एकूण 9 परिणाम
November 28, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : आपले प्रश्न सोडविण्यासाठी पदवीधर व शिक्षकांनी सत्ताधारी पक्षाबरोबर जाणे गरजेचे आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे पदवीधरांच्या मतावर निवडून येऊन महत्त्वाच्या खात्याचे मंत्री झाले होते; मात्र त्यांनी बेरोजगारांसाठी व पदवीधरांसाठी काहीही केले नाही, अशी टीका राष्ट्रवादी...
November 20, 2020
वाडीवऱ्हे (नाशिक) : महामार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अचानक बसमधील २० ते २५ प्रवाश्यांवर काळाची झडप आली. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेने प्रवाश्यांच्या नातेवाईंकामध्ये खळबळ माजली आहे. काय घडले नेमके? घटनेने प्रवाश्यांच्या नातेवाईंकामध्ये खळबळ वेळ सकाळची साडेनऊ वाजताची.....
November 18, 2020
संगमनेर (अहमदनगर) : आगामी काळात राज्यातील सर्वच शिक्षक बँका, शिक्षक पतसंस्था यांच्या निवडणुका समता मंडळ (पॅनल) या नावानेच स्वबळावर लढवल्या जातील. हे मंडळ जिंकण्यासाठीच पूर्ण क्षमतेने निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. जिल्ह्यात एकल शिक्षकांची संख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त असल्याने, शिक्षक बँकेच्या...
November 12, 2020
सिद्धनेर्ली - कागल, गडहिंग्लज व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने भरभरून प्रेम देऊन माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. आजवरचे आयुष्य जनतेची इमाने-इतबारे सेवा करण्यातच खर्ची घातले. उर्वरित आयुष्यातही जनतेचे हे पांग फेडण्याची शक्ती गोमातेने द्यावी, अशी प्रार्थना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली...
November 08, 2020
जामखेड: विविध मागण्यांसाठी कलावंतांनी तहसील कार्यालयासमोर "वाद्य व बासरी बजाव' आंदोलन केले.  ग्रामीण विकास केंद्र, जामखेड, लोकाधिकार आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. आदिवासी भटके-विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ऍड. अरुण जाधव यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. लोकाधिकार आंदोलनाचे...
November 05, 2020
शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव नगरपालिकेच्या स्थापनेनंतर विकासामुळे शहराचा चेहरामोहरा बदलेल अशी आशा नागरीकांना होती. परंतू सत्ताधारी भाजपने नागरीकांच्या आशाआपेक्षांवर पाणी फिरवले आहे. त्यामुळे येणारी नगरपालिकेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती...
November 01, 2020
सोलापूर : अक्कलकोट रोड परिसरातील रहिवासी असलेली 25 ते 28 वर्षीय महिला रिक्षात बसून दोन चिमुकल्यासह विजयपूर रोडवरील धर्मवीर संभाजीराजे तलावाजवळ उतरली. काही वेळातच तिने कशाचाही विचार न करता दोन चिमुकल्यासह तलावात उडी घेतली. परंतु, दैव बलवत्तर म्हणून तिच्यासह दोन मुलांचा जीव वाचला. त्याठिकाणी थांबलेले...
October 07, 2020
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, दुधनीचे माजी नगराध्यक्ष, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती असणारे कणखर नेतृत्व सातलिंगप्पा म्हेत्रे काळाच्या पडद्याआड गेले. सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1931 रोजी झाला. सर्वप्रथम 1959 ते 1965, 1967 ते 1980, 1986 ते 1995, 1996 ते 1997, 2009 ते...
September 20, 2020
अक्कलकोट(सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संसदेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा व राज्यसभेत कायदा करुन तो राष्ट्रपतीकडे मंजूरीकरिता पाठवून द्यावेत, असे आवाहन अक्कलकोट तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांनी केले.  हेही वाचाः पंतप्रधान मोदींच्या...