एकूण 255 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
एखाददुसऱ्या अनौपचारिक चर्चेने मूलभूत बदल घडविता येत नसतो, हे अगदी खरे असले तरी मैत्री व परस्पर सहकार्यासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती करता येते आणि सांस्कृतिक किंवा अनौपचारिक राजनैतिक प्रयत्नांचा तो हेतू असतो. सध्याच्या राजकीय चर्चाविश्‍वात एखाद्या कृतीला पाठिंबा देणे म्हणजे भक्ती आणि विरोध करणे द्वेष...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र डौलाने भगवा फडकला. मात्र, औरंगाबादेत तुम्ही गाफील राहिलात, त्यामुळे भगवा फडकला नसल्याचे मला दुःख आहे. शहरात अनेक प्रश्‍न असून, त्याची जाणीव मला आहे. चुका झाल्या असतील, कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण लोकसभेसारखी चूक पुन्हा करू नका. येणाऱ्या पिढीला ते...
ऑक्टोबर 06, 2019
औरंगाबाद : आलिशान गाड्यांमधून, अंगावर किलोभर सोन्याचे दागिने घालून महापालिकेत येणारे नगरसेवक, नेते, पुढारी राज्यभर सर्वच शहरांतून दिसतात. पण हातकड्या घालून येणारा नगरसेवक फक्त औरंगाबादेत आहे. त्याचे नाव आहे सय्यद मतीन. मजलिस-ए-इतितेहादुल मुसलमीन, म्हणजेच एमआयएम या पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेला...
सप्टेंबर 30, 2019
संपर्काच्या साधनांवरील निर्बंध उठविण्यात विलंब होत असल्यामुळे काश्‍मिरी जनतेचा संताप वाढत आहे. अशी परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि त्यावर जगाची नजर आहे. जगाला काश्‍मीरची पर्वा आहे का? जगाला काश्‍मीरबद्दल थोडीफार माहिती तरी आहे का? काश्‍मीर म्हणजे ज्यावरून भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर...
सप्टेंबर 22, 2019
आपल्या आवाजानं कोट्यवधी गानप्रेमींना आनंदाचा ठेवा देणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर येत्या शनिवारी (ता. २८) वयाची नव्वद वर्षं पूर्ण करत आहेत. एक संगीतकार म्हणून या आनंदस्वराला स्वरांच्या कोंदणात बांधण्याचं भाग्य दोन संगीतकारांना मिळालं. लतादीदींबरोबर ताजं काम केलेले प्रतिभावान संगीतकार सांगत आहेत...
सप्टेंबर 16, 2019
अस्तित्वाचा प्रश्‍न उभ्या असलेल्या काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्याचे आव्हान सोनिया गांधी यांच्यापुढे आहे. काँग्रेसचे थेट जनसामान्यांबरोबर नाते जोडतानाच, पक्षकार्यकर्त्यांना आणि समविचारी पक्षांना एकत्र आणून सरकारच्या विरोधात उभे करावे लागेल. ते दिव्य त्यांना यापुढच्या काळात पार पाडावे लागणार आहे...
सप्टेंबर 10, 2019
प्रादेशिक अस्मिता टोकदार करत कधीही उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांनी सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला नाही. तथापि, राज्याच्या राजकारणात त्यांनी सातत्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद कधीही या भागाच्या वाट्याला आले नाही. हातातोंडाशी आलेला या पदाचा घास सातत्याने हुलकावणीच देत...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - राज्यातील कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये एका व्यक्तीस एकच घर मिळण्यासाठी धोरण आखण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार राज्यातील कोणत्याही व्यक्तीस अथवा त्याच्या कुटुंबीयांस राज्यातील कोणत्याही भागात कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत यापूर्वी घर वाटप...
सप्टेंबर 09, 2019
इंदिरा गांधी यांचे मारेकरी असोत की शेअर बाजारात मोठा गैरव्यवहार करणारा हर्षद मेहता असो; किंवा कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांचे मारेकरी असोत, या साऱ्यांना आपल्या बचावासाठी एकाच वकिलाची आठवण येई. प्रसिद्ध कायदेपंडित राम जेठमलानी हे ते नाव! सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील आरोपी अमित शहा...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर ः महापालिकेने सेंट्रल एव्हेन्यूवरील गीतांजली चौकातील लाल शाळेच्या परिसरामध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अत्याधुनिक "ई-लायब्ररी' तयार करणार आहे. या ई-लायब्ररीसाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपये मिळणार आहे. कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून गणेशोत्सवादरम्यान ई-...
ऑगस्ट 20, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून एकसंध भारत बनविण्याचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न होते. त्यांच्या हयातीत ते पूर्ण होऊ शकले नाही मात्र, त्यांच्या निधनानंतर एक वर्षाच्या आत हे कलम हटविण्यात यश आले आहे. यामुळे त्यांच्या पश्‍चात का होईना त्यांचे हे कलम...
ऑगस्ट 19, 2019
अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या धोरणात बदल करण्याबाबत अनेक सूचक वक्‍तव्ये सत्ताधारी करीत आहेत. मात्र, यात त्यांची संहारकता, त्यांचा होणारा परिणाम, याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. अण्वस्त्रांबाबत सत्ताधाऱ्यांनी विवेकाची भूमिका घेणे अपेक्षित आहे. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
ऑगस्ट 17, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या प्रांगणातून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात संरक्षणापासून कुटुंबनियोजनापर्यंत आणि प्लॅस्टिक निर्मूलनापासून जम्मू-काश्‍मीरच्या विभाजनापर्यंत विविध प्रश्‍नांना हात घातला आणि देशाला आपण एका नव्या दिशेने...
ऑगस्ट 16, 2019
नवी दिल्ली : आजपर्यंत भारताने कधीही अणवस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही. पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज (शुक्रवार) केले.  पोखरण येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राजनाथसिंह उपस्थित होते...
ऑगस्ट 16, 2019
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा आज प्रथम स्मृतीदिन! पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतील त्यांच्या 'सदैव अटल' या स्मृतिस्थळी जाऊन अटलजींना श्रद्धांजली वाहिली.  'अटलजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे विचार...
ऑगस्ट 12, 2019
सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन, आपण मूलभूत पुनर्रचनेच्या आव्हानाला लगेच भिडायला तयार नाही, हेच काँग्रेसने दाखवून दिले आहे. सध्याची पडझड रोखणे, हा त्यामागचा एक प्रमुख हेतू असल्याचे दिसते. इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. पण, काँग्रेसला त्या अनुभवातून अशा...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
ऑगस्ट 07, 2019
नेतृत्व गुण कसे असावेत याचं उत्तर जसं अटलबिहारी वाजपेयी येतं तसं आता ते सुषमा स्वराज यांच्याबाबतीतही देता येईल. तरूणाईने  आदर्श घ्यावा अशा या नेत्या आपल्यातून जाण्याने मोठी हानी झाली आहे, पण आजच्या नेते होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या तरूणाईने किमान  त्यांचे गेल्या पाच वर्षातील खरं तर त्यांच्या...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : काश्मीर हा आपल्या देशाचा प्रश्न असून, यामध्ये अमेरिकेसारख्या इतर देशांनी नाक खुपसण्याची गरज नाही. सरकारने आता पाकव्याप्त नव्हे तर पाकलाचा व्यापले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) दिली. पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीर बाबतच्या...
जुलै 28, 2019
मुंबई - सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असले पाहिजे, ही भूमिका त्यांनी जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज येथे विविध पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्तरावर...