एकूण 59 परिणाम
डिसेंबर 07, 2019
पुणे - वायू, जल, ध्वनिप्रदूषणाबरोबरच ‘प्रकाश’प्रदूषणातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी पूर्वीसारख्या काळोख्या रात्रीचे ठिकाण आता उपलब्ध नाही. उंच इमारती,  प्रकाशाची आरास, यामुळे मोठ्या प्रमाणावर ‘प्रकाश’प्रदूषण होत आहे. माणसांबरोबरच प्राणी-पक्ष्यांनाही याचा धोका आहे, असा...
डिसेंबर 07, 2019
एखादा पदार्थ प्रकाश पूर्णपणे शोषून घेऊ शकतो? याचे सर्वसाधारण उत्तर नाही असेच आहे. परंतु प्रकाश पूर्णपणे शोषणारा पदार्थ तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. खरे तर अपघातानेच हा पदार्थ तयार झाला. भविष्यातील अवकाश निरीक्षणांसाठी याचा उपयोग होऊ शकेल. आपल्याला एखादा पदार्थ किंवा वस्तू कधी दिसते? त्या...
नोव्हेंबर 24, 2019
संपूर्ण देश "चांद्रयान-2'च्या यशापयशाची चर्चा करत असतानाच पुढील वर्षी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पुन्हा चांद्रमोहीम हाती घेणार आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये "चांद्रयान-3'चे प्रक्षेपण होण्याची शक्‍यता आहे. "इस्रो'ने याबाबत अधिकृतरीत्या माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. "चांद्रयान-3'ची वैशिष्ट्ये...
नोव्हेंबर 21, 2019
देशातील क्रांतिकारकांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगालला वैज्ञानिकांचा भूमी म्हणूनही ओळखले जाते. भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन, डॉ. जगदीशचंद्र बसू, मेघनाथ सहा अशा दिग्गज वैज्ञानिकांचा मांदियाळी या वंगभुमीत नांदली. त्याच...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर ः विदर्भातून प्रसिद्ध होत असलेल्या महाराष्ट्रीय पंचांगास यंदा 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे विदर्भातील राजंदेकर कुटुंबातील चार पिढ्यांनी या कामात स्वतः ला झोकून दिले आहे. सद्यस्थितीत राजंदेकर कुटुंबातील नातसून प्रीती राजंदेकर या महाराष्ट्रीय पंचांगाचे काम पाहत आहेत. जातक बोध...
नोव्हेंबर 12, 2019
जेजुरी (पुणे) : येथील गुरुकुल इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयामध्ये लायन्स क्लबच्या पुढाकाराने अवकाश निरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शाळा व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणातून संशोधनवृत्ती वाढविण्याची व जोपासण्याची संधी या केंद्रामुळे उपलब्ध झाली आहे.  कै. आनंदीबाई वामन खंडागळे-...
नोव्हेंबर 11, 2019
पुणे - सूर्यग्रहणाकडे अंधश्रद्धा म्हणून न पाहता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पाहिले पाहिजे, असे आवाहन खगोलशास्त्रज्ञांनी संडे सायन्स स्कूल संस्थेतर्फे आयोजित ‘स्वागत सूर्यग्रहणा’चे या कार्यक्रमात केले. डिसेंबरमध्ये होणाऱ्या सूर्यग्रहणाबाबत रविवारी विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृतीसाठी आयोजित...
नोव्हेंबर 10, 2019
कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरातील तिसऱ्या दिवशी आज मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीचे मुखकमल उजळून निघाले. काल सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पोचली होती. त्यामुळे आजच्या किरणोत्सवाकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, सूर्यकिरणांची तीव्रता अधिक असल्याने ती थेट देवीच्या मुखापर्यंत...
नोव्हेंबर 07, 2019
पुणे - कोलकता येथील सायन्स सिटीमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात पुण्यातील चार संस्थांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये आघारकर इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस), राष्ट्रीय रेडिओ खगोलशास्त्र केंद्र (एनसीआरए) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डिझाइन अँड इनोव्हेशन सेंटर यांचा...
नोव्हेंबर 06, 2019
कोलकता - ‘भष्यिकालीन फायदा आणि समस्यांच्या निराकरणासाठी वैज्ञानिक संशोधन होणे आवश्‍यक आहे. विज्ञान हे अपयशी नाही तर प्रयोगशील असते. निरंतर प्रयोगाने जागतिक मानकांवर खरे उतरणारे आणि दर्जा राखणारे संशोधन व्हावे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले. कोलकता येथे आयोजित भारत...
नोव्हेंबर 03, 2019
पुणे : भारतीय विज्ञानाचा उत्सव समजल्या जाणाऱ्या 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टीवल'चे आयोजन कोलकता येथे होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा महोत्सवाचे मंगळवार (ता.5) ते शुक्रवार (ता.8) दरम्यान विश्‍व बांगला कन्व्हेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहे. 55 देशांचा सहभाग असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय...
ऑक्टोबर 28, 2019
पुणे - आत्तापर्यंत आपण लहान मुलांच्या अथवा आपल्या घराच्या नावाची निवड केली असेल; पण आता चक्क ग्रह आणि ताऱ्याच्या नावाची निवड करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. पृथ्वीपासून 340 प्रकाशवर्षे दूर असलेल्या "एचडी 86081' या ताऱ्यासाठी आणि "एचडी 86081 बी'या ग्रहासाठी भारतीयांनी सुचवलेल्या नावातील पाच...
ऑक्टोबर 27, 2019
पुणे : पृथ्वीपासून 340 प्रकाशवर्षे दूर असलेल्या 'एचडी 86081'या ताऱ्याला आणि 'एचडी 86081 बी'या ग्रहाला भारतीय नाव देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ (आयएयु) आणि भारतीय ज्योतिर्विज्ञान संस्था यांनी प्रत्येकी पाच नावे अंतिम फेरीसाठी निश्‍चित केली आहे. संस्कृत आणि बंगालीत असलेल्या या...
ऑक्टोबर 27, 2019
पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पसरलेल्या अंटार्क्‍टिक खंडातील बर्फाच्या उदरात अनेक रहस्यं दडली आहेत. ही रहस्यं जशी अनभिज्ञ जीवसृष्टी संदर्भातली आहेत, तशीच ती ब्रह्मांडातील ग्रहताऱ्यांसंबंधातीलही आहेत. शास्त्रज्ञांच्या एका चमूने पाचशे किलोग्रॅम वजनाचा बर्फ गोळा केला, त्याला वितळवलं आणि आश्‍चर्य म्हणजे...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : ''माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले परंतु, रोज क्षितिजावर दिसणारा तांबड्या ग्रहावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न अधुरेच आहे. मंगळावर पाऊल ठेवण्याचे हे स्वप्न 2035 पर्यंत पूर्ण करण्याचा चंग अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने बांधला आहे. यासंबंधीची माहिती नासाचे संचालक जीम ब्रीडस्टाइन यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - ‘‘खगोलशास्त्र म्हणजे भाकितांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर यातील संशोधन होत असते. परंतु, जेम्स पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यातून विश्‍वोत्पत्तीची माहिती मिळाली. भौतिकशास्त्रातील ‘नोबेल’च्या रूपाने खगोलशास्त्राचा...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे : 'खगोलशास्त्र म्हणजे भाकीतांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर ही संशोधने होत असते. परंतु पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यामुळे विश्‍वाच्या उत्पत्तीपासून ते पृथ्वीचे विश्‍वातील स्थान काय आहे, याची माहिती मिळाली....
ऑक्टोबर 08, 2019
स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी (ता.8) कॅनेडियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जेम्स पीबल्स, स्विस शास्त्रज्ञ मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोझ यांना भौतिकशास्त्रातील 2019चे नोबेल पुरस्कार जाहीर केले. स्टॉकहोम येथे मंगळवारी झालेल्या आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - पुणे परिसरात असलेल्या शिक्षण संस्था आणि उद्योगांच्या विस्तारामुळे हे शहर आता "नॉलेज क्‍लस्टर' होणार आहे. केंद्र सरकार त्यादृष्टीने विचार करीत असून, या सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी त्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून संबंधित घटकांशी चर्चा सुरू केली आहे. याबाबतचा...
सप्टेंबर 16, 2019
सात सप्टेंबर हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस होता. त्या दिवशी भारताचा तिरंगा चंद्राच्या पृष्ठभागावर रोवला जाणार होता. कित्येक महिन्यांपासून असंख्य शास्त्रज्ञ रात्रंदिवस अथक प्रयत्न करीत होते. रात्री बारापासून ‘इस्रो’च्या कार्यालयात लगबग सुरू होती. पंतप्रधानही ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन...