एकूण 139 परिणाम
जानेवारी 14, 2019
  नागपूर -  गेल्या साडेचार वर्षांत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढवून जनतेला महागाईत भरडले. आज प्रत्येक व्यक्ती साडेचार वर्षांपूर्वी आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करीत असून कॉंग्रेसच हवी अशी आशा बाळगत आहे. रेटून खोटे बोलून...
जानेवारी 13, 2019
नागपूर : ''काही महिन्यानंतर सुरू होणारे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे आणि हे फेकू सरकार आपल्याला पाडायचं आहे'', अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला.   नागपूर येथे जनसंघर्ष यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते....
जानेवारी 13, 2019
चिमूर (चंद्रपूर) - भाजपच्या जनविरोधी व खोटारड्या सरकारला जनता विटली आहे. पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांची भाषा बदललेली आहे. मात्र, आता जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. या जुमलेबाजांची सत्ता उलथवून टाका, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जनसंघर्ष...
जानेवारी 11, 2019
गोंदिया : भाजप व शिवसेनेची युतीची चर्चा म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ, सगळे मिळून खाऊ, या प्रकारची असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज गोंदियात केली.  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची जनसंघर्ष यात्रेचे शुक्रवारी (ता. 11) जनसंघर्ष गोंदियात आगमन झाले. यावेळी जाहीरसभेत ते...
जानेवारी 11, 2019
रामटेक - साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला नागपूर येथून सुरुवात...
जानेवारी 10, 2019
नागपूर - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला गुरुवारी सकाळी १० वाजतापासून दीक्षाभूमी येथून प्रारंभ होत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह यात्रेत राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव  ठाकरे, विलासराव मुत्तेमवार, शहराध्यक्ष...
जानेवारी 06, 2019
नांदेड - चारचाकी लक्‍झरियस वाहनांच्या किमतीलाही लाजवेल असा अकरा लाखांचा घोडा व विविध महागडे प्राणी पाहायचे असतील तर माळेगावची (ता.लोहा) यात्रा गाठावी लागेल. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेला नुकतीच सुरवात झाली आहे. देशपातळीवरील जनावरांचा बाजार व भटक्‍याविमुक्त- धनगर आदी समाजांच्या...
जानेवारी 03, 2019
मुंबई - 'मोदीत्वापासून देश दूर जावू लागला असून, लोकसभेच्या मुंबईतील तीन-चार जागांवर उमेदवार हमखास निवडून येणार,' असे सांगणाऱ्या अंतर्गत अहवालामुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. अशातच सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे....
जानेवारी 01, 2019
मुंबई : कोरेगाव भीमा दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉंबनिर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही; मात्र आज ऑगस्टा वेस्टलॅंडबाबत पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस नेत्यांवर खोटे आरोप केले. त्यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे चोराच्या उलट्या...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने पुढाकार घेतला आहे; पण कोणत्याही मुद्द्यांची वा कार्यक्रमांची चर्चा न करता मित्रपक्षांना तीन जागा सोडून कॉंग्रेस आणि...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा अखेरचा टप्पा नागपूर जिल्ह्यातून सुरू होणार असल्याने ग्रामीण कॉंग्रेसने तयारी सुरू केली. ग्रामीणमधून यात्रा कुठून सुरू करण्यात यावी, याबाबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शेजारच्या तीन...
डिसेंबर 26, 2018
वडगाव मावळ - माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या काँग्रेस प्रवेशाला व त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची उमेदवारी देण्यास मावळ तालुक्‍यातील काँग्रेस कार्यकर्ते अनुकूल असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी ॲड. खंडूजी तिकोने यांनी दिली.  ॲड. तिकोने यांनी या बाबत अधिक माहिती देताना सांगितले...
डिसेंबर 17, 2018
नागपूर - मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची उद्या (ता.17) रोजी शपथ घेत असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे नागपूरशी जवळचे संबंध असून ते गेल्या चौदा वर्षांपासून नागपुरात इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्‍नोलॉजी (आयएमटी) ही संस्था चालवित आहेत. व्यवस्थापनाच्या क्षेत्रात या महाविद्यालयाचा...
डिसेंबर 17, 2018
अमरावती - राफेलच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून क्‍लीन चिट मिळाल्यावर भाजप कार्यकर्ते उत्साहात दिसत आहेत. भाजयुमोच्या काही कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमरावती येथील होर्डिंगला काळे फासून आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाकडून राफेल मुद्द्यावर सरकारला क्‍लीन चिट देण्यात...
डिसेंबर 15, 2018
अमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट देऊनही काँग्रेस बिनबुडाचे आरोप करीत असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनतेची जाहीर माफी मागावी अशी...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा होणार आहे. लोकसभेच्या महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यापैकी 40 जागांबाबत कोणताच वाद नाही, असे सांगण्यात येते. आठ जागांवर दोन्ही पक्ष दावा करत असून, वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत...
डिसेंबर 13, 2018
पवारांना शुभेच्छा देण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांची गर्दी मुंबई - वयाच्या अठ्ठ्याहत्तरीत चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही, प्रत्येकाला हसतमुखाने व व्यक्‍तिगत ओळख दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सलग चार तास उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसानिमित्त आज...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध...
डिसेंबर 11, 2018
मुंबई : पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये काँग्रेसची होणारी आगेकूच चांगली आहे. हा एक लोकशक्तीचा विजय आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयाविरोधातील कौल जनतेने दिला आहे. सध्या या राज्यांत जे काही सुरु आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही पाहिला मिळणार आहे. त्यामुळे फडणवीस...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - नुकत्याच झालेल्या धुळे आणि नगर महापालिका आणि अन्य नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला.  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या धुळे आणि नगर महापालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला...