एकूण 6 परिणाम
October 25, 2020
मुंबई,ता.25 : मुंबईत वाहतुक पोलिसावर महिलेले केलेल्या हल्ल्याची घटना घडली आहे. कोरोनाच्या काळात नागरीकांच्या सुरक्षेसाठी तैनात अशा 374 पोलिसांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यात आतापर्यंत 900 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे शनिवारी महिलेची दादागिरी...
October 06, 2020
मुंबईः आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट वरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या १५ ते २० समर्थकांनी सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना मारहाण केली होती. आव्हाडांच्या ठाण्यातील बंगल्यात ही मारहाण करण्यात आली होती. आता या प्रकरणात सहा महिन्यांनी वर्तकनगर पोलिसांनी तीन अंगरक्षक  पोलिसांना अटक...
September 30, 2020
मुंबई-  दिग्दर्शक अनुराग कश्यपला लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. अनुरागवर बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने बलात्कारासोबतंच अनेक गंभीर आरोप केले होते. अनुराग कश्यपला गुरुवारी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचावं लागणार असल्याचं कळतंय.  हे ही वाचा: अमिताभ बच्चन बनले...
September 23, 2020
मुंबई- पूनम पांडचं वैवाहिक आयुष्य सुरु होण्याआधीच वादात सापडलं आहे. १० सप्टेंबरला पूनम पांडेने सॅम बॉम्बेसोबत गुपचुप लग्न केल्याची बातमी समोर आली होती. सोशल मिडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. सात जन्म तुझीच साथ मिळू दे असं म्हणत पूनम पांडेने लग्नाचे फोटो शेअर केले होते....
September 16, 2020
मुंबईः  आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. या मारहाण प्रकरणी पोलिसांनी सहा शिवसैनिकांना अटक केली होती. मात्र त्याच दिवशी त्यांना जामीन मिळाला. आरोपींमध्ये शिवसेना...
September 14, 2020
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेनं मारहाण केली. या मारहाणीचे पडसाद राजकारणातही उमटले. विरोधकांनी या मारहाणीवर टीकाही केली. तसंच भाजपनं या प्रकरणावरुन आंदोलनही केलं. त्यावर आता शिवसेनेनं भाजपच्या भूमिकेवर सडकून...