एकूण 4 परिणाम
December 05, 2020
हैदराबाद- एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा पक्ष ग्रेटर हैदराबादच्या नगर निगमच्या (GHMC) निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत आला आहे. त्यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने 44 जागा जिंकल्या आहेत. ओवैसी यांनी आपल्या पक्षातर्फे...
November 24, 2020
हैदरदाबादमधील स्थानिक निवडणूकीच्या प्रचारात आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी आपल्या उमेदवाराचा प्रचारादरम्यान भाजपवर पलटवार केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारत त्यांनी रोहिंग्यासंदर्भातील वक्तव्यावरुन भाजपवर...
November 22, 2020
हैदराबाद- लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कथित लव्ह जिहाद विरोधात कायदा आणू पाहणाऱ्या राज्यांना आधी संविधानाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. असा कोणताही कायदा संविधानाच्या अनुच्छेद 14 आणि 21 चे उल्लंघन असेल, असं ओवैसी म्हणाले आहेत....
September 27, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत काल भाषण केलं. त्या भाषणात केलेल्या वक्तव्यावरुन एमआयएमचे खासदार असददुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिक चिंताजनक झालेली असताना हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचं...