एकूण 44 परिणाम
मे 06, 2019
कोल्हापूर -  आपल्याला नेहमी सोबत करणारी आपली सावली अचानक साथ सोडून गेली तर? असे शक्‍य आहे का? याचा अनुभव आज येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील फिजिक्सच्या विद्यार्थांनी घेतला. येथील श्री अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाज्यामध्ये या विद्यार्थांनी हा शून्य सावलीचा प्रयोग प्रत्यक्षात अनुभवला. प्रा. डॉ...
मे 02, 2019
कोल्हापूर - येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सूर्याभोवती खळे तयार झालेले पाहायला मिळाले. याबाबत अनेक तर्क-वितर्क काल सोशल मिडियावर चर्चिले जात होते. तज्ज्ञाचे मते हा आॅप्टिकल प्रिझमचा हा प्रकार आहे.  याबाबत माहिती देताना खगोलशास्त्र अभ्यासक डाॅ. प्रा. मिलिंद मनोहर कारंजकर म्हणाले, सूर्या...
एप्रिल 21, 2019
कृष्णविवराचं छायाचित्र घेण्यात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्यानं शास्त्रज्ञांना नुकतंच यश मिळालं आहे. प्रत्यक्षात डोळ्यांना न दिसणाऱ्या कृष्णविवराचं हे छायाचित्र आहे. जगभरातल्या खगोलशास्त्रात संशोधन करणाऱ्या निरनिराळ्या संस्थांमधल्या सुमारे दोनशे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचं हे फलित आहे. हे...
एप्रिल 16, 2019
साडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवराचे छायाचित्र काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले. खगोलशास्त्रज्ञांसाठीच नव्हे, तर विश्‍वाविषयी कुतूहल असणाऱ्या सर्वांसाठी निरीक्षण, संशोधनाचे नवे दालन या प्रकल्पामुळे खुले झाले आहे. कृ ष्णविवर ही आकाशातील दिसू न शकणारी व तिच्या चित्रविचित्र गुणधर्मांमुळे...
एप्रिल 07, 2019
उन्हाळ्याची खऱ्या अर्थानं सुरवात होण्यापूर्वी बरंच आधी म्हणजे मार्च महिन्यातच या वर्षी संपूर्ण भारतात तापमानाची उच्चांकी नोंद व्हायला सुरवात झाली आहे. मार्चमध्येच अनेक शहरांनी चाळिशी पार केली आहे आणि उन्हाळ्याच्या अगदी सुरवातीच्याच टप्प्यात तापमानाचा पारा खूपच वाढला आहे. ऋतुचक्र हे असं नेमकं...
एप्रिल 03, 2019
पुणे - विश्‍वनिर्मितीच्या सुरवातीच्या काळातील कृष्णविवरातून कृष्णपदार्थांची निर्मिती झाली असावी, असा सिद्धान्त काही दशकांपूर्वी शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांनी मांडला होता. मात्र, त्यांच्या सिद्धान्ताला ‘आयुका’तील दोन शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या एका संशोधकांच्या गटाने आव्हान दिले आहे. ‘एकूण...
मार्च 12, 2019
पुणे : आकाशगगांच्या अभ्यासासाठी रेडिओ लहरींचा उपयोग केला जातो. आजपर्यंत एका विशिष्ट तीव्रतेच्या वरील रेडिओ लहरी ब्रह्मांडाच्या पसाऱ्यातून कधीच प्राप्त झाल्या नाहीत. परंतु, पुण्यातील संशोधकांनी "जीएमआरटी' या रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने दुर्मीळ रेडिओ लहरींचा शोध घेतला आहे.  या संबंधीचा शोधनिबंध...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे - गुरुत्व लहरींच्या शोधासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या ‘लायगो’ प्रयोगशाळेच्या माहितीसह खगोलशास्त्रातील प्रात्यक्षिके, रेडिओ दुर्बिणीची कार्यप्रणाली जाणून घेण्याची संधी पुणेकरांना ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’निमित्त गुरुवारी (ता.२८) मिळणार आहे. शहरातील नामांकित विज्ञान संशोधन संस्था आपल्या आवारात...
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - विद्यार्थ्याने पदवी घेताना शिकलेला अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष काम करताना आवश्‍यक ज्ञान याचा संबंध नसतो, याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्यामुळे उद्योगांना पूरक असे शिक्षण मिळत नसल्याचा नाराजीचा सूर उद्योजक काढतात. औद्योगिक क्षेत्रातील अशा समस्येचे उत्तर शोधण्यासाठी शहरात आता ‘पुणे नॉलेज क्‍लस्टर...
