एकूण 5 परिणाम
November 18, 2020
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्ष आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून काँग्रेसला धारेवर धरलं. आता काहीही झालं तरी काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू होणार नाही. पुन्हा जर कोणीही हे कलम लावण्याचा प्रयत्न केला तर जनता...
November 17, 2020
नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर मुद्द्यावरुन बनलेल्या राजकीय मोर्चावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. गुपकार आघाडीला 'गुपकार गँग' संबोधत काहींना जम्मू-काश्मीरमध्ये विदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवा आहे, असं ते म्हणाले आहे. गुपकार गँग भारताच्या तिरंग्याचा अपमान करते. सोनिया गांधी...
October 23, 2020
नवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात बिहारच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आमने सामने होते. मोदींच्या तीन तर राहुल गांधींच्या 2 सभा होत्या. या...
October 19, 2020
नवी दिल्ली- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला अडचणीत आले आहेत. आज सक्तवसुली संचालनालयाकडून Enforcement Directorate (ED) त्यांची चौकशी करण्यात आली. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशियशनमधील Jammu and Kashmir Cricket Association (JKCA) घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने प्रश्न विचारले...
October 18, 2020
श्रीनगर-  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. चिदंबरम हे चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलत असल्याची टीका जम्मू-काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी केली आहे. चिदंबरम यांचे आयएसआय आणि नक्षलवाद्यांशी संबंध असू शकतात, असा आरोपही त्यांनी...