एकूण 7 परिणाम
February 27, 2021
नवी दिल्ली- दिल्ली पोलिसमधील एका सहाय्यक उपनिरीक्षकाने (एएसआय) कामावर असतानाच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना दिल्लीतील जखीरा उड्डाणपुलाजवळ घडली. तेजपाल असे आत्महत्या केलेल्या एएसआयचे नाव आहे. तेजपाल हे पीसीआर ड्यूटीवर तैनात होते. पीसीआर व्हॅनमध्येच त्यांनी स्वतःच्या छातीवर गोळी झाडली....
December 13, 2020
दिवस होता 13 डिसेंबर, 2001. संसदेत विरोधकांच्या गदारोळात हिवाळी अधिवेशन सुरू होतं. महिला आरक्षण विधेयकावरून गेले काही दिवस संसदेत गदारोळ सुरू होता. संसद परिसरात सभागृहाच्या आतपासून ते बाहेरपर्यंत सगळीकडे नेते, पत्रकार बिनदिक्कत फिरत होते, बोलत होते. सगळं रोजच्यासारखं सुरू होतं.  विरोधकांच्या...
December 11, 2020
औरंगाबाद : गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून बंद असलेली पर्यटनस्थळे गुरुवारपासून (ता.दहा) सुरू झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्वच पर्यटस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली. पर्यटन राजधानीतील सर्वच पर्यटनस्थळी तेराशेहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. कोरोनाची पार्श्‍वभूमीवर सर्व उपाययोजना करण्यात...
December 10, 2020
तोंडापूर (ता. जामनेर) : कोरोनामुळे बंद असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी तब्बल 9 महिन्यानंतर उघडण्यात आली. पर्यटनस्थळांची साफसफाई, स्वच्छता करून आजपासून पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली. पर्यटकांना फिरण्याचा आनंद घेण्याची संधी आता खुली झाली असून पर्यटकांना थेट प्रवेश मिळणार नाही. याकरीता आधी www....
December 10, 2020
औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली पर्यटनस्थळे गुरूवार (ता. १०) पासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी का मकबरा येथे येणाऱ्या पर्यटकांना ऑनलाईन टिकीट देण्यात यावेत, यासह विविध सुचना बुधवारी (ता.९) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जारी...
December 09, 2020
औरंगाबाद  : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानूसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद ठेवण्यात आलेली अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी का मकबरा ही पर्यटनस्थळे गुरूवार (ता. १०) पासून पर्यटकांसाठी खुली करावीत. त्यादृष्टीने यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आणि पर्यटकांनी नियमांचे पालन...
September 24, 2020
श्रीनगर- काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यात मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर गोळीबार केला. यात ‘सीआरपीएफ’चे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले हे हुतात्मा झाले. ते मूळचे महाराष्ट्रातील नागपूरच होते. हल्‍ल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची बंदूक हिसकावून घेतली...