान आहे. राजा रवी...
September 25, 2020
मुंबईः एका आर्ट डायरेक्टरचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी- वसई मार्गावरील असलेल्या खड्ड्यांमुळे या डायरेक्टरचा मृत्यू झाला आहे. हर्ष विनोद सिंह असं या आर्ट डायरेक्टरचं नावं होतो. हर्ष हा २६ वर्षांचा असून तो ठाण्याचा रहिवासी होता. भिवंडी- वसई मार्गावर असलेल्या खड्ड्यात हर्षची बाईक...
September 21, 2020
मुंबई- मराठी अभिननेत्री अमृता सुभाष हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुरागसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत म्हटलंय,  'मला आतापर्यंत भेटलेल्या प्रामाणिक, प्रेमळ आणि खऱ्या व्यक्तींपैकी एक अनुराग असल्याचे म्हटलं आहे. त्याने सेटवर नेहमी माझा आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा...