एकूण 105 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
कणकवली - मासेमारीच्या संदर्भात होणारे परप्रांतियांचे अतिक्रमण रोखण्यासाठी कायदा करण्याचे काम केंद्रात सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. कणकवली येथील जनादेश यात्रेत मुख्यमंत्री तीन तासाहून अधिक काळ उशीराने दाखल झाले. त्यामुळे जनतेला ताटकळत बसावे लागले. जनादेश यात्रेत...
सप्टेंबर 17, 2019
रत्नागिरी - पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवतानाच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्या (ता. 17) रत्नागिरीत येत आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आगामी विधानसभा...
सप्टेंबर 15, 2019
औरंगाबाद - जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 631 वर्गखोल्या धोकादायक झाल्या आहेत. त्यापैकी साडेतीनशे वर्गखोल्यांची दुरुस्ती झाली असून अद्याप तीनशे वर्गखोल्यांची दुरुस्ती रखडली आहे. त्यांच्या छतातून पाणी टपकत असून, अनेक वर्गखोल्यांच्या खिडक्‍यांना तावदान नाही. काहींच्या भिंतींना तडे गेले आहेत....
सप्टेंबर 09, 2019
मुंबई - राज्यातील शाळा संस्थाचालकांनी शासन मान्यतेचे बनावट आदेश तयार करून शाळा सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. एकट्या मराठवाड्यात सुमारे 200 शाळा सुरू असून, राज्यात तब्बल एक ते दीड हजार संस्था आदेशाविना सुरू आहेत. यामध्ये राजकीय व आर्थिक प्रभाव असलेल्या मंडळींच्या शाळांचाही समावेश...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : राज्यातील शाळा संस्थाचालकांनी शासन मान्यतेचे बनावट आदेश तयार करून शाळा सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. एकट्या मराठवाड्यात सुमारे 200 शाळा सुरू असून, राज्यात तब्बल एक ते दीड हजार संस्था आदेशाविना सुरू आहेत. यामध्ये राजकीय व आर्थिक प्रभाव असलेल्या मंडळींच्या शाळांचाही समावेश असल्याने...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : गेल्या काही दिवासांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण विभाग आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.   In view of heavy rains today & rainfall forecasts....
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : हवामान ‍विभागाकडून पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. मुंबईमध्ये सकाळी 8:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 122.00 मी.मी., सांताक्रुझ वेधशाळा येथे...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई - पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 2,177 शाळांची उभारणी आणि दुरुस्तीसाठी 57 कोटींचा निधी देण्यास "बालभारती'च्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मराठी भाषेस संपन्नता मिळवून देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना आणि शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात...
ऑगस्ट 31, 2019
विधानसभा 2019 :  विधानसभेच्या या वेळी होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच पक्षांतून युवक चेहरे मोठ्या प्रमाणात राज्याच्या राजकारणावर आपली छबी उमटवण्याच्या तयारीत आहेत. प्रभावी वक्तृत्व, नेतृत्वगुण, व्यूहरचनात्मक चालीत माहीर अशी ही पिढी अभ्यासू आहे. त्यांच्याकडे जाणकारांसारखा बारकावाही असल्याचे...
ऑगस्ट 30, 2019
विधानसभा 2019  पुणे-  विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आलेल्या निरीक्षक आशिष शेलार यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीनेदेखील चाचपणी केली. शिवसेना बरोबर नसेल, तर काय होऊ शकते, कोणत्या मतदारसंघात त्याचा किती फटका बसू शकतो, याचा आढावा आमदारांसोबतच शहर पदाधिकाऱ्यांकडून...
ऑगस्ट 29, 2019
वडगाव शेरी(पुणे) : महाराष्ट्रातील पारंपारिक परंतु शाळांमध्ये खेळायला बंदी असलेले चाळीस खेळ शाळेत पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी पुण्यातील खराडी येथे केली. पारंपरिक खेळांमध्ये आनंद तर मिळतोच शिवाय एकाग्रता आणि शारीरिक क्षमताही वाढते. त्यामुळे हा निर्णय...
ऑगस्ट 25, 2019
सावंतवाडी - मोठा गाजावाजा करून प्रक्रिया राबवलेली शिक्षणसेवक भरती वादात सापडली आहे. यात गैरव्यवहार झाल्याचा संशय घ्यायला वाव निर्माण करणारी ऑडिओ क्‍लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. यात सिंधुदुर्गाचा उल्लेख असून टीईटी पात्र नसलेल्या उमेदवारांची शिक्षक पदासाठी निवड झाल्याचा संवाद या क्‍लिपमध्ये...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने देशभरात उत्साहात मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. #WATCH: 'Aarti' being performed at Krishna Janmabhoomi Temple in Mathura on #Janmashtami. pic.twitter.com/gntrKAKTyL — ANI UP (@ANINewsUP) August 24, 2019 तसेच राज्यभरात...
ऑगस्ट 22, 2019
देवगड - राज्यात युतीचे सरकार असले तरी आगामी निवडणुकीसाठीचा महायुतीचा अंतिम निर्णय प्रदेशाचे नेते घेतील. अन्य पक्षांची चिंता करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसच आपला उमेदवार मानून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जामसंडे येथे केले. राज्याचा नेता म्हणवणारे दरवाजा...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई : सिध्दिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर आणि 'स्वाभिमानी'च्या मनिषा नलावडे-पाटील यांनी आज (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश केला. मयेकर यांनी 2014 मध्ये विधानसभा शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. जामसांडे देवगड येथील भाजप बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात भाजप नेते...
ऑगस्ट 14, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे. येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४...
ऑगस्ट 13, 2019
मालवण - वैभव नाईक सारख्या नवख्या उमेदवाराकडून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या मला पराभव स्वीकारावा लागला, ही सल मनात कायम आहे. हा पराभव मी कधीही विसरणार नाही; मात्र येत्या निवडणुकीत या मतदार संघातून मला 80 ते 85 टक्के मतदान व्हायला हवे. ही सुवर्णसंधी दवडल्यास मालवण...
ऑगस्ट 13, 2019
पुणे - ‘‘राज्यातील २१ जिल्ह्यांतील दोन हजार १७७ जिल्हा परिषद शाळांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दुरुस्ती, पोषणआहार, शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी या शाळांना ५७ कोटींचा निधी आवश्‍यक असून शिक्षण विभागाकडून तो खासबाब म्हणून देण्यात येईल,’’ अशी घोषणा शालेय शिक्षण, क्रीडामंत्री...
ऑगस्ट 12, 2019
पुणे : शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पाऊल टाकत पुण्यात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (विद्या परिषद) 'व्हर्च्युअल क्‍लासरूम' तयार केली आहे. पुण्या-मुंबईतील शिक्षक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन व्ही-सॅट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : जे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत, ते आता कोलकत्यापासून लोकांच्या फ्लॅटवर जाऊ लागले आहेत. या पत्रकार परिषदेतील काही नेते "ईव्हीएम'बाबत बोलत आहेत. त्यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही. त्यांनी आधी निवडणूक लढवून दाखवावी. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी निवडणूकच लढविली नाही त्यांनी...