एकूण 2 परिणाम
October 23, 2020
मुंबईः  गेल्या ४० वर्षांपासून भाजपमध्ये असणारे एकनाथ खडसे थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करतील.यावर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाथाभाऊंची मनधरणी करण्यात आम्ही अपयशी ठरलो असल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केलं आहे. मी नाथाभाऊंशी कायम...
October 17, 2020
भिवंडी : ठाण्याला लागून असलेलं भिवंडी शहर तिथं कायम घडणाऱ्या विविध गुन्हांमुळे कुप्रसिद्ध आहे. नुकतीच भिवंडीत एक भयंकर घटना घडलीये. भिवंडीत राहणाऱ्या आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीचा गळा आवळून खून करण्यात आलाय. सदर घटना भिवंडीमधील हनुमान टेकडी परिसरातील आहे. सदर हत्या झालेली तरुणी केवळ पंचवीस...