एकूण 310 परिणाम
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली: कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भूखंड गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. मोदींनी प्रतिज्ञापत्रांमध्ये भूखंडाचा वेगवेगळा तपशील दिला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार खोटे प्रतिज्ञापत्र दिल्यास शिक्षा होऊ शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशीही मागणी कॉंग्रेसने केली...
एप्रिल 10, 2019
‘जीएसटी’तून मिळणारे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे आले नाही, असे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते. अंमलबजावणीतील ज्या उणिवा आता समोर स्पष्ट होत आहेत, त्यांच्यावर मात करण्याचे आव्हान नव्या सरकारसमोर असेल. व स्तू आणि सेवा कर (जीएसटी) ही अप्रत्यक्ष करपद्धतीतील एक मूलभूत सुधारणा वीस महिन्यांपूर्वी आपण अंमलात आणली....
एप्रिल 08, 2019
नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत येण्यासाठी आतुर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित व प्रतीक्षित संकल्पपत्रात राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱ्यांचे कोटकल्याण, युवक व महिला सशक्तीकरण, रोजगार या मुद्द्यांवर जोर देण्यात आला असून, शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंतच्या कर्जावर पाच वर्षांपर्यंत व्याज नसल्याची...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली : देशातील 2014 ची लोकसभा निवडणूक गाजली ती भाजपच्या विविध जाहिराती आणि घोषणांमुळे. काँग्रेसच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाला वैतगलेल्या लोकांसाठी 'अब की बार मोदी सरकार' ही त्यातीलच एक कॅची घोषणा होती. आता या निवडणूकीत त्याच्यात थोडा बदल करून 'फिर एक बार मोदी सरकार' अस म्हणत पुन्हा एकदा...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
एप्रिल 03, 2019
इंधनाच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा, तीव्र स्पर्धेमुळे कमी करावे लागलेले प्रवासी भाडे यामुळे ‘जेट एअरवेज’ आर्थिक गर्तेत अडकली. अशा वेळी ‘जेट’ला वाचविण्याचा २६ बॅंकांचा प्रयत्न ऐतिहासिक व धाडसी असून, ही कंपनी कोण खरेदी करणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे. ‘जे ट एअरवेज’ ही भारतातील...
एप्रिल 01, 2019
सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम आहे. त्यात आज एक एप्रिल ! "एप्रिल फूल' करण्याचाच हा काळ आहे, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. त्यामुळेच सध्या घडणाऱ्या काही घटना आणि त्यांचा योगायोग याचे आश्‍चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. खरे तर लोकांनाही हे योगायोग हळूहळू लक्षात येऊ लागले आहेत. त्यामुळे योगायोगांची...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली : हिंदू दहशतवाद हे काँग्रेसने रचलेले षड्यंत्र आहे. हिंदू दहशतवाद शब्दाचा वापर करुन या समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम काँग्रेसने केले. कोणतेही ठोस पुरावे नसताना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारकडून (यूपीए) 'समझोता' प्रकरणासाठी विलंब लावला गेला, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (...
मार्च 27, 2019
राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या योजनेची व्यवहार्यता ही समस्या आहेच; परंतु अशाप्रकारे अंशदान देऊन गरिबी दूर होऊ शकेल काय, हा मूलभूत प्रश्‍न आहे. लोकसभेच्या १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत चार प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या ‘बड्या आघाडी’च्या ‘इंदिरा हटाव!’ या घोषणेला इंदिरा गांधी...
मार्च 25, 2019
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या नावापुढे चोकीदार लावलेले नाही. याबद्दल त्यांना विचारले असता, 'मी माझे नाव बदलले नसून, चौकीदार हा शब्द मी माझ्या नावापुढे लावलेला नाही. कारण मी ब्राह्मण आहे आणि चौकीदाराने काय काम करावे हा आदेश देण्याचे माझे काम आहे, म्हणूनच मी...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपच्या नेत्यांना हजारो कोटी रुपयांची लाच दिली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (शुक्रवार) केला. याबाबत त्यांनी पुरावे म्हणून एक डायरीही त्यांनी सादर केली आहे. यामध्ये पक्षाला तब्बल एक हजार कोटी रुपये तर...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर सांगितले, की ''मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाचा दृष्टीकोन पाहून प्रभावित झालो आहे. त्यातूनच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पक्षात मी चांगली कामगिरी करून दाखवेन''. गौतम...
मार्च 22, 2019
मुंबई - आर्थिक संकटाच्या गर्तेत हेलकावे घेणाऱ्या ‘जेट एअरवेज’ला सावरण्यासाठी बॅंकांनी पुन्हा एकदा कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. ‘जेट एअरवेज’चे प्रमुख नरेश गोयल यांनी हिस्सा कमी करावा तसेच कंपनी व्यवस्थापनात बदल झाल्यास नव्याने अर्थसाह्य करण्यास तयार असल्याचे बॅंकांच्या वतीने भारतीय स्टेट...
मार्च 11, 2019
देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे वारे जोराने वाहू लागले असताना जनतेचे मूलभूत प्रश्‍न काहीसे बाजूला पडले आहेत. वास्तविक बेरोजगारी, मंदावलेली, पावसाबाबतची अनिश्‍चितता, अशा अनेक गंभीर समस्या समोर आहेत. या अस्वस्थ पार्श्‍वभूमीवर होऊ पाहणारी आगामी लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण राहील! ...
मार्च 08, 2019
कोल्हापूर - अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘बूस्टर डोस’ देण्यासाठी केंद्र सरकारने आज २७९० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. ही रक्‍कम देशातील २६५ साखर कारखान्यांतील इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढवण्याबरोबरच नव्याने इथेनॉल प्रकल्प बसवण्यासाठी बिनव्याजी मिळणार आहे. या...
मार्च 04, 2019
नवी दिल्ली : दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईनंतर विरोधकांकडून होणाऱ्या प्रश्‍नांमुळे संतप्त झालेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी "ब्लॉग' लिहून "भारतातील विरोधकांना खूप काही शिकण्याची गरज आहे', असा सल्ला दिला आहे. विरोधकांच्या विधानांमुळे पाकिस्तानला कोलित मिळाले असल्याचे फटकारताना जेटली यांनी माजी...
मार्च 03, 2019
नवी दिल्ली : "सरकारची भूमिका (अजेंडा) जनतेपर्यंत पोचविणे हे प्रसारमाध्यमांचे खरे काम असते. प्रत्यक्षात आज दूरचित्रवाणी वाहिन्या स्वतःच भूमिका ठरवू लागल्या आहेत,' अशा शब्दांत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वाहिन्यांच्या उतावळेपणाला चिमटा काढला. नभोवाणी किवा रेडिओवरील बातम्या या जास्त वस्तुनिष्ठ असतात व...
फेब्रुवारी 28, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकारकडून दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरील नागरिकांनाही आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसेच या परिसरात असलेले कलम 370 जवळपास शिथिल करण्याच्या मार्गावर आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सांगितले.  अरुण...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानमध्ये घुसून मारले जात असेल, तर काहीही शक्य आहे, असे सूचक विधान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. अरुण जेटली म्हणाले, की अमेरिका कारवाई करू शकते, तर भारतालाही ते शक्य आहे. लादेनला अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून मारले....
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : बालाकोटमधील 'जैश-ए-महंमद'च्या तळावर घुसून भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर बावचळलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) भारतात घुसखोरी केली. पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसली आणि त्यांनी काही बॉम्ब टाकल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तातडीने उच्चस्तरीय...