डिसेंबर 15, 2018
पुणे : "अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे. खगोलजीवशास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या अभ्यासाची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी विज्ञान संवाद वाढवायला हवा,'' असे...
नोव्हेंबर 14, 2018
अमरावती - येत्या १७ ते २० नोव्हेंबर या काळात सिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. त्यामुळे आकाशमंडलात चार दिवस दिवाळीसारखे वातावरण राहणार आहे. या उल्का वर्षावाचे लिओनिडस हे प्रसिद्ध नाव आहे. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करताना एखाद्या वेळी क्षणार्धात एखादी प्रकाशरेषा चमकून...
ऑक्टोबर 28, 2018
लातूर : सर, इतक्या संशोधन, लेखानानंतरही तुम्हाला नोबेल का मिळाला नाही, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने थेट खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना विचारला. त्यावर नारळीकर सर मिस्कील शैलीत म्हणाले, "नोबेल का नाही, हा प्रश्न पुरस्कार देणाऱ्या समितीला विचारायला हवा." नोबेल मिळालेच पाहिजे असे काही नाही....
जुलै 30, 2018
सरकारी शाळेत, तमीळमधून शिक्षण घेतलेला, कधीही कोचिंग क्‍लासला न गेलेला मुलगा आज अवकाश संशोधनात जगभरात आदर प्राप्त केलेल्या "इस्रो'चा प्रमुख आहे. चिकाटी, अथक परिश्रम आणि प्रखर बुद्धिमत्ता यांच्या जोरावर अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कैलासावडीवू सिवन यांनी हे यश प्राप्त केले आहे. राजकीय क्षितिजावर तळपतानाच...
जुलै 27, 2018
आज रात्री खग्रास चंद्र ग्रहण घडणार आहे. ते शतकातील सर्वांत दीर्घकाळ दिसणारे असेल. त्याचा पर्वकाळ ३ तास ५५ मिनिटे तर खग्रास अवस्था १ तास ४३ मिनिटांची असेल. जेव्हा सूर्य-पृथ्वी-चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते चंद्रग्रहण घडते. आज चंद्र त्याच्या भ्रमण कक्षेत पृथ्वीपासून...
जुलै 19, 2018
जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा आज ८० वा वाढदिवस. कुतूहलापायी आकाशाशी नाते जोडणाऱ्या या शास्त्रज्ञाचे पाय मात्र जमिनीवर घट्ट आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील लोभस पैलूंना सुहृदाने दिलेला उजाळा. जयंतराव नारळीकरांकडे पाहिलं की मी चकित होतो. त्यांच्या बुद्धिवैभवाचे मोजमाप करायला...
जुलै 01, 2018
"मध्यरात्रीचा सूर्य' हा दोन्ही ध्रुवीय प्रदेशांत आर्क्‍टिक आणि अंटार्क्‍टिक वृत्तांच्या पलीकडं दिसणारा एक विलक्षण सुंदर नैसर्गिक आविष्कार आहे. ही घटना नेमकी घडते कशामुळं, त्याचे परिणाम काय होतात, या घटनेची वैशिष्ट्यं काय आदी गोष्टींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून वेध. "मध्यरात्रीचा सूर्य' हा दोन्ही...
जून 15, 2018
पुणे - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची ‘मी शास्त्रज्ञ कसा झालो?’ आणि ‘नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान’ ही दोन पुस्तके ‘सकाळ प्रकाशना’ने नुकतीच प्रकाशित केली आहेत. या निमित्ताने ‘सकाळ प्रकाशन’ व हडपसर येथील बनकर क्‍लासेसतर्फे रविवारी (ता. १७) सकाळी १० वाजता डॉ. नारळीकर यांची प्रकट मुलाखत व...
जून 13, 2018
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन), ‘सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स ॲण्ड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सेंटर पुणे, (आयसर) यांनी इंद्राणी बालन सायन्स ॲक्‍टिव्हिटी सेंटर, पाषाण येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निवासी...
मे 26, 2018
औंध - जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या पुण्याच्या श्‍वेता कुलकर्णीची केंद्र सरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बंगळूर यांनी देशातील सर्वोत्कृष्ट उद्योजिकांमध्ये निवड केली आहे. खगोलशास्त्राच्या प्रचार आणि प्रसारामध्ये गेली सहा वर्षे काम करणारी श्‍वेता...
मे 24, 2018
औंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण देणाऱ्या पुण्याच्या श्वेता कुलकर्णीची देशातील सर्वोत्कृष्ट उद्योजिकांमध्ये निवड केली आहे. खगोलशास्त्राच्या प्रचार आणि प्रसारामध्ये गेली सहा वर्ष काम करणारी...