एकूण 433 परिणाम
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील मतदारसंघात अखेरच्या क्षणी मुस्लिमांची मते काँग्रेसकडे गेली. त्यामुळे आम्हाला दिल्लीतील सातही जागा जिंकणे कठीण झाल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्यापूर्वी...
मे 17, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! जाणून घ्या आजचे भविष्य आणि...
मे 17, 2019
वीकएंड पर्यटन महाराष्ट्रात तीन प्रकारचे दुर्ग आढळतात. डोंगरी, भुईकोट आणि जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अत्यंत दूरदृष्टीने डोंगरी किल्ले बांधले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आदी परकीयांवर वचक ठेवण्यासाठी, समुद्रावर आधिपत्य राखण्यासाठी आरमार किती महत्त्वाचं आहे, हे महाराजांनी...
मे 10, 2019
नवी दिल्ली : "जर भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला, तर पक्षाध्यक्ष अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री बनतील. मग अशा देशाचे काय होईल, याचा विचार करावा,'' असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शुक्रवार) केले.  केजरीवाल यांनी याबाबत आज ट्विट केले. "ज्या देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील...
मे 10, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात का लगावली हे कळलेच नाही. परंतु, या गोष्टीचा आता पश्चाताप होत आहे, असे सुरेश याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितेल. नवी दिल्लीतील "आप'चे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी शनिवारी (...
मे 10, 2019
राजधानी दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. 2014 मध्ये "इंद्रप्रस्थ' भाजपच्या वाट्याला गेले. परंतु, लोकसभेनंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला तीन आणि कॉंग्रेसला शून्य जागांवर आणून धक्काच दिला. आता दिल्लीत भाजपला आव्हान देण्याच्या स्थितीतील स्थानिक पक्ष म्हणून मुख्यमंत्री अरविंद...
मे 10, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
मे 10, 2019
वीकएण्ड पर्यटन महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. पालघर जिल्ह्यातील झाई-बोरगाव या गावापासून सुरू होणारा सागरी किनारा, दक्षिणेतील सिंधुदुर्गातील तेरेखोल किल्ल्यापर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आणि जलदुर्गांची रेलचेल...
मे 09, 2019
लोकसभा 2019 नवी दिल्ली : दिल्लीत एक पॅम्प्लेट पसरवण्यावरुन मोठा वाद उद्भवला आहे. ज्यात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या उमेदवार आतिशी यांचा अपशब्द वापरून अपमान केला आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेत पक्षातर्फे भाजप उमेदवार गौतम गंभीर...
मे 07, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूकीदरम्यान पैसे दुसरय़ाचे घ्या, पण मत मात्र आम आदमी पक्षालाच (आप) द्या, असे दिल्लीचे मुख्यमंत्री व 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान म्हणाले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दक्षिण दिल्लीतील 'आप'चे उमेदवार राघव चड्डा यांच्या प्रचारासाठी अरविंद...
मे 07, 2019
उत्तर मुंबईत उर्मिलाचीच हवा ! मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचीच हवा होती. उर्मिलासमोर भाजपचे अनुभवी खासदार गोपाळ शेट्टी असले तरी उर्मिलाने प्रचारात घेतलले आघाडी लक्षणीय आहे. गोपाळ शेट्टींविरोधात काँग्रेस कोणाला...
मे 05, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक (आप) अरविंद केजरीवाल यांना एका तरुणाने रोड शोदरम्यान काल (शनिवार) कानशिलात लगावली. त्यावर केजरीवाल म्हणाले, ''सुरक्षेतील निष्काळजीपणाला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असून, आम आदमी पक्षाला संपविण्याचे हे षड्यंत्र आहे''.   अरविंद केजरीवाल...
मे 05, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर चढून त्यांना श्रीमुखात लगाविणाऱ्या सुरेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजरीवाल यांची हत्या करण्याचा मोदी-शहा जोडगोळीचा डाव होता, असा गंभीर आरोप 'आप'ने केला असून, भाजपने याआधी केजरीवाल यांनी...
मे 05, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना नाचणारा किंवा नाच्या, असे म्हणून हिणवल्याने त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. भाजपने अखेरच्या आठवड्यात या भाषेचा पुरेपूर वापर करण्याचे ठरविले आहेच; पण तिवारी यांनीही याला प्रादेशिकतेचा रंग देऊन...
मे 05, 2019
राळेगणसिद्धी : "गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष कॉंग्रेससोबत युती करून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. ज्या पक्षाविरोधात आंदोलन केले, त्यांच्यासोबतच केजरीवाल युती करायला निघाले आहेत. राजकीय पक्ष भ्रष्टाचाराच्या मार्गाने सत्ता मिळवीत आहेत. केजरीवाल यांच्या...
मे 04, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना एका अज्ञात तरुणाने कानशिलात लगावली. मोतीनगर येथे प्रचारासाठी आयोजित रोड शोदरम्यान समाविष्ट झालेल्या गाडीवर चढून संबंधित तरुणाने हल्ला केला.  अरविंद केजरीवाल यांना कानशिलात लगावल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते मनिष...
मे 04, 2019
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोप खुद्द पंतप्रधानांनी केल्यावर विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतील भाजप नेत्यांनाही स्फुरण चढल्याचे दिसत आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचे 14 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री...
मे 03, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अनिल वाजपेयी यांनी आज (शुक्रवार) भाजपमध्ये प्रवेश केला. वाजपेयी यांच्या भाजपप्रवेशाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे.  अनिल वाजपेयी यांनी भाजपचे उपाध्यक्ष आणि...
मे 03, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल गुरुवारी लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एकूण प्रमाण 83.4 टक्के आहे. मुझफ्फरनगरची करिष्मा अरोरा आणि गाझियाबादची हंसिका शुक्‍ला या दोघी 500 पैकी 499 गुण मिळवून देशात प्रथम आल्या, अशी माहिती "सीबीएसई'च्या अधिकाऱ्यांनी दिली. सर्व...