एकूण 322 परिणाम
मे 11, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... ModiWithSakal : निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी इम्रान खान यांची गुगली : मोदी...
मे 11, 2019
नवी दिल्ली : 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविणार होते. मात्र, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी त्यांना असे करण्यास रोखले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी...
मे 08, 2019
वादळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीतील प्रचाराची पातळी किती खालावली आहे, याचेच निदर्शक आहे. लोकसभा निवडणुकीच्या महाउत्सवातील शेवटच्या ‘स्लॉग ओव्हर्स’ आता सुरू झाल्या असून, त्यामुळेच राजकीय...
मे 05, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा भ्रष्टाचारी म्हणून उल्लेख केल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. आता काँग्रेसने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण मोदींना करून दिली आहे. यामध्ये वाजपेयी म्हणाले होते,...
एप्रिल 26, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... जनतेच्या हितासाठी बोलतच राहणार : राज ठाकरे नजरकैदेत ठेवलेल्या या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना 500 रुपये... 'पुढील विरोधी पक्षनेता...
एप्रिल 26, 2019
नवी मुंबई - नरेंद्र मोदी यांचा अर्ज भरताना झालेली गर्दी दाखवण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचाही भाजपने वापर केल्याची चित्रफित दाखवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.  सभांच्या अखेरच्या टप्प्यात पनवेल येथे आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते...
एप्रिल 15, 2019
सध्या लोकसभा निवडणुकीचा "जनमत महोत्सव' सुरू आहे. पूर्वी निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे पालन बहुतांशाने करण्याकडे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचा कल पाहण्यास मिळत होता. आता त्याच्याशी विपरीत स्थिती आढळून येते. या परिस्थितीचे आकलन विविध पातळ्यांवरून होत आहे. लोकशाहीतील निवडणूक ही सर्व राजकीय...
एप्रिल 13, 2019
"पंतप्रधान नरेंद्र मोदी अजिंक्‍य आहेत, असे वाटते का?,' या पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या,""अजिबात नाही. 2004 विसरू नका. तेव्हा निवडणुकीपूर्वी अटलजी अजिंक्‍य आहेत, असे म्हटले जायचे. पण आम्ही जिंकलो.'  रायबरेली मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर...
एप्रिल 11, 2019
रायबरेली (उत्तर प्रदेश) (पीटीआय) : "भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांनाही आपण अजिंक्‍य आहोत, असे वाटत होते. मात्र, 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला आणि आमचा विजय झाला, हे विसरू नये,'' अशा शब्दांत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
एप्रिल 06, 2019
भाजप नेतृत्वाची कानउघाडणी करतानाच लालकृष्ण अडवानी यांनी आत्मचिंतनही केले आहे. पण, हे आत्मचिंतन म्हणजे ‘पश्‍चातबुद्धी’ आहे आणि ते त्यांना आताच सुचावे, याचे कारण त्यांच्यावर लादलेल्या राजकीय सेवानिवृत्तीत आहे. भारतीय जनता पक्ष चाळिशीत पदार्पण करत असताना पक्षाला १९८०च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाच्या...
एप्रिल 05, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... 'पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचे श्रेय फक्त हवाई दलाचे' "टार्गेट मोदी' : राज, प्रियांका आणि कन्हैय्या मोदींनी अडवानींना चप्पल मारून काढले...
एप्रिल 05, 2019
इंदूर : मी आता लोकसभा निवडणूक लढविणार नाही. इंदूरमधील उमेदवारीबाबत आता पक्षाला जो निर्णय योग्य वाटतो तो घेऊ शकतो, असे लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले. याबाबतचे पत्र सुमित्रा महाजन यांनी प्रसारमाध्यमांना लिहिले आहे.   सुमित्रा महाजन यांनी सलग आठवेळा इंदूर...
एप्रिल 05, 2019
उमरगा - ‘सत्तर वर्षांच्या कालखंडात पाच वर्षे अटलबिहारी वाजपेयी हेही पंतप्रधान होते. मग वाजपेयी यांनी झोपा काढल्याचे मोदींना म्हणायचे आहे का, असा उपरोधिक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उपस्थित केला.  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार...
एप्रिल 04, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... 'काँग्रेस काम करतं अन् भाजप फक्त आश्वासनं देतं' वाजपेयेंनी पण काय झोपा काढल्या का? : शरद पवार '...तर रावणालाही मारल्याचे मोदी म्हणाले असते...
एप्रिल 04, 2019
उमरगा  :  पाच वर्षांत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विकासकामांचे मुद्दे नसल्याने 70 वर्षांच्या कामकाजावर टीका आणि विरोधकांवर हल्ले करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे. 70 वर्षांतील कालखंडात पाच वर्ष अटलबिहारी वाजपेयीही पंतप्रधान होते. मग...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल; पण तोही अनपेक्षित नव्हता. संपूर्ण भारतवर्षांचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी अखेर भारतीय...
मार्च 22, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी चर्चेत आले होते. सोशल मीडियावर त्यांचा पत्ता कट झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. परंतु, अडवानी आमचे प्रेरणास्थान असून...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना उमेदवारी देण्यात आली नाही. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आणि अडवानी यांनी भाजप...
मार्च 19, 2019
देशात सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षही आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. देशातील 543 लोकसभा मतदार संघात निवडणुकीची तयारीला वेग येत आहे. पण, पुण्यात काँग्रेसच्या आघाडीवर अद्यापही नीरव शांतता जाणवत आहे. नोटाबंदीच्या काळात...
मार्च 18, 2019
आजकाल लोकांना आवडणाऱ्या प्रतिमांची खरोखरच वाणवा आहे. आदर्श व्यक्ती म्हणून प्रत्येक क्षेत्रात कुणी ना कुणी असतं, पण हा आदर्शवाद शाश्वत असतोच असं नाही. काळ झपाट्याने बदलतो आणि अशी व्यक्तिमत्त्व लोप पावतात. काही प्रतिमा मात्र कायम आवडत्या असतात. लाल बहादूर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी अशी नावे...