एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. #Big #BreakingNews : CM @Dev_Fadnavis...
ऑगस्ट 14, 2018
लोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट होती एका अपरिपक्व, बालिश नेत्याचा मिठी मारण्याचा व पाठोपाठ 'डोळा मारण्याचा' निंद्य पोरखेळ. दुसरी गोष्ट होती राफाल सौद्याच्या सचोटीबद्दल वा...
डिसेंबर 18, 2017
गुजरातमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली असून, तब्बल सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्येही भाजपने सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करत विजय मिळविला आहे. गुजरातमध्ये आतापर्यंतचा कल पाहता भाजप शंभरावर जागा मिळवून आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये...
डिसेंबर 18, 2017
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सुरूवात झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर गेला आणि त्यानंतर पुन्हा किंचितसा आघाडीवर आला. मात्र, गुजरातमधील कल पाहता भाजप विजयाच्या शंभरीजवळ येऊन थांबला आहे. हिमाचलमध्ये मात्र...
डिसेंबर 18, 2017
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सुरूवात झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर असल्याचे दिसते आहे. हिमाचलमध्ये मात्र भाजपकडे आघाडी आहे.  सकाळी साडे आठ वाजता समजलेला कल भाजपच्या बाजूने होता. नंतरच्या अर्ध्या तासात...