एकूण 716 परिणाम
मे 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या फलनिष्पत्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून छोटेखानी; पण सूचक अशी प्रतिक्रिया आली. सरकार्यवाह सुरेशजी ऊर्फ भय्याजी जोशी यांनी या प्रतिक्रियेत "पुनःश्‍च स्थिर सरकार मिळाल्याने कोट्यवधी भारतीय सुदैवी आहेत. हा "राष्ट्रीय शक्ती'चा विजय आहे. या लोकशाहीच्या विजयात योगदान देणाऱ्या...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
मे 10, 2019
नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली. गवळीची संचित रजेवर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाकडून मिळताच कारागृह प्रशासनाने बुधवारी दुपारी त्याची मुक्तता केली. त्यानुसार गवळी साथीदारांच्या गराड्यात दुपारी चार वाजता कारागृहाच्या...
मे 09, 2019
पुणे :  ' पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची..., आणि जीवना तू कसा मी असा..., या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..., भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी ...' ही आणि यांसारख्या गीतांनी अरुण दाते यांच्या स्मृतींना गीतरुपी आदरांजली वाहण्यात आली. निमित्त होते अरुण दातेंच्या पहिल्या...
मे 08, 2019
नवी दिल्ली: 'पप्पा, नका ना जाऊ कामाला' या 1.25 सेकंदाच्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चिमुकला आपल्या वडीलांना करत असलेली विनवणी पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेले व्हॉट्सऍप, फेसबुक व ट्विटरवरून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे....
एप्रिल 26, 2019
बाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. हळदीच्या जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. देशातील निवडणुकांमधील मतदान सुरू होऊन आता महिना झाला...
एप्रिल 24, 2019
नागपूर - मुंबईचा डॉन अरुण गवळीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २५ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. २८ एप्रिलला मुंबईतील निवडणूक झाल्यानंतर त्याला कारागृहातून सोडण्यात येणार आहे. त्याला कारागृहाबाहेर सोडण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.  गवळी शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या खून...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली: कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भूखंड गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. मोदींनी प्रतिज्ञापत्रांमध्ये भूखंडाचा वेगवेगळा तपशील दिला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार खोटे प्रतिज्ञापत्र दिल्यास शिक्षा होऊ शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशीही मागणी कॉंग्रेसने केली...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 ब्रह्मपुरी : 'गावगाडयांचे जुने विचार बाजूला ठेऊन नवीन विचार वंचित आघाडीला द्या. लोकसभेच्या या निवडणूकीत वंचित आघाडीला कुठला धर्म व जात नाही. तेव्हा वंचित आघाडीचा खासदार शेतकऱ्यांच्या व देशाच्या हिताची बाजू मांडण्यासाठी लोकसभेत पाठवून द्या,' असे मत गोपीचंद पडळकर यांनी केले. मंगळवेढा येथे...
एप्रिल 10, 2019
‘जीएसटी’तून मिळणारे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे आले नाही, असे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते. अंमलबजावणीतील ज्या उणिवा आता समोर स्पष्ट होत आहेत, त्यांच्यावर मात करण्याचे आव्हान नव्या सरकारसमोर असेल. व स्तू आणि सेवा कर (जीएसटी) ही अप्रत्यक्ष करपद्धतीतील एक मूलभूत सुधारणा वीस महिन्यांपूर्वी आपण अंमलात आणली....
एप्रिल 08, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राज ठाकरेंची बुधवारी नांदेडमध्ये सभा नवख्या उमेदवारांना शिकवणी संजयकाकांची रणनीती विशाल भेदणार? नरके काका-पुतण्यात हातघाई तेल...
एप्रिल 08, 2019
नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत येण्यासाठी आतुर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित व प्रतीक्षित संकल्पपत्रात राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱ्यांचे कोटकल्याण, युवक व महिला सशक्तीकरण, रोजगार या मुद्द्यांवर जोर देण्यात आला असून, शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंतच्या कर्जावर पाच वर्षांपर्यंत व्याज नसल्याची...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत करवीर विधानसभा मतदारसंघात विचित्र चित्र अनुभवायला मिळते आहे. जिल्हा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या बाजूने, तर आमदार चंद्रदीप नरके महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात उतरले आहेत. या सर्व गदारोळात ‘करवीर’मधून...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली : देशातील 2014 ची लोकसभा निवडणूक गाजली ती भाजपच्या विविध जाहिराती आणि घोषणांमुळे. काँग्रेसच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाला वैतगलेल्या लोकांसाठी 'अब की बार मोदी सरकार' ही त्यातीलच एक कॅची घोषणा होती. आता या निवडणूकीत त्याच्यात थोडा बदल करून 'फिर एक बार मोदी सरकार' अस म्हणत पुन्हा एकदा...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
एप्रिल 03, 2019
इंधनाच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा, तीव्र स्पर्धेमुळे कमी करावे लागलेले प्रवासी भाडे यामुळे ‘जेट एअरवेज’ आर्थिक गर्तेत अडकली. अशा वेळी ‘जेट’ला वाचविण्याचा २६ बॅंकांचा प्रयत्न ऐतिहासिक व धाडसी असून, ही कंपनी कोण खरेदी करणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे. ‘जे ट एअरवेज’ ही भारतातील...
एप्रिल 02, 2019
मागील आर्थिक वर्षातील स्थिती; मार्चमध्ये उच्चांक  नवी दिल्ली: सरलेल्या आर्थिक वर्षात (2018-19) वस्तू व सेवाकरापोटी (जीएसटी) एकूण 11.77 लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारला प्राप्त झाला आहे. तिथेच मार्च महिन्यातील जीएसटीद्वारे 1 लाख 6 हजार कोटी रुपये मिळाले असून, हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याची माहिती...
एप्रिल 01, 2019
सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम आहे. त्यात आज एक एप्रिल ! "एप्रिल फूल' करण्याचाच हा काळ आहे, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. त्यामुळेच सध्या घडणाऱ्या काही घटना आणि त्यांचा योगायोग याचे आश्‍चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. खरे तर लोकांनाही हे योगायोग हळूहळू लक्षात येऊ लागले आहेत. त्यामुळे योगायोगांची...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली : हिंदू दहशतवाद हे काँग्रेसने रचलेले षड्यंत्र आहे. हिंदू दहशतवाद शब्दाचा वापर करुन या समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम काँग्रेसने केले. कोणतेही ठोस पुरावे नसताना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारकडून (यूपीए) 'समझोता' प्रकरणासाठी विलंब लावला गेला, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (...