एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
कोलंबो : भारतीय संघाने 19 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध झालेल्या अतिंम सामन्यात केवळ 106 धावा केल्या आणि तरीही अंतिम सामन्यात विजय मिळवला.  INDvsSA : हा सलामीवीर खोऱ्यानं धावा करतोय तरी रोहितलाच संधी का? 106 धावांचा पाठलाग करताना बांगलेदशचीही अवस्था वाईट झाली. मुंबईतील बेस्ट...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : भारतीय संघात स्थान मिळवायचं म्हणजे प्रत्येक खेळाडूला खूप कष्ट करावे लागतात. भरपूर मेहनत हाच भारतीय संघात स्थान मिळविण्याचा मार्ग आहे आणि हेच मुंबईतील एका बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाने पुन्हा सिद्ध केले आहे.  अर्थव अंकोळेकर या मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाची भारताच्या 19 वर्षांखालील संघात...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा... विश्‍वकरंडकासाठी "टीम इंडिया' इंग्लंडमध्ये डेरेदाखल...
मार्च 03, 2019
अतिरेक्‍यांना मोकळं रान करून देण्याची समस्या इतकी उघड असताना पाकिस्तानचं सरकार आणि लष्कर सातत्यानं "तो मी नव्हेच' म्हणण्याची दिशाभूल करण्यात धन्यता मानत आली आहे. त्याचा परिणाम असा, की मोठ्या जागतिक स्पर्धांचा अपवाद वगळता भारत-पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेटला पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. पाकिस्तान...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी- आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा मधल्या फळीचा शोध सुरू आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रिषभ पंतची निवड करून त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा पर्याय टीम इंडिया आजमावून पाहणार...
ऑक्टोबर 03, 2018
मुंबई : आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत सातव्यांदा विजेतपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर तीन गडी राखून विजय मिळवला. हा सामना अखेरच्या चेंडूपर्यत रंगला आणि अखेरच्या चेंडूवर केदार जाधवने भारताला विजय मिळवून दिला. मात्र बांगलादेशच्या चाहत्यांना हा पराभव पचनी...
सप्टेंबर 30, 2018
दुबई- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या जेतेपदावर अखेरच्या चेंडूवर शिक्कामोर्तब केलेला अष्टपैलू केदार जाधव याला उजव्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे काही काळ "ब्रेक' घ्यावा लागण्याची शक्‍यता आहे. केदारला आयपीएलमध्ये सलामीच्या सामन्यात डाव्या मांडीच्या स्नायूची दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 29, 2018
दुबई : भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यास ती सांभाळण्यास सक्षम असल्याचे मत आशिया करंडकातील भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे.     भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला अविरत क्रिकेटमुळे आशिया करंडक स्पर्धेत विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय...
सप्टेंबर 29, 2018
दुबई : चिवट प्रतिकार करणाऱ्या बांगलादेशला अखेर तीन विकेट राखून आणि शेवटच्या चेंडूवर चकवित भारताने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर सातव्यांदा नाव कोरले. बांगलादेशच्या 223 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाजांनी धैर्याने फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने 48 धावांची खेळी भारताकडून...
सप्टेंबर 27, 2018
अबु धाबी : मुशफिकूर रहिमची 99 धावांची खेळी आणि मुस्तफिजूर रेहमानची कमाल गोलंदाजी यामुळे बांगलादेश पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवत अंतिम फेरीत प्रवेश केला. बांगलादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव केला. आता शुक्रवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया करंडकासाठी लढत होणार आहे. आशिया करंडक क्रिकेट...
सप्टेंबर 25, 2018
दुबई : आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. धोनीचा कर्णधार म्हणून हा 200 वा सामना आहे. आशिया करंडकासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने भारतीय संघाचे नेतृत्व सलामीवीर रोहित शर्माकडे देण्यात...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली : क्रिकेटच्या दुनियेतील बादशहा भारताचा कर्णधार विराट कोहली आता अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. विराटने त्याच्या 'ट्रेलर'चा टीझर प्रदर्शित केला आहे. विराटचे हे नवे रुप पाहून सर्व क्रिकेटप्रेमींना प्रश्न पडला आहे की तो आता अभिनय...
सप्टेंबर 24, 2018
दुबई : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये दोन सामने झाले असले तरी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती या सामन्यांना हजेरी लावणाऱ्या सुंदर तरूणीची. अखेर या तरुणीची ओळख पटली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला दोन्ही सामन्यांत सहज...
सप्टेंबर 19, 2018
दुबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करतानाच अचानक कोसळला आणि त्याला चक्क स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (बुधवार) सामना होत आहे. दोन्ही संघांनी या सामन्यात विजय मिळविण्यासाठी आपले...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजांना दर्जेदार सराव मिळावा म्हणून "बीसीसीआय'ने "अ' संघातील पाच गोलंदाजांना धाडले आहे. मध्य प्रदेशचा आवेश खान, कर्नाटकचा एम. प्रसिध कृष्णा, पंजाबचा सिद्धार्थ कौल असे तीन वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम, लेगस्पिनर मयांक...
सप्टेंबर 15, 2018
साहेबाच्या देशात जाऊन त्यास पंचांग दाखवण्याचे भारतीय स्वप्न विराट कोहलीच्या संघाने पुरे करून दाखवले असते, तर आज गणेशोत्सवात उत्साहाने वाजणारे ढोल-ताशे निश्‍चितच या विजयीवीरांच्या स्वागतासाठी बडवले गेले असते; पण ते घडले नाही. पाचपैकी चार कसोटी सामन्यांत दारुण हार खाऊन भारतीय संघ उरल्यासुरल्या...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची होणारी हॉंगकॉंगविरुद्धची सलामीची लढत अधिकृत धरण्याचा निर्णय रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.  ही स्पर्धा 15 सप्टेंबरपासून दुबईत सुरू होणार आहे. हॉंगकॉंगने पात्रता फेरी जिंकून या स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. भारत आणि...